भारताने बदलत्या जागतिक व्यवस्थेला कशा प्रकारेप्रतिसाद दिला पाहिजे? यासाठी सर्वप्रथम एका मोठ्याप्रश्नाचे उत्तर देणे आवश्यक आहे. ते म्हणजे आजच्याजगात भू-राजकारण (Geo-politics) आणिअर्थव्यवस्था यांचा काय संबंध आहे?जागतिकीकरणाच्या अलीकडील काळात ज्याची सुरुवात 1980 च्या दशकात झाली आणि 1991 मध्ये सोव्हिएतयुनियनच्या विघटनानंतर ज्याला बळकटी मिळाली.सामान्यतः भू-राजकारण हे अर्थव्यवस्थेच्या मागे चालतअसे आणि अर्थव्यवस्था प्रामुख्याने बाजारपेठ-आधारितहोती. बहुतेक आंतरराष्ट्रीय संबंध आर्थिक हितांच्याभोवती विणलेले होते. जागतिक मंचावर चीनचा उदय हेयाचे सर्वात मोठे उदाहरण आहे. 2002 मध्येपश्चिमेकडील देशांच्या पाठिंब्याने चीनला जोराजकीयदृष्ट्या कम्युनिस्ट होता, परंतु आर्थिकदृष्ट्या कम्युनिस्ट राहिला नव्हता जागतिक व्यापार संघटनेत (डब्ल्यू) समाविष्ट करण्यात आले. हे लक्षात ठेवणेमहत्त्वाचे आहे की, 1972 मध्ये चीन आणि अमेरिका यांच्यातील सुरुवातीचा मेळ हा पूर्णपणे धोरणात्मक होता, आर्थिक नव्हता. त्याकाळी चीन आर्थिकदृष्ट्यामागासलेला होता . त्याचे व्यापार/जीडीपी गुणोत्तर केवळ 5% होते. तसेच तो परकीय गुंतवणुकीचे स्वागतही करतनव्हता. शीतयुद्धाच्या काळात अमेरिकेने सोव्हिएतयुनियनला कमकुवत करण्यासाठी चीनकडे एक भागीदारम्हणून पाहिले होते. परंतु 1991 नंतरही अमेरिकेनेचीनपासून अंतर राखले नाही. मोठ्या आर्थिक संधींनीचीनचे अमेरिका आणि पश्चिमेकडील देशांशी असलेलेसंबंध पुढे नेले. देश आणि कंपन्या वेगाने चीनकडेधावल्या. आज परिस्थिती अशी आहे की, अर्थव्यवस्था आताभू-राजकारणाच्या मागे चालू लागली आहे, जरी तीअजून पूर्णपणे त्याच्या अधीन झालेली नाही. जर चीनचाडब्ल्यूटीओमध्ये समावेश होणे हे या गोष्टीचे सर्वात मोठेसंकेत होते की, पूर्वी अर्थव्यवस्था भू-राजकारणावरवरचढ होती, तर आता ट्रम्प यांनी टेरिफचा (शुल्क)भू-राजकीय शस्त्र म्हणून केलेला वापर हा नव्या युगातीलसर्वात मोठा इशारा आहे. एकेकाळी टेरिफ हे एकआर्थिक साधन असायचे आणि जागतिकीकरणाच्याकाळात बहुतेक देशांना ते किमान पातळीपर्यंत कमीकरायचे होते, परंतु गेल्या वर्षभरात अमेरिकेने आपल्याजुन्या मित्रराष्ट्रांवरही टेरिफ लादले आहेत. कारण आताअमेरिका त्यांना फारसे उपयुक्त मानत नाही. ग्रीनलँडशीसंबंधित आपल्या योजनांसाठी ट्रम्प नाटो देशांना दंडितकरण्यासाठीदेखील टेरिफचा वापर करण्यास तयार होते.ज्यांनी त्यांना विरोध केला होता नंतर त्यांनी माघार घेतलीअसली तरी. 2028 ते 2030 दरम्यान भारत जर्मनीला मागेटाकून जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनूशकतो, परंतु हा वेग पुढेही कायम राहू शकेल का? ट्रम्पयांनी अमेरिकेत जाणाऱ्या भारतीय निर्यातीवर उच्च टेरिफलावणे हा या समस्येचा मोठा भाग आहे. दुसरीकडे,अमेरिकेने पाकिस्तानला जवळ केले आहे आणि चीनवरतितके कडक टेरिफ लादलेले नाहीत, तर चीन हाभारताचा एक भू-राजकीय प्रतिस्पर्धी आहे. अशावातावरणात आत्मनिर्भरतेबद्दल बोलणे आकर्षक वाटते,परंतु हा व्यावहारिक विचार नाही. भारताचेव्यापार/जीडीपी गुणोत्तर आता खूप लहान नाही, जसे कीते 1970 च्या दशकापर्यंत होते. आता ते 40% पेक्षा जास्तआहे. म्हणजेच भारतीय अर्थव्यवस्था जगाशी खोलवरजोडलेली आहे. आज भारत अचानक स्वतःपुरतामर्यादित राहू शकत नाही. व्यापारावर अवलंबून असणारेदेश (उदा. दक्षिण कोरिया, तैवान, सिंगापूर आणि 1980च्या दशकानंतरचा चीन) पुढे गेले. हे पाहताआत्मनिर्भरतेच्या दीर्घकालीन उपयुक्ततेवरही प्रश्नउपस्थित होतात. भारताची आर्थिक रणनीती दोन भागांची असायला हवी :बाह्य जगाशी संतुलन राखणे आणि अंतर्गत नियामकचौकट सोपी करणे. अमेरिकेने काहीसे अंतर राखलेअसले तरी भारताला त्यांच्याशी व्यापार करण्याचा मार्गशोधावा लागेल. ईयूसोबतचा व्यापार करार हे योग्य दिशेनेटाकलेले पाऊल आहे. धोरणात्मक गुंतागुंत असूनहीचीनला पूर्णपणे सोडले जाऊ शकत नाही. अंतर्गतनियामक चौकट सोपी करणे,करप्रणाली, जमीन- श्रमबाजारा बदल करावेत.(हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे) आत्मनिर्भरतेबद्दल बोलणे आकर्षकवाटते, परंतु ते व्यावहारिक नाही. भारताचेव्यापार/जीडीपी गुणोत्तर आता 1970 च्यादशकासारखे खूप लहान राहिलेले नाही.आज भारत अचानक स्वावलंबी होऊशकत नाही.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- काळजाचा ठोका चुकवणारा थरार! चालकाला भोवळ आल्याने ६० प्रवाशांनी भरलेली बस उलटली
- NEET पेपर लीकचे पुणे कनेक्शन! ब्युटी पार्लर चालवणारी महिला अटकेत; ताबा सीबीआयकडे सोपवणार
- रक्ताच्या नात्याला काळिमा! पुण्यात चुलत भावानेच लुटले भावाचे घर; दागिने आणि रोकड लंपास
- दौंडमध्ये हॉटेल ओएसिसमध्ये राडा! सहजापूर फाट्यावर तुफान हाणामारी; घटनेचा थरार कॅमेऱ्यात कैद
महाराष्ट्र
- सोलापुरात ऐतिहासिक कारवाई! २ कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त; फिल्मी स्टाईलने तस्करांच्या मुसक्या आवळल्या
- सांगलीत काळाचा घाला! जत तालुक्यात भिंत कोसळून ६ भाविकांचा दुर्दैवी मृत्यू; मुसळधार पावसाने घातला धुमाकूळ
- मुंब्र्यात खळबळ! ठाणे महापालिकेच्या महिला डॉक्टरची सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या
- काळजाचा ठोका चुकवणारा थरार! चालकाला भोवळ आल्याने ६० प्रवाशांनी भरलेली बस उलटली
गुन्हा
- सोलापुरात ऐतिहासिक कारवाई! २ कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त; फिल्मी स्टाईलने तस्करांच्या मुसक्या आवळल्या
- काळजाचा ठोका चुकवणारा थरार! चालकाला भोवळ आल्याने ६० प्रवाशांनी भरलेली बस उलटली
- NEET पेपर लीकचे पुणे कनेक्शन! ब्युटी पार्लर चालवणारी महिला अटकेत; ताबा सीबीआयकडे सोपवणार
- रक्ताच्या नात्याला काळिमा! पुण्यात चुलत भावानेच लुटले भावाचे घर; दागिने आणि रोकड लंपास
राजकीय
- राजकारणात असूनही चिमुरड्यांना न्याय देता येत नसेल, तर आपण फसलो आहोत; आमदार रोहित पवारांची सरकारवर टीका
- भाजपला देशभर आग लावून निवडणुका जिंकायच्या आहेत; खासदार संजय राऊत यांचा केंद्र सरकारवर घणाघाती हल्ला
- सुनेत्रा पवारांची 'दिल्ली वारी'; राज्यसभा सदस्यत्वाचा आज राजीनामा? बारामती विजयानंतर सक्रिय राजकारणात मोठ्या निर्णयाची शक्यता
- राजकीय संघर्षात 'सॉफ्ट पॉवर'चा गेम; मुख्यमंत्री शिंदेंच्या अनपेक्षित भेटीनंतर ठाकरे गटही ॲक्शन मोडमध्ये, पल्लवी पाटील यांच्या प्रकृतीची विचारपूस
इतर
- तोंडाच्या आरोग्याकडे दुर्लक्ष धोकादायक; दातदुखी किंवा गंभीर त्रास दातांच्या उपचारात उशीर भविष्यात ठरू शकतो महाग!
- लाडक्या बहिणींना मोठा दिलासा! ई-केवायसी (e-KYC) करण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ; मंत्री अदिती तटकरे यांची घोषणा
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
मनोरंजन
- कतरिना कैफचा मुलासोबत पहिला मदर्स डे! विहान कौशलसोबतचे क्युट फोटो व्हायरल; विकीने दिले खास गिफ्ट
- दाक्षिणात्य सिनेसृष्टीत खळबळ! गायिका सुचित्राचे त्रिशा कृष्णनवर गंभीर आरोप; थलपती विजयसोबतच्या अफेअरच्या चर्चांनी वेधलं लक्ष!
- प्रभासच्या 'फौजी' चित्रपटाच्या सेटवर शोककळा; भीषण अपघातात क्रू मेंबरचा मृत्यू, शूटिंग तात्पुरते स्थगित!
- बॉक्स ऑफिस धमाका: रितेशच्या 'राजा शिवाजी'ची विक्रमी घोडदौड; अक्षय कुमारचा 'भूत बंगला' २०० कोटींच्या पार
देश विदेश
- वेटर ते थेट राष्ट्राध्यक्ष! संयुक्त अरब अमिरातीच्या अध्यक्षांचा थक्क करणारा जीवनप्रवास!
- हंताव्हायरसचा धोका! क्रूझवरील ३ जणांच्या मृत्यूनंतर भारतीय नागरिकांची सुखरूप सुटका; आता पुढे काय?
- वय ७४ वर्षे आणि ७२ देशांची एकट्याने सफर! ब्रिटनच्या 'गिल आजीं'चा जगप्रवासाचा प्रेरणादायी थरार
- अमेरिकेचा इराणला अंतिम इशारा! 'होर्मुझची सामुद्रधुनी उघडा, अन्यथा बॉम्बहल्ल्यांना तयार राहा'; ट्रम्प यांची थेट धमकी!






















Subscribe to my channel





Rainbetapp, hmm? It’s okay. Not my favorite, but it works. Offers some different stuff. Give it a shot if you’re bored. You can see more here: rainbetapp
F789? I took a peek. Nothing too special stands out. Seems to be another regular platform with various games. Maybe worth a look if you’re trying to find a specific niche. Jump in here: f789
Rummyglee… It’s another Rummy app, what can I say? If you love rummy, and want another app to while away some time, checkout this one. Here’s rummyglee.