Shocking: नवीन गर्लफ्रेंडसोबत व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यासाठी तरुणाचं भयंकर कृत्य, आधीच्या गर्लफ्रेंडचा गळा दाबला अन्…

image

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील यमुना एक्स्प्रेस वेवर एका तरुणीचा मृतदेह सापडला होता. या प्रकरणाचा तपास करत असताना तरुणीच्या बॉयफ्रेंडनेच तिची हत्या केल्याचे उघड झाले. हत्या झालेल्या तरुणीच्या बॉयफ्रेंडने कुटुंबीयांच्या मदतीने तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली. या मुलाने भाड्याने कार घेतली आणि त्यामध्ये तिचा मृतेदह टाकून यमुना एक्स्प्रेस वेजवळ नेऊन फेकला.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *