विदेशातील सर्वच उत्पादक भारताकडे केवळ एक बाजारपेठ या भूमिकेतूनच पाहतात. अगदी गरीब आदिवासी माणसाला सुद्धा एन.जी.ओ. मार्फत विदेशी वस्तु, पदार्थ पुरवले जातात. देशातील गर्भश्रीमंत, श्रीमंत मध्यमवर्गय आणि गरीबी रेषा ओलांडून मध्यमवर्गात प्रवेश केलेलेअसे सगलेच, विविध विदेशी वस्तूच वापरतील अशी पद्धतशीर योजनांच केली गेली असावी. भारत संचार निगम तर्फे गावोगावी इंटरनेट व्यवस्था सुरू केली , त्यासाठी असलेली उपकरणं पॉवर प्लग सहीत मेड इन चायना आहे. लाखो करोडो कॉम्प्युटर्स, दुरदर्शन संच हमखासविदेशीच आहेत.
वीजेची समस्या असल्यामुळे कोट्यावधी इन्व्हर्टर्सची विक्री झाली आणि विदेशी उपकरणे व बेंटरी कंपन्यांनी भारतीय बाजारपेठ काबीज केली . अगदी सहजपणे आणि सतत आपण विविध विदेशी वस्तु वापरतो. आणि त्या उत्पादकांना नफा पोहोचवतो. टेलीव्हिजनच्या सिरियल्स किंवा स्पर्धाचं एक व्यसन जडलं आहे, म्हणून केबल , डिशटीव्ही, आणि इन्व्हर्टर या उपकरणांनी घरात जागा बiकावली . विदेशी कंपनीच सेट टॉप बॉक्स, डीव्हीडी, होम थिएटर हट्टाने घरात घुसलं . मोबाईल हँडसेट हा कंबरेचा किंवा गळ्यातला अलंकारच जणू. रिलायनस कं. भारतीय असला तरी हँन्डसेट मात्र विदेशी,कोरियन कर्ज काढून आपण विविध योजनांदवारे किंवा सरकारी निती नुसार विदेशी उपकरणे विकत घेतो. त्यांचा व्यवसाय वृद्धींगत करतो.
खंत वाटते की या सगळ्या वस्तू अस्सल भारतीय बनावटीच्या का नसाव्या? पंचतारांकित विदयालयातून तज्ञ बनलेले इंजिनिअर्स, शास्त्रज्ञ नेमके काय करताहेत? आपल्याया देशात विविध तंत्रज्ञान विकसित करून महासत्ता होण्याऐवजी आपण "रेडीमेड-ज्ञान' कर्जाऊ रकमा घेऊन, विकत घेत सुटलो आहे. यातील 90 टक्के गुंतवणूक मनोरंजन किंवा सुखसोई साठी आहे, म्हणजे उत्पादकता शून्य. आज या देशाला गरज आहे मोठ्या उदयोगसमुहाची, भारतीय जनतेची गरज भागवून विदेशी बाजार पेठ गुणवत्तेने काबीज करणाèया उत्पादनांची.
भारतीय उद्योग-कारखाने कां आजारी पडताहेत? उद्योजकांचा उत्साह का मावळतोय? उद्योग-निती, सोई सवलती, करांचा बोझा, वीजेची अनियमितता, अधिकारी वर्गाचा जांच, कायद्याती त्रुटी, पळवाटा अशा विविध कारणांनी कारखानदारी त्रस्त आहे का? करोडो हातांना काम देणारे उद्योग उभारण्याची गरज आहे. आज जागतीक बँकेचं कर्ज प्रत्येकामागे रू. 50000/- आहे. हे उधारीचं ओझ खांद्यावर घेवून कशी भरारी मारता येणार? समर्थ खांदेच पेलू शकतील महासत्तेचं स्वप्न. या विदेशी उत्पादनांच्या कुबद्यांनी आम्ही असा काय आनंद मिळवतोय? गगनात
भरारी घेतांना हे पंख बळकट हवेत, सक्षम हवेत, मुख्य म्हणजे हे भरदार पंख स्वत:चेच हवेत, कारण, कधीही पंख उधार घेवून उडता येत नाही.
सुहास सोहोनी
--मोबा .९४०५३४९३५४
क्षण वेचतांना [मराठी लेख संग्रह २०१२}
शहर
- पुणे: फुरसुंगी गोळीबार प्रकरणात बिष्णोई टोळीचा सोशल मीडिया कनेक्शन; Signal ॲपवरून होत होता गुप्त संवाद
- पुणे: सरकारी कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने शेकडो महिलांची फसवणूक; मुख्य आरोपीला अटक
- पुणे: व्हिडिओ रेकॉर्ड करून कंत्राटदाराची आत्महत्या; आर्थिक वादातील गंभीर आरोपांमुळे खळबळ
- कोल्हापूर : भरदिवसा भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार; खासगी सावकारीच्या वादातून हल्ल्याचा संशय
महाराष्ट्र
- पुणे: फुरसुंगी गोळीबार प्रकरणात बिष्णोई टोळीचा सोशल मीडिया कनेक्शन; Signal ॲपवरून होत होता गुप्त संवाद
- पुणे: सरकारी कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने शेकडो महिलांची फसवणूक; मुख्य आरोपीला अटक
- पुणे: व्हिडिओ रेकॉर्ड करून कंत्राटदाराची आत्महत्या; आर्थिक वादातील गंभीर आरोपांमुळे खळबळ
- कोल्हापूर : भरदिवसा भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार; खासगी सावकारीच्या वादातून हल्ल्याचा संशय
गुन्हा
- कोल्हापूर : भरदिवसा भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार; खासगी सावकारीच्या वादातून हल्ल्याचा संशय
- कोल्हापूर: उसने दिलेल्या पैशांसाठी तगादा लावणाऱ्या महिलेचा विष पाजून खून; दीड महिन्यानंतर पोलिसांनी उलगडला थरारक गुन्हा
- जळगाव: विवाहितेचे मुलासह अपहरण; दोन महिने डांबून ठेवत नराधमाकडून अत्याचार
- यवतमाळ: कौटुंबिक वादातून सासऱ्याने जावयाची हत्या केल्याचा आरोप; परिसरात खळबळ
राजकीय
- दिल्ली: अमित शाहांच्या भेटीनंतर शिंदे गटाला मिळणार दोन मंत्रिपदे? 'या' नेत्यांच्या नावाची चर्चा.
- सिंधुदुर्ग: सावंतवाडी पाणीपुरवठा योजनेला वेग; आमदार दीपक केसरकर आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी!
- नाशिक: १२ नगरसेवक फुटण्याच्या भीतीने उद्धव ठाकरे स्वतः रिंगणात; मातोश्रीवर होणार 'वन-टू-वन' चर्चा.
- मुंबई: महाराष्ट्रात समान नागरी कायदा (UCC) लागू करण्याच्या हालचालींना वेग; दोन आठवड्यांत स्थापन होणार तज्ज्ञ समिती.
इतर
- आजचे राशिभविष्य १५ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; काहींनी आर्थिक आणि आरोग्याची घ्यावी काळजी.
- मुंबई: व्हायरल ताप, डेंग्यू आणि गॅस्ट्रोच्या रुग्णांत १५ ते २० टक्क्यांनी वाढ; 'या' लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष!
- आजचे राशिभविष्य (१४ जुलै २०२६): गणरायाच्या कृपेने 'या' राशींना धनलाभ, यश आणि नव्या संधींची चाहूल!
- आजचे राशिभविष्य १३ जुलै २०२६: या राशींना होणार बंपर लाभ, आजचा दिवस ठरेल खास!
मनोरंजन
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
विडियो गॅलेरी

देश विदेश
- गोवा: सात खाण कंपन्यांना मोठा दिलासा; बेकायदा खाणकामप्रकरणी दाखल FIR मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाकडून रद्द
- उत्तर प्रदेश: ४९ वर्षांनंतर न्याय; १९७७ च्या हत्याकांडातील पाच आरोपींची सर्वोच्च न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता
- जागतिक तेल संकट अटळ? होर्मुझमधील तणावामुळे 'सेफ्टी बफर' झाले रिकामे; IMF चा गंभीर इशारा.
- कर्नाटक: डॉक्टर पतीने जीव गमावला, ८ वर्षांच्या लेकावरही वार; बापलेकाजवळ बसून बायको करत होती 'फोन स्क्रोलिंग'!























Subscribe to my channel



