पुणे: वारकरी संप्रदायाबाबत केलेल्या एका वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांना पुणे शहरातील वाघोली पोलिसांनी अटक केली आहे. लवांडे यांच्या या अटकेमुळे पुण्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
विकास लवांडे यांनी सोशल मीडियावर वारकरी संप्रदाया संदर्भात भाष्य केले होते. या वक्तव्यानंतर वारकरी संप्रदायातील अनुयायी आणि विविध संघटनांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात होता. या प्रकरणी त्यांच्याविरोधात वाघोली पोलीस ठाण्यात आधीच गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर कायदेशीर कारवाई आणि अटकेपासून दिलासा मिळावा यासाठी विकास लवांडे यांनी न्यायालयात धाव घेत अंतरिम जामिनासाठी अर्ज केला होता.
परंतु, या प्रकरणात तपास करत अखेर वाघोली पोलिसांनी मोठी कारवाई करत विकास लवांडे यांना ताब्यात घेऊन अटक केली आहे. अटक होण्यापूर्वी लवांडे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली भूमिका देखील मांडली होती. मात्र, धार्मिक भावना दुखावल्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी ही कायदेशीर पावले उचलली आहेत. या अटकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून कोणती अधिकृत प्रतिक्रिया येते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
शहर
- 'लाडकी बहीण' योजनेबाबत मोठा संभ्रम! ई-केवायसी मुदतवाढीचा फेक व्हिडिओ व्हायरल; सरकारी कार्यालयात महिलांची प्रचंड गर्दी!
- अग्निशामक अधिकाऱ्यासह दोघांचा दुर्दैवी मृत्यू! ठाणे स्टेशन परिसर हादरला! गावदेवी भाजी मार्केट इमारतीत पहाटेचा थरार;
- सांगलीकरांनो काळजी घ्या! पुढील ५ दिवस ताशी ५० किमी वेगाने वादळी वारे अन् मुसळधार पावसाचा इशारा!
- महाराष्ट्राच्या दुष्काळाचे मूळ कंत्राटदारांची 'वेगवान दरोडेखोरी'; ७० हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याचे भीषण वास्तव!
महाराष्ट्र
- राज्य सरकारचा ३ महिन्यांपूर्वीचा गाजावाजा ठरला फुसका! रॉकेल पुरवठा अद्याप कागदावरच; केवळ १ रुपया कमिशनमुळे रेशन दुकानदारांची पाठ!
- कोविडमध्ये वडिलांचे छत्र हरपले, पण आईच्या कष्टाचे बहीण-भावाने केले चीज; उल्हासनगरातील विशुद्धी आणि सम्यक बनले एअरक्राफ्ट इंजिनिअर!
- 'लाडकी बहीण' योजनेबाबत मोठा संभ्रम! ई-केवायसी मुदतवाढीचा फेक व्हिडिओ व्हायरल; सरकारी कार्यालयात महिलांची प्रचंड गर्दी!
- अग्निशामक अधिकाऱ्यासह दोघांचा दुर्दैवी मृत्यू! ठाणे स्टेशन परिसर हादरला! गावदेवी भाजी मार्केट इमारतीत पहाटेचा थरार;
गुन्हा
- 'पार्टनर हो, नाहीतर १ कोटी दे!' इंदूरच्या बिल्डरला धमकी; भोपाळमध्ये पकडलेल्या 'हनी गर्ल' श्वेता जैनबाबत धक्कादायक खुलासा!
- पिंपरी-चिंचवड मनपात खळबळ! ६० कोटींच्या घोटाळ्याचा चौकशी अहवाल समोर; प्रवीण जैन यांनी ठेवींच्या व्याजातून ७ कोटी लाटले!
- हरिद्वारमधून बिश्नोई गँगचे दोन शार्पशूटर गजाआड; पिंपरी-चिंचवड पोलिसांची थरारक आणि मोठी कामगिरी!
- कल्याणमध्ये भरचौकात तरुणीसोबत अश्लील वर्तन; तत्पर पोलिसांनी तासाभरात नराधमाच्या आवळल्या मुसक्या!खाकीचा दणका!
राजकीय
- "देशात आर्थिक संकट, अन् मोदी इटलीत चॉकलेट वाटतायेत!" राहुल गांधींचा 'त्या' मेलोडी व्हिडिओवरून थेट हल्लाबोल
- "शेतकऱ्यांची दिशाभूल थांबवा!" शक्तीपीठ महामार्गाच्या मुद्द्यावरून महाडिक विरुद्ध विरोधी पक्ष आमनेसामने.
- नगरमध्ये राजकीय आखाडा पेटला! अहमदनगर स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणुकीसाठी पक्षांची मोर्चेबांधणी सुरू!
- "माझ्या शांततेला कमजोरी समजू नका, मी लवकरच परत येईन"; शेख हसीना यांचा बांगलादेशच्या अंतरिम सरकारला थेट इशारा
इतर
- 'लाडकी बहीण' योजनेबाबत मोठा संभ्रम! ई-केवायसी मुदतवाढीचा फेक व्हिडिओ व्हायरल; सरकारी कार्यालयात महिलांची प्रचंड गर्दी!
- फॅटी लिव्हरचा धोका! शरीरात दिसणारे 'हे' सुरुवातीचे संकेत ओळखा; लिव्हर डिटॉक्स करण्यासाठी खा हे अन्न!
- बुलडाणा जिल्ह्यात पाणीटंचाईवर मात! २० गावांमध्ये १२७ 'रिचार्ज शाफ्ट' कामांना मंजुरी; भूजल पातळी वाढवण्यासाठी प्रशासनाचा मोठा निर्णय!
- केवायसी (KYC) अपडेट बंधनकारक! लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेणाऱ्यांवर होणार कायदेशीर कारवाई.
मनोरंजन
- अभिनेते अंशुमन विचारे यांनी घेतलं तिसरं हक्काचं घर! नव्या घरात केली गणेशपूजा; लाडक्या लेकीने बनवली इवलीशी चूल, पत्नीने शेअर केला गोड व्हिडिओ!
- भारतीय संघात मोठे बदल! जडेजाला विश्रांती की डच्चू? पंतचे उपकर्णधारपद जाण्यामागचे कारण सांगत अजित आगरकरांनी केला खुलासा!
- टीम इंडियात मोठे फेरबदल! पंतचे उपकर्णधारपद गेले; ४ नव्या दमाच्या खेळाडूंना संधी, पाहा संपूर्ण संघ.
- 'कुसुम मनोहर लेले'नंतर सुकन्या मोने आणि डॉ. गिरीश ओक पुन्हा एकत्र; रंगभूमीवर येणार नवे नाटक!
विडियो गॅलेरी

देश विदेश
- ३०० किमी अंतरावर अचूक वेध! पुण्याच्या कंपनीने बनवलेल्या 'सूर्यास्त्र' रॉकेटची यशस्वी चाचणी!
- व्यापार तूट कमी करण्यासाठी केंद्र सरकारचा मास्टरप्लॅन! अनावश्यक विदेशी वस्तूंच्या आयातीवर बंदी किंवा मोठा कर लावण्याची तयारी!
- परराष्ट्र वर्तुळातून अत्यंत दुर्दैवी बातमी! बांगलादेशमधील भारतीय दूतावासात असिस्टंट प्रोटोकॉल ऑफिसर नरेन धर यांचं निधन.
- नोकरदारांसाठी गूड न्यूज! आता UPI द्वारे होणार PF ट्रान्सफर; 'EPFO 3.0' मध्ये २४ तास व्हॉट्सॲप सेवा सुरू.

























Subscribe to my channel




