पुणे: राजवर्धिनी नावाच्या एका चिमुकलीने अवघ्या साडेतीन वर्षांच्यावयात एक असा विक्रम नोंदवला आहे, जो ऐकून सर्वांनाच नवल वाटेल. तिने वयाच्या केवळ १० व्या महिन्यापासून गड-किल्ले सर करण्यास सुरुवात केली होती आणिआतापर्यंत तिने तब्बल ७५ गड-किल्ले पादाक्रांत केले आहेत. राजवर्धिनीची उल्लेखनीय कामगिरी: राजवर्धिनीने छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेल्या शिवनेरी किल्ल्यावर स्वतःच्या पायांनी संपूर्ण प्रवास पूर्ण केला आहे.
तिने राजगड, लोहगड, विसापूर, पन्हाळा, प्रतापगड, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग आणि बहादूरगड यांसारख्या अनेक महत्त्वाच्या किल्ल्यांची यशस्वी चढाई केली आहे. विशेष म्हणजे, युनेस्कोने 'मराठा मिलिटरी लँडस्केप्स ऑफ इंडिया'
अंतर्गत ज्या १२ किल्ल्यांना जागतिक वारसा दर्जा दिला आहे, ते सर्व १२ किल्ले सर करणारी ती जगातील सर्वात कमी वयाची बाल ट्रेकर ठरली आहे.
पुरस्कार आणि सन्मान: राजवर्धिनीच्या या असामान्य कामगिरीची दखल 'इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स'ने दोनदा घेतली असून, तिची नोंद भारतातील सर्वात कमी वयाची ट्रेकर म्हणून झाली आहे. ध्रुव प्रतिष्ठानतर्फे तिला 'बालशौर्य पुरस्कार २०२५' देऊन
सन्मानित करण्यात आले आहे. रायरेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धारानंतरच्या कलशस्थापनेत तिला पहिल्या कलशपूजनाचा मान देखील मिळाला आहे.
शहर
- अहमदाबाद: इमारतीच्या टेरेसवर जाऊन २२ वर्षीय पीजी विद्यार्थीनीवर सुरक्षा रक्षकाचा जीवघेणा अत्याचार.
- पुणेः ड्रग्सच्या संशयावरून छापा; ट्रॅव्हल्समधून निघाला तब्बल १२०० किलो संशयास्पद खवा!
- पुणे: प्रियकरासोबत राहत असल्याच्या रागातून पतीने केला पत्नीचा निर्घृण खून.
- पुणे: दौंडमध्ये खळबळ! एकाच रात्री दोन घरांचे कुलूपे तोडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह सव्वा लाखांचा ऐवज चोरीला!
महाराष्ट्र
- चंद्रपूर: अंगणवाडीतील पोषण आहाराच्या तांदळात आढळले जिवंत किडे; प्रयोगशाळेकडून तांदूळ 'असुरक्षित' घोषित.
- पुणेः ड्रग्सच्या संशयावरून छापा; ट्रॅव्हल्समधून निघाला तब्बल १२०० किलो संशयास्पद खवा!
- पुणे: प्रियकरासोबत राहत असल्याच्या रागातून पतीने केला पत्नीचा निर्घृण खून.
- पुणे: दौंडमध्ये खळबळ! एकाच रात्री दोन घरांचे कुलूपे तोडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह सव्वा लाखांचा ऐवज चोरीला!
गुन्हा
- पुणे: प्रियकरासोबत राहत असल्याच्या रागातून पतीने केला पत्नीचा निर्घृण खून.
- पुणे: माणुसकी वेशीवर! पुण्यातील खराडी येथे मुळा-मुठा नदीपात्रात आढळला नवजात चिमुकलीचा मृतदेह; पोलिसांनी सुरू केला सखोल तपास.
- पुणे: भोरमध्ये संतापजनक घटना; दारू पिण्यास विरोध करणाऱ्या पोटच्या आईलाच दारुड्या मुलाने लोखंडी रॉडने ठेचून संपवले, मृतदेह घरात ठेवून पळाला.
- दिल्ली: ४२ वर्षीय महिला वकिलाचा हैदरपूर उड्डाणपुलावरून पडून मृत्यू; पतीने ढकलून दिल्याची कुटुंबीयांची तक्रार, पतीवर गुन्हा दाखल.
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- अंक भविष्य ४ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या मूलांक १ ते ९ नुसार तुमचे आजचे राशीभविष्य
- आजचे राशिभविष्य ३ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या आज कोणत्या राशींवर होणार शिवाची कृपा आणि कोणाला मिळणार ग्रहांची साथ
- आजचे राशिभविष्य १ ऑगस्ट २०२६: महिन्याची सुरुवात या राशींसाठी धडाक्यात, मिळणार गुडन्यूज तर या राशींची उडणार तारांबळ
- आजचे राशिभविष्य ३१ जुलै २०२६: या भाग्यवान राशींवर असणार श्रीगणेशाची कृपा, संपत्ती आणि लाभाचे योग
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- बिहार: आईच्या उपचारासाठी जमीन गहाण ठेवली, एका गायीपासून सुरू केला प्रवास; बिहारच्या रोशन कुमार यांची प्रेरणादायी यशोगाथा.
- दिल्ली: ४२ वर्षीय महिला वकिलाचा हैदरपूर उड्डाणपुलावरून पडून मृत्यू; पतीने ढकलून दिल्याची कुटुंबीयांची तक्रार, पतीवर गुन्हा दाखल.
- बंगळुरु: २ कोटींच्या विम्यासाठी सलाईनमधून विष देऊन माजी सैनिकाचा खून; प्रियकराच्या सेल्फी व्हिडिओमुळे तीन महिन्यांनी मृतदेह बाहेर काढून पर्दाफाश.
- बिहार: पाटण्यात संतापाचा लाव्हा; भरधाव बसच्या धडकेत तरुणाचा मृत्यू; संतप्त लोकांकडून बस आणि पोलिसांच्या गाड्यांची तोडफोड करत आगजनी.
























Subscribe to my channel


