विजय वडेट्टीवार यांना प्रत्येक ठिकाणी अल्पसंख्यांकांचे लांगुलचालन करणे ऐवढेच दिसते. कारण काँग्रेसची मदार ही विशिष्ठ धर्मांच्या मतावर अवलंबून आहे, त्यांना असे वाटते राहुल गांधी औरंगजेब फॅन क्लबचे अध्यक्ष आहेत, म्हणून आपण त्यांच्या दाढ्या कुरवळण्याचे काम करावे, त्या दृष्टीतून खरात प्रकरणी विजय वडेट्टीवार यांनी वक्तव्य केले, असे भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटले आहे. नवनाथ बन म्हणाले की, धर्मांधशक्ती ही वारकरी संप्रदायामध्ये नाही. जे अफजल खान आणि औरंगजेब यांचे वंशावळ आहे ते धर्मांध शक्ती आहेत, त्यांच्याकडे बघा. महाराष्ट्रात लव्ह, लँड आणि वोट जिहाद करण्याचा प्रयत्न धर्मांध शक्तीकडून केला जात आहे, त्यावर शरद पवार काहीही बोलत नाहीत. वारकरी संप्रदायामध्ये कुठेही धर्मांधता नाही. विठ्ठलाची भक्ती करणे याला धर्मांधता म्हणत नाही, तर लँड, लव्ह आणि वोट जिहादला धर्मांधता म्हणतात. अर्बन नक्षलवाद्यांना वारीतून बाहेर काढा नवनाथ बन म्हणाले की, शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत त्यांना चिकित्सा करण्याचा पूर्ण अधिकार आहे. फक्त पवार साहेबांना ऐवढीच विपंती करायची आहे की वारीमध्ये आणि वारकरी संप्रदायमध्ये अर्बन नक्षल्यांची घुसखोरी वाढली होती शरद पवारांनी त्याबद्दल आपल्या टीमला सांगून एकदा रिसर्च केला पाहिजे. त्यांना वारकरी चळवळीतून कसे बाहेर काढायचे याबद्दल आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे. वारकरी संप्रदाय भक्ती चळवळ वाढवतो. यामध्ये प्रबोधनाला जास्त महत्त्व असते. अर्बन नक्षल्याच्या विरोधात शरद पवार भूमिका घेत त्यांची आकडेवारी समोर आणणार का? असा सवालही बन यांनी केला आहे. खरातचा धर्म महत्त्वाचा नाही नवनाथ बन म्हणाले की, अशोक खरात कोणत्या धर्माचा आहे हे महत्त्वाचे नाही. त्याला शिक्षा करण्याचे काम कुणी केले. काँग्रेसचे सरकार असते तर अशा खरातच्या विरोधात कारवाई करण्याची हिंमत वडेट्टीवारांची झाली नसती. देवाभाऊंचे सरकार आहे म्हणून हे सर्व सुरू आहे. मविआचे सरकार असते तर कारवाई झाली नसती. तुम्ही केवळ हिरव्याचे लांगुनचालन करता. अशोक खरात मार्फत अनेकांची फसवणूक करण्यात आली. 100 कोटींवर रक्कम गेल्याने या प्रकरणी ईडीकडून सुद्धा चौकशी सुरू झाली आहे. महिला अधिकाऱ्यांना स्थान नवनाथ बन म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात महिला अधिकाऱ्यांना सन्मानाचे स्थान देण्यात आले आहे. एखादी व्यक्ती बोलला असेल तर त्यांचा तपास करत कारवाई करण्यात येईल. राहुरीत राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा पराभव झाल्याशिवाय राहणार नाही. जनता आमच्यासोबत आहे.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन १५ ऑगस्ट २०२७ रोजी धावणार; अवघ्या २ तासांत पार होणार प्रवास!
- एका युगाचा अंत! क्रिकेट विश्वाला धक्का, न्यूझीलंडचा दिग्गज केन विल्यमसनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती!
- अमिताभ बच्चनही ज्याच्या प्रेमात! १०० वर्षांची परंपरा असलेला 'सोहन हलवा'; पाकिस्तानातून थेट 'बिग बीं'साठी स्पेशल पार्सल
- अमरावती एक्स्प्रेसमधील प्रवाशांना 'फटका' देणाऱ्या गँगचा पर्दाफाश! कल्याण लोहमार्ग पोलिसांकडून आरोपीला बेड्या
महाराष्ट्र
- मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन १५ ऑगस्ट २०२७ रोजी धावणार; अवघ्या २ तासांत पार होणार प्रवास!
- एका युगाचा अंत! क्रिकेट विश्वाला धक्का, न्यूझीलंडचा दिग्गज केन विल्यमसनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती!
- अमिताभ बच्चनही ज्याच्या प्रेमात! १०० वर्षांची परंपरा असलेला 'सोहन हलवा'; पाकिस्तानातून थेट 'बिग बीं'साठी स्पेशल पार्सल
- अमरावती एक्स्प्रेसमधील प्रवाशांना 'फटका' देणाऱ्या गँगचा पर्दाफाश! कल्याण लोहमार्ग पोलिसांकडून आरोपीला बेड्या
गुन्हा
- हैदराबादमध्ये धक्कादायक घटना: प्रसिद्ध बॉडीबिल्डर आणि युट्युबर 'मसूद चांदी'ची मेहुण्याकडून निर्घृण हत्या!
- नागोद राजघराण्यात रक्तरंजित थरार: राजाच्या गर्लफ्रेंडने पत्नीवर झाडल्या गोळ्या; खळबळजनक घटना
- रायगड हादरले! आईने चार मुलांना विष पाजून स्वतःही संपवले आयुष्य; दोन मुलींचा मृत्यू, तर दोन मुलांची प्रकृती गंभीर!
- बँकॉकहून सायबर फसवणुकीचे जाळे! पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या कारवाईने मास्टरमाईंड सौरभ काळे गजाआड
राजकीय
- दादरमध्ये पांढऱ्या पट्ट्यांवरून नवा वाद: संदीप देशपांडेंचा आक्रमक पवित्रा, पालिकेला दिला ३ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम!
- ममता बॅनर्जींच्या अडचणीत वाढ! प्रक्षोभक भाषण आणि गृह मंत्रालयावर केलेल्या टिप्पणीवरून कोलकातामध्ये एफआयआर दाखल.
- स्मृती इराणींचे नाव मतदार यादीतून गायब! अमेठीत स्थानिक पंचायत निवडणुकीच्या यादीत नाव नसल्याने राजकीय वर्तुळात खळबळ.
- तृणमूल काँग्रेसच्या नेता रबीउल इस्लामची 'काळी' कृत्ये उघड; महिलांना त्रास देऊन बदनामी करण्याचे षड्यंत्र!
इतर
- आजचे राशिभविष्य १२ जून २०२६: 'या' राशींवर बरसणार धनलक्ष्मीची कृपा; जाणून घ्या तुमचे नशीब!
- आर्थिक राशिभविष्य ११ जून २०२६: कमला एकादशीच्या दिवशी या राशींवर बरसणार धन, मिळेल यश!
- आर्थिक राशिभविष्य १० जून २०२६: आयुष्मान योगाचा प्रभाव! वृषभ, मिथुन आणि कर्क राशीसाठी प्रगतीचे योग!
- एफडी (FD) धारकांसाठी मोठी बातमी! आता बँकांना दररोज जाहीर करावे लागणार व्याजदर; आरबीआयचा पारदर्शकतेवर भर
मनोरंजन
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
- टीम इंडिया मुल्लांपूरमध्ये दाखल: अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्याची तयारी, गिलच्या सहभागावर प्रश्नचिन्ह!
देश विदेश
- नागोद राजघराण्यात रक्तरंजित थरार: राजाच्या गर्लफ्रेंडने पत्नीवर झाडल्या गोळ्या; खळबळजनक घटना
- बँकॉकहून सायबर फसवणुकीचे जाळे! पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या कारवाईने मास्टरमाईंड सौरभ काळे गजाआड
- आसाम: जोरहाट एअरबेसवर लँडिंगवेळी भारतीय वायुसेनेचे एएन-३२ विमान कोसळले; आग लागल्याने खळबळ
- सिंधुदुर्ग: प्रेमात डर्टी गेम! लग्नात अडसर ठरणाऱ्या प्रेयसीची प्रियकर शिक्षकाकडून निर्घृण हत्या

























Subscribe to my channel


