6,500 Crore Budget but No Teachers: 14,500 Students’ Future Hangs in Balance at Nagpur Municipal Corporation.

६५०० कोटींचे बजेट... पण १४,५०० विद्यार्थ्यांना शिकवणार कोण? नागपूर मनपाच्या शिक्षण व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह

6,500 Crore Budget but No Teachers: 14,500 Students’ Future Hangs in Balance at Nagpur Municipal Corporation.नागपूर: नागपूर शहर 'स्मार्ट सिटी' बनवण्याचा मोठा गाजावाजा केला जात असतानाच, दुसरीकडे महापालिकेच्या शिक्षण विभागातील वास्तव अत्यंत भयावह आहे. मनपाचा तब्बल ६ हजार ५०० कोटी रुपयांचा अर्थसंकल्प (२०२६-२७) सादर करण्याची तयारी सुरू असताना, महापालिकेच्या शाळांमधील १४,५०० विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न मात्र अधांतरी राहिला आहे.

 

शिक्षकांचा मोठा अभाव:

मनपा शाळांमधील शिक्षकांची रिक्त पदे ही सध्या सर्वात मोठी समस्या बनली आहे. सध्या मनपा शाळांमध्ये शिक्षकांची २३४ पदे रिक्त आहेत, तर आगामी काळात आणखी १५० शिक्षक सेवानिवृत्त होणार आहेत. यामुळे भविष्यात शिक्षकांची संख्या निम्म्यावर येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. 'बिंदुनामावली'चा (Roster) वाद अनेक वर्षांपासून प्रलंबित असल्याने नवीन भरती प्रक्रिया रखडली आहे.

खाजगी संस्थांवर मेहेरबानी आणि स्वतःच्या शाळांकडे दुर्लक्ष:

एकीकडे मनपा प्रशासन स्वतःच्या शाळांसाठी निधी नसल्याचे रडगाणे गाते, तर दुसरीकडे 'आकांक्षा फाउंडेशन' सारख्या खाजगी संस्था चालवत असलेल्या शाळांना ५५ टक्के निधी पुरवला जातो. माहितीनुसार, प्रत्येक शाळेला जवळपास एक कोटी रुपयांचा निधी दिला जातो. नगरसेवकांच्या मते, हाच निधी वापरून महापालिकेने स्वतःच्या शाळांत उच्चशिक्षित बेरोजगारांची 'कंत्राटी शिक्षक' म्हणून नियुक्ती केली असती, तर मनपाच्या बंद पडलेल्या शाळा पुन्हा जोमाने सुरू झाल्या असत्या.

गरीब विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ:

महापालिकेच्या शाळेत प्रामुख्याने गरीब कुटुंबातील मुले शिकतात. मनपा प्रशासनाच्या या उदासिनतेमुळे गरिबांच्या मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. कोट्यवधींचे बजेट मांडणाऱ्या महापालिकेला आपल्याच शाळांमध्ये दर्जेदार शिक्षक उपलब्ध करून देणे का जमत नाही, असा संतप्त सवाल आता शहरातील नागरिक आणि पालक विचारत आहेत. प्रशासनाने यावर तातडीने उपाययोजना करून शिक्षक भरती किंवा कंत्राटी नियुक्त्यांचा मार्ग मोकळा करावा, अशी मागणी जोर धरत आहे.

 

सविस्तर वाचा, लिंक कमेंट मध्ये https://punenews24.in/



शहर

महाराष्ट्र

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

1 thought on “६५०० कोटींचे बजेट... पण १४,५०० विद्यार्थ्यांना शिकवणार कोण? नागपूर मनपाच्या शिक्षण व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह”

  1. Filiipino porrn shooshtimeAmateur female orgasm wetFirst
    sexy teacherAsian ameican emerging minorityWomens swimsuit sexyFree christmas skit
    forr teensFree aggressive lesbian videosFetih
    robot latex story xnxx Free vdeo of adult theater wifeAqqua force hungewr
    icon teenLouisville male sex wantingMarion teen killedVaginal flatuenceNude couples switching partnersDana delaney nakjed freeBoobs and pornCaroon pussy clipGugz nude beaches
    cape cod xxxxlulu.com Get me pregnant sexx videosHarley-quinn nudeG lingerie string thongNude olivia hallinanFree porn myspaceAnal electric stimulationBikini razor ad xnxx Hatttie winston nudeSexy hot nasked teenage girlsSf big mexican cocksBoob marley comic stripFree nudde
    webcams girlsAult starfire and robinJojo hentaiAsian in indonesia islam political securjty
    study violenceBronislw malinowski sexual life savagesNudee pics american womenSex harassment lawsFucking
    chinese kotz videoJill dando nudeHoow sensitive are women’s breasts

    my site; random[0-9]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *