Gold Rate Today : सोन्याच्या दरात मोठी पडझड; काय आहे दिवसाअखेरचा दर?

image

जळगावच्या सराफ बाजारात सोन्या आणि चांदीच्या दराबाबत मोठी अपडेट हाती आली आहे. सोने आणि चांदीच्या दरात विक्रमी घसरण झाली आहे. सोन्याचे दर 3 हजार रुपयांनी घसरले आहेत. तर चांदीचे दर 3 हजार रुपयांनी घसरले आहेत. सोन्याचे दर जीएसटीसह 1 लाख 56 हजार 45 रुपयांवर पोहोचले आहेत. तर चांदीचे दर 2 लाख 49 हजार 260 रुपयांवर आले आहेत. गेल्या महिनाभरात पहिल्यांदाच सोन्या आणि चांदीच्या दरामध्ये मोठी घसरण झाली आहे. ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. यामुळे ग्राहकांना ऐन लग्नसराईत सोने खरेदीची चांगली संधी चालून आली आहे.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *