पुणे महापालिका निवडणुकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी राष्ट्रवादी शरद पवार गट, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भाजप आमने-सामने होते. या निवडणुकीत काटे की टक्कर पाहायला मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र सलग दुसऱ्यांना पुणे महापालिकेत भाजपला मोठं यश मिळालं, तर राष्ट्रवादीला पराभवाचा धक्का बसला. मात्र या निवडणुकीनंतर झालेल्या पुण्याच्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये मात्र राष्ट्रवादी अजित पवार गटाने जोरदार कमबॅक केलं आहे. पुणे जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीची एक हाती सत्ता आली आहे. आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार पुण्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार एकूण 40 जागांवर विजयी झाले आहेत.
या जिल्हा परिषदेमध्ये एकूण 73 जागा असून, त्यापैकी 55 जागांचे निकाल हाती आले आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गटाला या निवडणुकीत आतापर्यंत 40 जागा मिळाल्या आहेत, तर भाजपला अवघ्या 7 जागांवर समाधान मानावं लागलं आहे. शिवसेना शिंदे गटाला 4 जागा मिळाल्या असून, शिवसेना ठाकरे गटाला 3 जागा मिळाल्या आहेत. तर राष्ट्रवादी शरद पवार गटाला अवघ्या 1 जागेवर समधान मानावं लागलं आहे.
विजय उमेदवारांची यादी
जुन्नर
डिंगोरे: सोनाबाई दाभाडे: (राष्ट्रवादी), ओतूर : छाया तांबे (राष्ट्रवादी), बोरी बु. : कल्पना काळे (राष्ट्रवादी), आळे : मंगेश काकडे (शिवसेना), राजुरी: स्मिता कणसे (शिवसेना शिंदे गट), सावरगाव : गुलाबराव पारखे (शिवसेना ठाकरे गट ), बारव मोनाली लांडे (राष्ट्रवादी), नारायण गाव : नेहा पाटे (शिवसेना)
आंबेगाव
पारगाव अवसरे : विवेक वळसे (राष्ट्रवादी), कळंब: प्रीती थोरात (राष्ट्रवादी शरद पवार), शिनोली: शीला लोहकरे (राष्ट्रवादी), अवसरी बु: विष्णु हिंगे (राष्ट्रवादी), घोडेगाव: सुवर्णा देविदास दरेकर ( शिवसेना)
शिरूर
कवठे यामाई ; राजेंद्र गावडे ( भाजप), न्हावरा: वृषाली वाळके (राष्ट्रवादी), रांजणगाव गणपती: स्वाती पाचुंदकर (भाजप), मांडवगण फराटा: सुजाता पवार
खेड
नाणेकर वाडी : गणेश बोत्रे (राष्ट्रवादी), कुरळी : विनया मुंगसे (शिवसेना ठाकरे गट ), पाईट: सुनिता बुट्टे पाटील (राष्ट्रवादी)
मावळ
टाकवे बु: अनंता पावसे (राष्ट्रवादी), इंदूरी: पल्लवी दाभाडे (राष्ट्रवादी), खरकाळे : दीपाली हुलावले (राष्ट्रवादी), कुसगाव बु: संतोष राऊत (राष्ट्रवादी), सोमटणे: मनीषा मुरे (राष्ट्रवादी),
मुळशी
पिरंगुट : आबा शेळके (शिवसेना ठाकरे गट)
हवेली
कोरेगाव मुळ: सुरेखा हरगुडे (राष्ट्रवादी), पेरणे: किरण साकोरे (भाजप)
दौंड
खडकी : वीरधवल जगदाळे (राष्ट्रवादी), वरवंड : गायत्री खळदकर, बोरी पार्धी : तुषार रमेश थोरात (राष्ट्रवादी),
पुरंदरे
गराडे: रुपाली झेंडे (राष्ट्रवादी), बेलसर: अजय इंगळे (भाजप), वीर: हरीभाऊ लोळे: (भाजप), निरा शिवतक्रार: प्राजक्ता दुर्गाडे (राष्ट्रवादी)
वेल्हे
विंझर: अमोल नलावडे (राष्ट्रवादी), वेल्हे बु : तानाजी मांगडे (राष्ट्रवादी),
भोर
कामथडी- भोंगवली: विक्रम खुटवड (राष्ट्रवादी), भोलावडे: विठ्ठल आवाळे (भाजप)
बारामती
सूपा: पल्लवी खेत्रे (राष्ट्रवादी), गुणवडी: शुभांगी शिंदे ( राष्ट्रवादी)
इंदापूर
भिगवण: मेघना बंडगर (राष्ट्रवादी), निमगाव केतकी : सोनाली जाधव ( राष्ट्रवादी)
शहर
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
- पुणे: लवळे फाट्या जवळ भीषण साखळी अपघात! सिमेंटचा ट्रक, डंपर, टेम्पो आणि दोन दुचाकींमध्ये जोरदार धडक; एक जण जागीच ठार, दोघे गंभीर जखमी
- पुणे: म्हाळुंगे-नांदे रोडवर मोठा अपघात! चालकाला डुलकी लागल्याने कर्नाटक पासिंगचा आरएमसी ट्रक उलटला; रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप
महाराष्ट्र
- पुणे: सरकारला फुले-आंबेडकरी विचारांची ताकद बघायची आहे का? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीवर ॲड. प्रकाश आंबेडकरांचा संतप्त सवाल
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- कोल्हापूर: गांधी जयंतीनिमित्त कोल्हापुरात अनोखी परंपरा! कारागीर फिरोज सत्तारमेकर यांनी महात्मा गांधींच्या पुतळ्यास सर्वप्रथम अर्पण केली पुष्पमाला
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- रशिया: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक आयडिया, अन् संपू शकतं युक्रेन युद्ध; व्लादिमीर पुतिन यांचं मोठं विधान
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?























Subscribe to my channel




