Pune : पुणे महानगरपालिकेत थरार, अधिकाऱ्याने टाळाटाळ केली, तरुणाने डोक्याला बंदूक लावली अन्…

image

अक्षय बडवे, पुणे

Pune Municipal Corporation Tax Department News पुण्यातून मोठी बातमी समोर आली आहे. पुणे महापालिकेत एकाने कर संकलन विभागाकडून आपलं बिल निघत नसल्याने, रिव्हॉल्व्हर काढून आत्महत्येची धमकी दिली असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सुदैवाने कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही. याप्रकरणी पोलीस सखोल तपास करत आहेत.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *