गेल्या काही काळापासून जगातील अनेक देशांमध्ये अशांतता निर्माण झालेली आहे. 2025 मध्ये अनेक देशांमध्ये युद्ध देखील पेटले होते. अशातच आता डोनाल्ड ट्रम्प यांनी नायजेरियात शांतता प्रस्थापित करण्यासाठी मोठं पाऊल उचलले आहे. अलिकडेच सुमारे 100 अमेरिकन सैन्य आणि संबंधित उपकरणे नायजेरियात पाठवण्यात आले आहेत. आगामी काळात आणखी 100 सैनिक नायजेरियात दाखल होणार आहेत. नायजेरियन सैन्याच्या प्रवक्त्या मेजर जनरल समैला उबा यांनी सांगितले की, सैन्य प्रशिक्षण, तांत्रिक सहाय्य आणि गुप्तचर माहिती शेअर करण्यासाठ हे सैनिक आले आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे अमेरिकन सैन्य थेट दहशतवादाविरोधातील लढाईत सहभागी होणार नसून नायजेरियन सैन्याच्या हातातच नेतृत्व राहणार आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी नायजेरियात सैन्य पाठवले
नायजेरियन सरकारच्या औपचारिक विनंतीनंतर अमेरिकेने हे सैनिक तैणात करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. नायजेरियाचे सैन्य सध्या दहशतवाद्यांशी लढत आहे. बोको हराम, इस्लामिक स्टेट वेस्ट आफ्रिका प्रांत (ISWAP), लकुरावा आणि इतर सशस्त्र टोळ्या नायजेरियात सक्रीय आहेत. बोर्नो, योबे आणि अदामा सारख्या ईशान्येकडील प्रदेशांमध्ये दररोज हल्ले, अपहरण आणि हत्या होत आहेत. या भागात शेकडो लोकांची हत्या झालेली आहे.
नायजेरियात हिंसाचार वाढला
नायजेरियात हिंसाचार वाढत असताना अमेरिकन सैन्य देशात दाखल झाले आहे. गेल्या आठवड्यात मोटारसायकलवरून आलेल्या बंदूकधारींनी तीन गावांमध्ये घुसून 46 जणांची हत्या केली होती. तसेच नायजर राज्यातील कोंकोसो गावात झालेल्या हत्याकांडात 38 जणांची निर्घृण हत्या करण्यात आली होती.
नायजेरियावर ट्रम्प यांचा दबाव
2025 च्या दुसऱ्या सहामाहीत डोनल्ड ट्रम्प यांनी नायजेरियावर दबाव टाकला होता. नायजेरियातील ख्रिश्चनांचा नरसंहार होत आहे, मात्र सरकार त्यांचे रक्षण करण्यात अपयशी ठरत असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले होते. यामुळे डिसेंबर 2025 मध्ये ख्रिसमसच्या दिवशी अमेरिकन सैन्याने वायव्य नायजेरियातील इस्लामिक स्टेटशी संलग्न असलेल्या लक्ष्यांवर क्षेपणास्त्र हल्ले केले होते. यानंतर दोन्ही देशांमधील तणाव वाढला होता, मात्र आता परिस्थिती निवळली आहे. त्यामुळेच ट्रम्प यांनी या देशात सैन्य पाठवले आहे.
शहर
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
- मुंबई: एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठे यश; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शब्द पाळत सचिव महेंद्र हरपाळकर यांची केली बदली!
महाराष्ट्र
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- बीड: महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का; जळगावमध्ये नेत्यांचा पक्षाला रामराम, तर बीडमध्ये काँग्रेसची ताकद वाढली!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?
- नवी दिल्ली: प्रियंका गांधींची मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी, मतदारयादीच्या मुद्द्यावरून सरकारवर तोफेचा डाग
























Subscribe to my channel




