अमेरिकेने काही दिवसांपूर्वीच व्हेनेझुएलामध्ये मोठा हल्ला करत व्हेनेझुएलाच्या थेट अध्यक्षांना अटक केली आणि अमेरिकेत नेले. व्हेनेझुएलाच्या तेलावर आता पूर्णपणे अमेरिकेचा ताबा आहे. तेलाच्या मुद्द्यात अमेरिका आणि व्हेनेझुएलामध्ये तणावाचे वातावरण आहे. शेवटी अमेरिकेने अथक प्रयत्नानंतर व्हेनेझुएलाच्या तेलावर पूर्णपणे नियंत्रण मिळवले. आता पुन्हा एकदा हिंद महासागरात तणाव बघायला मिळतोय. अमेरिकन सैन्याने हिंद महासागरात व्हेनेझुएलाशी जोडलेल्या आणखी एका तेल टँकरला अडवले आणि त्यावर ताबा मिळवत मोठी कारवाई केली. पेंटागॉनने याबाबत सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. व्हेरोनिका III नावाच्या या जहाजाचा अमेरिकन अधिकाऱ्यांनी कॅरिबियन समुद्रापासून हिंद महासागरापर्यंत माग काढला. त्यानंतर जहाजाला थांबण्यास सांगितले आणि संपूर्ण तपासणी यादरम्यान करण्यात आली.
व्हेनेझुएलाच्या तेलावर अमेरिकेचा ताबा असला तरीही अमेरिकेने अजूनही कारवाई काही थांबवली नसल्याचे यावरून स्पष्ट होताना दिसत आहे. अमेरिकेने या कारवाई दरम्यान म्हटले की, हे जहाज राष्ट्रपतींच्या आदेशानुसार लादलेल्या निर्बंधांपासून वाचण्याचा प्रयत्न करत होते. आंतरराष्ट्रीय जलक्षेत्र कोणत्याही बेकायदेशीर गोष्टींना थारा देत नाही.
अमेरिकेने म्हटले की, पनामा असलेले ध्वज या तेल टँकर होता. इराण आणि व्हेनेझुएलाशी संबंधित तेल निर्बंधांचे उल्लंघन केल्याचे अमेरिकेने म्हटले. मात्र, अमेरिकेने केलेल्या या कारवाईनंतर मोठी खळबळ उडाल्याचे बघायला मिळतंय. अमेरिका मागील काही दिवसांपासून सतत व्हेनेझुएलावर कारवाई करताना दिसली. आता कुठेतरी कारवाई थांबल्याचे सांगितले जात असतानाच पुन्हा कारवाई करण्यात आली.
अमेरिकेने ज्यापद्धतीने व्हेनेझुएलामध्ये घुसून त्यांच्या देशाच्या अध्यक्षाला अटक केली त्याचा निषेध अनेक देशांनी केला. यादरम्यान काही धक्कादायक फोटोही पुढे आली. व्हेनेझुएलाच्या तेलावर अमेरिकेचे नियंत्रण असून भारताने व्हेनेझुएलाचे तेल खरेदी करावे, असा एक आग्रही अमेरिकेचा असल्याचे कळतंय. मात्र, याबाबत भारताने आपली भूमिका असून स्पष्ट केली नाही. भारत हा रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने भारतावर अत्यंत मोठा टॅरिफ अमेरिकेकडून लावण्यात आला होता. रशियाची कोंडी करण्यासाठी अमेरिका व्हेनेझुएलाच्या तेलाचा पर्याय लोकांपुढे देत आहे.
शहर
- मुंबई: वित्त खाते परत मिळवण्यासाठी राष्ट्रवादी आक्रमक; सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ लवकरच अमित शहांची भेट घेणार!
- मुंबई: शिंदेसेनेला ठाण्यात मोठा धक्का! बनावट आदिवासी प्रमाणपत्राप्रकरणी नगरसेविका सुलेखा चव्हाण यांचे पद रद्द
- मुंबई: प्रसाद ओक म्हणजेच धर्मवीर आनंद दिघे.., मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून अभिनेत्याचं तोंडभरून कौतुक!
- पुणे: रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक; गाड्यांना फटका बसणार? हडपसर-घोरपडी-पुणे मार्गावरील कामाची संपूर्ण माहिती
महाराष्ट्र
- मुंबई: वित्त खाते परत मिळवण्यासाठी राष्ट्रवादी आक्रमक; सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ लवकरच अमित शहांची भेट घेणार!
- मुंबई: शिंदेसेनेला ठाण्यात मोठा धक्का! बनावट आदिवासी प्रमाणपत्राप्रकरणी नगरसेविका सुलेखा चव्हाण यांचे पद रद्द
- कोल्हापूर: महादेवी उर्फ माधुरी हत्तीणीच्या घरवापसीचा मार्ग मोकळा; कोल्हापूरच्या नांदणी मठात लवकरच परतणार लाडकी 'माधुरी'!
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
गुन्हा
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- पुणे: 'सैराट' प्रकरणाची पुनरावृत्ती! आंतरजातीय प्रेमविवाह केल्याच्या रोषातून संतापलेल्या भावांचा बहिणीच्या पतीवर पिस्तूल आणि कोयत्याने जीवघेणा हल्ला
- नाशिक: रोड आणि सिडकोत तोतया पोलिसांचा उच्छाद; भरदिवसा नागरिकांना चकमा देत साडेपाच तोळे सोने लांबवले
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
- आजचे राशिभविष्य ३ सप्टेंबर २०२६: या राशींवर असणार स्वामींची कृपा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद, पहा तुमचे भाग्य!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा
- गोवा: देशातील ड्रग्ज नेटवर्कचा समूळ नायनाट करणार; गोव्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची मोठी घोषणा, तीन वर्षांचा रोडमॅप जाहीर


























Subscribe to my channel



