Get 150 Days Validity with 2GB Daily Data and Unlimited Calling!

BSNL चा धमाका! एकाच रिचार्जमध्ये १५० दिवसांची व्हॅलिडिटी, रोज मिळणार २ जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग!

Get 150 Days Validity with 2GB Daily Data and Unlimited Calling! खाजगी टेलिकॉम कंपन्यांच्या वाढत्या दरांच्या काळात, BSNL ने आपल्या ग्राहकांसाठी एक धमाकेदार 'लॉन्ग टर्म' प्रीपेड प्लॅन आणला आहे. ज्यांना वारंवार रिचार्ज करण्याची इच्छा नाही, त्यांच्यासाठी हा प्लॅन अतिशय फायदेशीर ठरणार आहे. प्लॅनचे प्रमुख तपशील:किंमत: या प्रीपेड प्लॅनची किंमत ९९७ रुपये इतकी आहे.

व्हॅलिडिटी (वैधता): हा प्लॅन ग्राहकांना तब्बल १५० दिवसांची दीर्घ वैधता देतो. डेटा लाभ: यामध्ये ग्राहकांना दररोज २ जीबी (2GB) हाय-स्पीड डेटा मिळतो. ज्यांना घरून काम (Work from Home) करायचे आहे किंवा ऑनलाइन अभ्यास करायचा आहे, त्यांच्यासाठी हे अतिशय उपयुक्त आहे.

कॉलिंग आणि एसएमएस: या प्लॅनमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळते.
तसेच दररोज १०० फ्री एसएमएस देखील दिले जातात.

कोणासाठी फायदेशीर?: ज्यांना रिल्स पाहणे, व्हिडिओ स्ट्रीमिंग करणे किंवा ऑनलाइन वापरासाठी जास्त डेटा लागतो, त्यांच्यासाठी हा प्लॅन बाजारातील इतर कंपन्यांच्या तुलनेत अधिक स्वस्त आणि फायदेशीर आहे.

ताज्या बतम्यान साठी लिंक क्लिक करा: punenews24.in



शहर

महाराष्ट्र

राजकीय

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *