बीड: 'विनयभंग आणि ब्लॅकमेलिंगचा थरारमिळालेल्या माहितीनुसार, पीडित अल्पवयीन मुलगी नेहमीप्रमाणे घरातून दूध आणण्यासाठी बाहेर पडली होती. रस्त्याने जात असताना आरोपी कृष्णा बाबूराव शिंदे याने तिचा पाठलाग केला. गल्लीत मुलगी एकटी असल्याचे पाहून आरोपीने तिला गाठले आणि तिचा रस्ता अडवून विनयभंग केला. केवळ विनयभंग करून आरोपी थांबला नाही, तर त्याने पीडितेवर लग्नासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली. "आपण दोघे पळून जाऊन लग्न करू, तू पळून जाण्यासाठी तयार राहा," असे त्याने मुलीला धमकावले. मुलीने या गोष्टीला स्पष्ट नकार दिला असता, आरोपीने तिला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली.
त्याने "माझ्याकडे तुझे फोटो आहेत, तू जर माझ्यासोबत पळून आली नाहीस तर हे सर्व फोटो मी सोशल मीडियावर व्हायरल करून तुझी बदनामी करीन," अशी धमकी दिली. आरोपीच्या या त्रासाला आणि धमक्यांना कंटाळून पीडित मुलीने अखेर आपल्या कुटुंबीयांना घडलेला सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर तातडीने परळी पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी कृष्णा बाबूराव शिंदे याला अटक केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास परळी पोलीस करत आहेत.
शहर
- पनवेल: सिग्नल केबल चोरीचा प्रयत्न, लोकल सेवा दोन तास ठप्प; हजारो प्रवाशांचे हाल!
- यवतमाळमध्ये 'ऑपरेशन टायगर'! काँग्रेसला तोंडघशी पाडणारे साहेबराव कांबळे अखेर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत दाखल; राजकीय वर्तुळात खळबळ
- पुणे: विमानतळावर प्रवाशांचा खोळंबा: पुण्याहून दुबईला जाणारी स्पाइसजेटची विमानसेवा तासनतास लांबणीवर!
- पाटस गोळीबार प्रकरण! सिमेंट वाहतुकीच्या वादातून हाणामारी आणि फायरिंग; दोन्ही गटांतील १० आरोपींना ९ जूनपर्यंत पोलीस कोठडी!
महाराष्ट्र
- शिवराज्याभिषेक सोहळ्यानंतर दुर्दैवी घटना: रायगडवरून घरी परतताना साताऱ्याच्या शिवभक्ताचा अपघाती अंत; शिवप्रेमींमध्ये शोककळा.
- पनवेल: सिग्नल केबल चोरीचा प्रयत्न, लोकल सेवा दोन तास ठप्प; हजारो प्रवाशांचे हाल!
- माणसानंतर आता जनावरांनाही 'लाईफस्टाईल' आजार; ५५ लाख बैलांना मधुमेह आणि हृदयविकाराचा विळखा!
- यवतमाळमध्ये 'ऑपरेशन टायगर'! काँग्रेसला तोंडघशी पाडणारे साहेबराव कांबळे अखेर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत दाखल; राजकीय वर्तुळात खळबळ
गुन्हा
- भाजप पदाधिकारी अजित आचरेकरला DRI कडून बेड्या; संजय राऊतांचा रवींद्र चव्हाणांवर गंभीर आरोप!
- नो ब्रोकर' ॲपवरील घराचा शोध पडला महागात! भाड्याच्या फ्लॅटच्या नावाखाली महिलेला दीड लाखांचा चुना; पवई पोलिसांत गुन्हा दाखल!
- मध्यप्रदेश: दारुड्या पित्याने मुलाला घराबाहेर उलटं लटकावलं, रागाच्या भरात आईने पतीला काठीने मारून संपवलं!
- सातारा: पतीला कारने चिरडणाऱ्या पत्नीसह मेहुण्याला बेड्या; सीसीटीव्ही फुटेजमुळे उघड झाले धक्कादायक सत्य.
राजकीय
- सावंतवाडी भाजपला मोठा धक्का! अंतर्गत वादामुळे शहर अध्यक्ष आणि नगरसेविका मोहिनी मडगावकर यांच्यासह पदाधिकाऱ्यांचे राजीनामे.
- महाराष्ट्राची मोठी भरारी! मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ४,०८० कोटींच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार.
- टीएमसीमध्ये मोठा भूकंप! २२ खासदार बंडाच्या तयारीत, ममता बॅनर्जींच्या पक्षावर अस्तित्वाचे संकट.
- भाजपला रामराम! के. अण्णामलाई यांची नवी राजकीय 'चळवळ'; आगामी निवडणुकीसाठी कंबर कसली!
इतर
- आजचे राशिभविष्य ६ जून २०२६ : या राशींना मिळणार नोकरीत प्रमोशन तर काहींचा वाढणार खर्च!
- सकाळी उठल्यावर ही ५ लक्षणं दिसली तर सावध व्हा! किडनी खराब होण्याचे असू शकतात संकेत
- मुंबई हादरली: डोकेडिया कुटुंब मृत्यू प्रकरणाचे गूढ वाढले; टरबूज नाही, तर 'उंदीर मारण्याचे विष' कारणीभूत?
- आजचे राशीभविष्य ५ जून २०२६: ग्रहांच्या आशीर्वादाने नशीब उजळणार, जाणून घ्या काय सांगतात तुमचे तारे!
मनोरंजन
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
- "बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना 'घाटी' समजलं जातं"; वैभव मांगलेंचे बॉलीवूडवर अत्यंत खळबळजनक भाष्य!
विडियो गॅलेरी

देश विदेश
- दिल्ली: नीट (NEET) पेपर फुटीवरून 'कॉकरोच जनता पार्टी'चा अनोखा इशारा! अभिजीत दिपकेंचे आक्रमक आंदोलन, सरकारला दिले गंभीर परिणामांचे संकेत.
- BSNL ची मोठी क्रांती! अवघ्या ४२ रुपयांत पाहा ६०० हून अधिक LIVE टीव्ही चॅनल्स; इंटरनेट डेटाही खर्च होणार नाही!
- ओडिशा: इंजिनिअरच्या घरी 'कुबेराचा खजिना'! २ कोटींची रोकड, ३०० ग्रॅम सोने आणि १८ मालमत्ता; पाहून अधिकारीही चक्रावले!
- परकीय चलन वाचवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे देशवासियांना मोठे आवाहन! 'सार्वजनिक वाहतुकीचा वापर करा, इंधन आणि सोनं खरेदी टाळा'

























Subscribe to my channel




