मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) एनडीएमध्ये सामील होणार किंवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांचे (शरद पवार गट आणि अजित पवार गट) विलीनीकरण होणार, अशा चर्चांना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आणि खासदार संजय राऊत यांनी पूर्णपणे फेटाळून लावले आहे. ही केवळ भाजपची एक राजकीय रणनीती असून, अफवा पसरवणे हे भाजपचे कामच असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे.
संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत बोलताना स्पष्ट केले की, शरद पवार यांच्या विचारसरणीला आपण ओळखतो आणि त्यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एनडीएमध्ये जाईल किंवा विलीन होईल, ही शक्यता अजिबात नाही. "हे पूर्णपणे अशक्य आहे," असे ठाम मत राऊत यांनी व्यक्त केले. महाविकास आघाडीचे महाराष्ट्रात आणि इंडिया आघाडीचे देशात भवितव्य उज्ज्वल असल्याचेही त्यांनी नमूद केले.
याचवेळी राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला. "एकनाथ शिंदे हे स्वतःचा पक्ष भाजपपेक्षा मोठा करण्याचा प्रयत्न करत आहेत, जे थेट देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी आव्हान आहे. शिंदे यांची राजकीय महत्त्वाकांक्षा इतकी वाढली आहे की, भविष्यात ते नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनाही आव्हान देतील," असा दावा राऊत यांनी केला. त्यांनी पुढे म्हटले की, हे राजकारण आता केवळ 'खोके' किंवा 'पेटी'पर्यंत मर्यादित राहिले नसून ते आता कंटेनर आणि गोडाऊनपर्यंत पोहोचले आहे.
डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयातील घटनेचा उल्लेख करत राऊत यांनी गृहमंत्रालयावरही टीका केली. एका महिला डॉक्टर आणि नर्सला शिंदे गटाच्या नगरसेवकाने मारहाण केल्याच्या घटनेवर संताप व्यक्त करत, गृहमंत्री पदाची पूजा करण्यापेक्षा आरोपींना अटक करून त्यांची धिंड काढण्याचे आव्हान त्यांनी सरकारला दिले.
शहर
- नालासोपारा रेल्वे वाहतूक अपडेट: रुळांवरील पाणी काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न; पश्चिम रेल्वेने दिली मोठी माहिती
- एकनाथ शिंदेंचा दणका: ठाणे आपत्ती व्यवस्थापन प्रमुख यासीन तडवी निलंबित; मुसळधार पावसात हलगर्जीपणा भोवला
- महाराष्ट्रावर पावसाचे सावट: पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा इशारा; अनेक जिल्ह्यांना 'ऑरेंज' आणि 'यलो' अलर्ट
- महाराष्ट्र: 'सरल' पोर्टलचा मोठा फटका; राज्यातील १५ ते २० हजार शिक्षकांवर 'बेरोजगारीची' टांगती तलवार!
महाराष्ट्र
- नालासोपारा रेल्वे वाहतूक अपडेट: रुळांवरील पाणी काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न; पश्चिम रेल्वेने दिली मोठी माहिती
- एकनाथ शिंदेंचा दणका: ठाणे आपत्ती व्यवस्थापन प्रमुख यासीन तडवी निलंबित; मुसळधार पावसात हलगर्जीपणा भोवला
- महाराष्ट्रावर पावसाचे सावट: पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा इशारा; अनेक जिल्ह्यांना 'ऑरेंज' आणि 'यलो' अलर्ट
- महाराष्ट्र: 'सरल' पोर्टलचा मोठा फटका; राज्यातील १५ ते २० हजार शिक्षकांवर 'बेरोजगारीची' टांगती तलवार!
गुन्हा
- पश्चिम बंगाल: बारुईपूर १२ वर्षीय मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाचा एन्काऊंटरमध्ये खात्मा.
- झारखंड हादरले! अनैतिक संबंधांतून पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीचा केला भीषण खून; आरोपींना बेड्या
- तामिळनाडूमध्ये माणुसकीला काळीमा! कामावर निघालेल्या ५० वर्षीय महिलेला पार्कमध्ये ओढत नेऊन अत्याचार
- क्रूरतेचा कळस! इमारतीवरून ढकलूनही पती वाचला; शेवटी प्रियकराच्या सांगण्यावरून 'कॅन्यूला'मधून दिले टॉयलेट क्लीनरचे इंजेक्शन
राजकीय
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
इतर
- आर्थिक राशिभविष्य ८ जुलै २०२६: 'सम योगा'मुळे कोणाचे नशीब उजळणार? जाणून घ्या आजचे विशेष शुभ संकेत!
- 'लाडकी बहीण' योजनेच्या लाभाची रक्कम २१०० रुपये होणार का? केंद्राच्या अहवालामुळे पुन्हा चर्चेला उधाण!
- पावसाळी आरोग्य इशारा: कॅन्सर रुग्ण आणि कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या व्यक्तींनी राहावे सावधान!
- व्हॉट्सॲपवरूनच बनवा आयुष्मान कार्ड; केंद्र सरकारचा ‘आयुष्मान सारथी’ चॅटबॉट लाँच!
मनोरंजन
- मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान तिसऱ्यांदा अडकला लग्नबंधनात! प्रेयसी गौरी स्प्रॅटसोबत केले कोर्ट मॅरेज; जमिनीवर बसून सही करतानाचा पहिला फोटो व्हायरल!
- अखेर वितळला बर्फ! कश्मीरा पायावर पडून रडली, सुनीता आहुजांनी सांगितला १५ वर्षांच्या वादाचा शेवट!
- 'वेलकम टू द जंगल' मधून संजय दत्त बाहेर का पडला? अखेर दिग्दर्शक अहमद खान यांनी सांगितंलं खरं कारण!
- मुंबई: 'हेरा फेरी 3' बंद? कायदेशीर कचाट्यात अडकलेल्या चित्रपटातून प्रियदर्शन बाहेर, म्हणाले - "हा चित्रपट कधीच रिलीज होणार नाही!"
विडियो गॅलेरी

देश विदेश
- देश-विदेश: पंतप्रधान नरेंद्र मोदी देणार इंडोनेशियातील प्रंबनम मंदिराला भेट!!
- "उत्तर प्रदेशात भीषण अपघात: पंक्चर काढताना अज्ञात वाहनाची धडक; ४ तरुणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू"
- मोठी बातमी! पीएफ काढण्याचे नियम बदलले; आता पैसे काढताना 'हे' नियम पाळावे लागणार!
- "E20 पेट्रोलमुळे बिघडलेली एक तरी गाडी दाखवा!" नितीन गडकरींचे टीकाकारांना थेट आव्हान.
























Subscribe to my channel



