U19 World Cup Winner Vaibhav Suryavanshi Team IndiaImage Credit source: Icc X Account
आयुष म्हात्रे याने त्याच्या नेतृत्वात भारताला अंडर 19 वर्ल्ड कप जिंकून दिला. भारताने अंडर 19 वर्ल्ड कप 2026 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात इंग्लंडला पराभूत करत वर्ल्ड कप ट्रॉफीवर नाव कोरलं. भारताची इंग्लंडला पराभूत करत वर्ल्ड कप जिंकण्याची ही सलग दुसरी वेळ ठरली. भारताचा हा एकूण सहावा अंडर 19 वर्ल्ड कप ठरला. भारताला वर्ल्ड कप चॅम्पियन करण्यात सर्वच खेळाडूंनी योगदान दिलं. मात्र ओपनर वैभव सूर्यवंशी याने यात सर्वाधिक योगदान दिलं. वैभवने इतर सामन्यांसह फायनलमध्येही धमाका केला. वैभवने फायनलमध्ये तब्बल 175 धावांची खेळी केली. वैभव यासह भारतासाठी अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वोच्च खेळी करणारा पहिला तर एकूण तिसरा फलंदाज ठरला.
वैभव सूर्यवंशीचा मोठा सन्मान
तसेच वैभवने केलेल्या 175 धावांच्या खेळीमुळे भारताला इंग्लंडसमोर 412 धावांचं आव्हान ठेवता आलं. त्यानंतर भारताने इंग्लंडला 311 रन्सवर ऑलआऊट करत सामन्यासह वर्ल्ड कप जिंकला. वैभव सूर्यवंशीला त्याने या स्पर्धेत केलेल्या कामगिरीसाठी मॅन ऑफ टुर्नामेंट पुरस्काराने गौरवण्यात आलं. त्यानंतर आता वैभव सूर्यवंशीसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. वैभवची मानाच्या संघात निवड करण्यात आली आहे. आयसीसीनेच याबाबतची माहिती दिली आहे.
12 खेळाडूंची निवड
आयसीसीने पंरपरेनुसार अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेतील सर्वोत्तम संघ जाहीर केला आहे. आयसीसीने या संघात वैभव सूर्यवंशी याचा समावेश केला आहे. आयसीसीकडून प्रत्येक स्पर्धेनंतर सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची निवड करुन संघ जाहीर केला जातो. त्यानुसार आयसीसीने यंदा अंडर 19 वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतून 12 खेळाडूंची निवड करत संघ जाहीर केलाय. आयसीसीने एक्स या सोशल मीडिया प्लटफॉर्मवरुन याबाबतची माहिती दिली आहे.
त्रिसदस्यीय समितीकडून निवड
इयन बीशप, एन्डी फ्लॉवर आणि टेलफोर्ड या वाईस या त्रिसदस्यीय समितीने या 12 खेळाडूंची निवड केली आहे. या 12 सदस्यीय संघात वैभव व्यतिरिक्त कनिष्क चौहान आणि हेनिल पटेल या 2 भारतीयांचा समावेश आहे. तसेच इंग्लंडचा कर्णधार थॉमस रेव्ह याला या टीम ऑफ द टुर्नामेंटच्या कर्णधार करण्यात आला आहे.
आयसीसीने निवडलेल्या 12 खेळाडूंमध्ये कोण कोण?
The very best of the future stars 🙌
Unveiling the #U19WorldCup Team of the Tournament 👇 https://t.co/AAmierq5oS
— ICC (@ICC) February 8, 2026
आयसीसी अंडर 19 वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील सर्वोत्तम संघ : वैभव सूर्यवंशी, विरण चामुदिथा, फैसल खान शिनोजादा, थॉमस रेव्ह (कर्णधार आणि विकेटकीपर), ऑलिव्हर पीक, बेन मेस, कनिष्क चौहान, नूरिस्तानी ओमरझई, विटेल लॉस, अली रझा, मॅनी लुम्सडेन आणि हेनिल पटेल.
शहर
- लाचखोर पोलिसांचा पर्दाफाश! हुंड्या प्रकरणातील केस कमकुवत करण्यासाठी लाच घेणाऱ्या कर्नाटक पोलिसांना राजस्थानात अटक
- पुण्यात आरटीई प्रवेशाचा 'खेळखंडोबा'; युरो स्कूलने ५ वर्षांच्या बालकाला हाकलले, प्रवेशासाठी ५० हजारांची मागणी; शिक्षण संचालकांचे एफआयआरचे आदेश!
- राजकीय दौरा ठरला थरारक! नाशिकमध्ये भाजप नगरसेवकांच्या बसचा हॉटेलच्या भिंतीला भीषण अपघात
- नागपूर: तर्री पोह्यावरून झालेल्या वादाचे पर्यवसान तुंबळ हाणामारीत; ७ जणांविरोधात गुन्हा दाखल
महाराष्ट्र
- पुण्यात आरटीई प्रवेशाचा 'खेळखंडोबा'; युरो स्कूलने ५ वर्षांच्या बालकाला हाकलले, प्रवेशासाठी ५० हजारांची मागणी; शिक्षण संचालकांचे एफआयआरचे आदेश!
- राजकीय दौरा ठरला थरारक! नाशिकमध्ये भाजप नगरसेवकांच्या बसचा हॉटेलच्या भिंतीला भीषण अपघात
- नागपूर: तर्री पोह्यावरून झालेल्या वादाचे पर्यवसान तुंबळ हाणामारीत; ७ जणांविरोधात गुन्हा दाखल
- रेल्वे प्रवाशांसाठी मोठा दिलासा! सोलापूरजवळील टिकेकरवाडी यार्डाचा कायापालट; गाड्या धावणार आता अधिक वेगाने आणि सुरक्षित!
गुन्हा
- लाचखोर पोलिसांचा पर्दाफाश! हुंड्या प्रकरणातील केस कमकुवत करण्यासाठी लाच घेणाऱ्या कर्नाटक पोलिसांना राजस्थानात अटक
- नागपूर: तर्री पोह्यावरून झालेल्या वादाचे पर्यवसान तुंबळ हाणामारीत; ७ जणांविरोधात गुन्हा दाखल
- पुणे-नाशिक महामार्गावर संतापजनक घटना; तरुणीला ओढून नेऊन कालव्यात फेकले, नराधमाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
- कल्याणमध्ये क्रूरतेचा कळस! हुंड्यासाठी गर्भवती महिलेचे मुंडण, गरम पाण्याने चटके देत सासरच्यांनी केला छळ!
राजकीय
- 'टीएमसी' कुणाची? ममता बॅनर्जींच्या पक्षात फूट; बंडखोर खासदारांची आता पक्षाचे नाव आणि चिन्हावर दावा करण्याची तयारी!
- चंद्रपूर काँग्रेसमध्ये राजकीय वादळ; धानोरकर-वडेट्टीवार यांच्या दोन 'व्हीप'मुळे नगरसेवक संभ्रमात!
- विधान परिषद निवडणुकीत पुन्हा 'हॉटेल पॉलिटिक्स'चा खेळ; दगाफटका टाळण्यासाठी महायुतीकडून नगरसेवकांचे 'ऑपरेशन ठाणे'!
- दादरमध्ये पांढऱ्या पट्ट्यांवरून नवा वाद: संदीप देशपांडेंचा आक्रमक पवित्रा, पालिकेला दिला ३ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम!
इतर
- आजचे राशिभविष्य १४ जून २०२६: बाप्पा आणि हनुमानजींच्या कृपेने कोणत्या राशींचे नशीब चमकणार? जाणून घ्या तुमची रास काय सांगते!
- पुणे: आजी-आजोबांच्या डोळ्यांतील प्रकाश जपण्यासाठी पुण्यात अनोखा उपक्रम; मोतीबिंदू शस्त्रक्रिया फक्त ₹६,९९९ मध्ये
- आजचे राशिभविष्य १२ जून २०२६: 'या' राशींवर बरसणार धनलक्ष्मीची कृपा; जाणून घ्या तुमचे नशीब!
- आर्थिक राशिभविष्य ११ जून २०२६: कमला एकादशीच्या दिवशी या राशींवर बरसणार धन, मिळेल यश!
मनोरंजन
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
देश विदेश
- अमेरिका-इराण शांतता करार: इराणकडून तुर्की, इराक आणि इजिप्तशी चर्चा; पंतप्रधान मोदींनी केले स्वागत
- ब्रिटनचा ऐतिहासिक निर्णय! १६ वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया बंदी; ऑनलाइन सुरक्षिततेसाठी मोठे पाऊल
- इंधन दरांचा खेळ! पाकिस्तानमध्ये पेट्रोल स्वस्त तर भारतात महाग; दोन्ही देशांच्या दरामागचे अर्थकारण काय?
- बापरे! हवेतच दोन हेलिकॉप्टरची भीषण धडक; अपघातात ६ जणांचा मृत्यू, अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ समोर!























Subscribe to my channel



