
Pune : शिक्षणाचं माहेर घर म्हणून फेमस असलेल्या पुण्यामध्ये गेल्या काही महिन्यांपासून गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. पुण्यातील गुन्हेगारीची चर्चा फक्त राज्यातच नाही तर, संपूर्ण देशातही कमालीची चर्चेत राहिली आहे. सध्या सोशल मीडियावर एका सोशल मिडिया एन्फ्लुएन्सरच्या व्हिडिओची चांगलीच चर्चा होत आहे. त्याने गुन्हेगारीसंबंधित काही व्हिडिओ त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केली होती. त्या व्हिडिओंमुळे पुणे पोलिसांनी गुन्हेगारीपासून लांब राहा अशी समज दिली आहे. रिल्सच्या माध्यमातून गुन्हेगारीची भाषा करणाऱ्या सोशल मिडिया एन्फ्लूएंसरला पोलिसांनी समज दिली आहे, नक्की हा सोशल मिडिया एन्फ्लूएंसर कोण आहे? जाणून घेऊया...
पुण्यातील एका सोशल मिडिया एन्फ्लूएंसरने काही इन्स्टाग्रामवर गुन्हेगारीसंबंधित काही व्हिडिओ शेअर केलेल्या होत्या. त्या व्हिडिओ शेअर करून फेमस होणं या तरूणाला चांगलंच महागात पडलं आहे. त्या सोशल मिडिया एन्फ्लूएंसरची मस्ती हडपसर पोलिसांनी चांगलीच जिरवली आहे. सध्या सोशल मिडियावर तो एन्फ्लूएंसर माफी मागत असल्याचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. त्याला सध्या नेटकरी सोशल मीडियावर तुफान ट्रोल करत असून पोलिसांनी त्याला बरोबर शिकवण दिली आहे, असं म्हणताना दिसत आहे. सोशल मीडियावर जे कोण युजर्स गुन्हेगारी संबंधित किंवा समाजात तेढ निर्माण करणाऱ्या व्हिडिओ व्हायरल करत आहेत, त्यांच्यावर सायबर क्राइम पोलिस करडी नजर ठेवून आहेत.
हडपसर पोलीसांनी त्या तरूणाला गुन्हेगारी संबंधितच्या व्हिडिओ व्हायरल न करण्याची समज दिली आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये तो तरूण म्हणतोय की, "मी सोशल मीडियावर गुन्हेगारीच्या व्हिडिओ व्हायरल करत होतो. मला हडपसर पोलिसांनी पोलिस स्टेशनमध्ये बोलावून योग्य ती समज दिलेली आहे. मी यापुढे गुन्हेगारीसंबंधित एकही व्हिडिओ व्हायरल करणार नाही आणि तुम्ही सुद्धा यापुढे अशा व्हिडिओ व्हायरल करणार पण नाही आणि काढणार पण नाही." त्याने व्हिडिओच्या शेवटी, कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल, असा सुद्धा सोशल मिडिया एन्फ्लूएंसरला समज दिला आहे. नेमका हा तरूण कोण आहे, याची माहिती समोर आलेली नाही. पण तो नेमका कुठला आहे, याची माहिती समोर आलेली आहे.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
- इलॉन मस्क: भारतातील ११,२५६ गावांना स्टारलिंक जोडणार! इंटरनेट नसलेल्या दुर्गम भागांसाठी मोठी घोषणा!
महाराष्ट्र
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल
- चेन्नई: "ना डावे, ना CJP, कुणाच्याही आंदोलनात विद्यार्थी सहभाग नको"; तामिळनाडू सरकारच्या कठोर निर्देशाने तापले राजकारण!



























Subscribe to my channel



