अल्पसंख्याक शाळांचा घोटाळा; राज्यातील 95 टक्के अल्पसंख्याक शाळा बोगस’,घोटाळ्याचा ‘गॉडफादर’ कोण?

image

दादांच्या दुखवट्यात 75 शाळांना अल्पसंख्याक प्रमाणपत्र

28 जानेवारीला दिवसभरात एकूण 7 संस्थांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आलं

श्री माता कन्यका सेवा संस्थेला दु. 3.09 वाजता प्रमाणपत्र

यवतमाळच्या सेवादास महाराज शिक्षण प्रसारक मंडळालाही प्रमाणपत्र

29 जानेवारीला

पोदार इंटरनॅशनल स्कूलच्या 25 शाळांना प्रमाणपत्र

सेंट झेवियर्सच्या 5 शाळांना अल्पसंख्यांक दर्जा

स्वामी शांती प्रकाश आणि देवप्रकाश संस्थांच्या 4 शाळांना प्रमाणपत्रे

29 , 30 जानेवारी आणि 2 फेब्रुवारीलाही अनेक शिक्षण संस्थांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आलं.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

इतर

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *