भाजप आणि ठाकरे गटाची युती, महापौर कमळचा तर उपमहापौर मशालचा, राजकीय वर्तुळात खळबळ

image

राज्याच्या राजकारणात भाजपविरोधी असलेली ठाकरेसेना चंद्रपूर महापालिकेत भाजपला वळचणीला गेली..दुसरीकडे वंचित आणि एमआयएमनेही तटस्थ राहून एकप्रकारे भाजपला समर्थन दिल्यांचच चित्र आहे. महापौर निवडणुकीत भाजपचे 23, शिंदेसेनेचा 1, ठाकरेसेनेचा 7 आणि अपक्ष 1 असे 32 मतांनी भाजपनं सत्तास्थापन केलीय.. तर काँग्रेसला 27, जनविकास सेनेला 3 बसपाला 1 मतं मिळालेत...ज्यामुळे फक्त एक मतासाठी काँग्रेसचं महापौरपदाचं स्वप्न अधुरं राहिलयं...



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *