इंदौरमध्ये मंगळवारी रंगपंचमी साजरी होत असतानाच दुसरीकडं इंदौरच्या द्वारकापुरी भागात एक हृदयद्रावक घटना समोर आलीय. इथं एका कंत्राटदारानं आधी आपल्या पत्नीचा मोबाईल चार्जरच्या केबलनं गळा आवळून खून केला आणि नंतर स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केलीय.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रंगपंचमीच्या दिवशी मुलं घराबाहेर पडताच कंत्राटदारानं हे पाऊल उचललंय. पतीला पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता, यावरून दोघांमध्ये बराच काळ वाद सुरू होता. दरम्यान, पोलिसांना घटनास्थळावर एक सुसाईड नोटही सापडलीय. यात ‘मी माझ्या पत्नीची हत्या करून आत्महत्या करत आहे’, असं लिहिलंय.
रणजित हा बांधकाम कंत्राटदार होता. रणजीतनं स्वतःची पत्नी संतोषीबाईचा चार्जर केबलनं गळा आवळून खून केला आणि नंतर स्वत: गळफास लावून घेतलाय. या घटनेदरम्यान सौरभ (वय 14) आणि मुलगी निधी (वय 10) ही मुलं रंगपंचमीच्या दिवशी घराबाहेर होळी खेळत होती. दरम्यान, मुलांनी घरात येऊन पाहिल्यानंतर त्यांनी आजूबाजूच्या लोकांना ही माहिती दिली. घटनास्थळावरून पोलिसांनी एक सुसाईड नोटही जप्त केलीय. सध्या पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केलाय.
शहर
- अलिबागच्या उच्चभ्रू सोसायटीत चालली होती गांजा पार्टी; दोन ज्येष्ठ नागरिकांसह युक्रेनियन महिलेवर पोलिसांची कारवाई!
- मुंबईत सायबर फ्रॉडचा नवा प्रकार! फेसबुकवरील फोटोवर क्लिक करताच मोबाईल गरम झाला अन् बँक खात्यातून ७० हजार गायब!
- मुंबई: पवनराजे निंबाळकर हत्याकांड: निकालाची प्रतीक्षा कायम! मुंबई सत्र न्यायालयाने निकाल २० जूनपर्यंत लांबणीवर टाकला.
- नागपूर: हवाई दलाच्या अधिकाऱ्याच्या पत्नीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार, ब्लॅकमेलिंग आणि बळजबरीने धर्मांतराचा प्रयत्न!
महाराष्ट्र

गुन्हा

- तेलंगणा: १५ वर्षांच्या संसारानंतर इन्शुरन्सच्या पैशांसाठी पत्नीने प्रियकरासोबत मिळून रचला पतीच्या हत्येचा कट!
- जयपूरमध्ये 'कॉकरोच जनता पक्षा'च्या आंदोलनात राडा; संस्थापक अभिजीत दिपके यांना अज्ञाताकडून मारहाण!
राजकीय
- 'टीएमसी' कुणाची? ममता बॅनर्जींच्या पक्षात फूट; बंडखोर खासदारांची आता पक्षाचे नाव आणि चिन्हावर दावा करण्याची तयारी!
- चंद्रपूर काँग्रेसमध्ये राजकीय वादळ; धानोरकर-वडेट्टीवार यांच्या दोन 'व्हीप'मुळे नगरसेवक संभ्रमात!
- विधान परिषद निवडणुकीत पुन्हा 'हॉटेल पॉलिटिक्स'चा खेळ; दगाफटका टाळण्यासाठी महायुतीकडून नगरसेवकांचे 'ऑपरेशन ठाणे'!
- दादरमध्ये पांढऱ्या पट्ट्यांवरून नवा वाद: संदीप देशपांडेंचा आक्रमक पवित्रा, पालिकेला दिला ३ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम!
इतर
- पंचांग १५ जून २०२६: पुरुषोत्तम मास समाप्तीसह बुधादित्य आणि त्रिग्रही योग; जाणून घ्या आजचे शुभ मुहूर्त!
- आजचे राशिभविष्य १४ जून २०२६: बाप्पा आणि हनुमानजींच्या कृपेने कोणत्या राशींचे नशीब चमकणार? जाणून घ्या तुमची रास काय सांगते!
- पुणे: आजी-आजोबांच्या डोळ्यांतील प्रकाश जपण्यासाठी पुण्यात अनोखा उपक्रम; मोतीबिंदू शस्त्रक्रिया फक्त ₹६,९९९ मध्ये
- आजचे राशिभविष्य १२ जून २०२६: 'या' राशींवर बरसणार धनलक्ष्मीची कृपा; जाणून घ्या तुमचे नशीब!
मनोरंजन
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
विडियो गॅलेरी

देश विदेश
- जेरुसलेम: करार असो किंवा नसो, इराणला अणुबॉम्ब बनवू देणार नाही": अमेरिकेच्या इराणसोबतच्या करारानंतर बेंजामिन नेत्यानाहू यांचे खणखणीत विधान.
- नागपूर: हवाई दलाच्या अधिकाऱ्याच्या पत्नीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार, ब्लॅकमेलिंग आणि बळजबरीने धर्मांतराचा प्रयत्न!
- तेलंगणा: १५ वर्षांच्या संसारानंतर इन्शुरन्सच्या पैशांसाठी पत्नीने प्रियकरासोबत मिळून रचला पतीच्या हत्येचा कट!
- लाचखोर पोलिसांचा पर्दाफाश! हुंड्या प्रकरणातील केस कमकुवत करण्यासाठी लाच घेणाऱ्या कर्नाटक पोलिसांना राजस्थानात अटक

Subscribe to my channel