
Pune : पुण्यात ड्रिंक अँड ड्राईव्हचे प्रकार थांबेना झाले आहेत. वर्षभरानंतर पुण्यातील कल्याणीनगर भागातील 'टोईट' रेस्टॉरंटच्या बाहेर भीषण अपघात झाला. ड्रिंक अँड ड्राईव्हमध्ये एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या अपघातानंतर रस्त्यावर एकच खळबळ उडाली.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील 'टोईट' रेस्टॉरंटच्या बाहेर झालेल्या भीषण अपघातात व्हॅले पार्किंग असिस्टंटचा अपघाती मृत्यू झाला. सत्येंद्र मंडल असे मृत्यू झालेल्या व्हॅले पार्किंग असिस्टंटचे नाव आहे. अपघातानंतर नशेत धुंद असलेल्या चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं. प्रताप असे मद्यधुंद चालकाचे नाव आहे. येरवडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत संपूर्ण अपघाताचा प्रकार घडला.
|
|
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील कल्याणीनगर भागात "टोईट" नावाचे एक रेस्टॉरंट आहे. दुपारच्या सुमारास मंडल हा याच रेस्टॉरंटमध्ये व्हॅले पार्किंग असिस्टंट म्हणून काम करतो. या पार्किंगमध्ये दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास एका भरधाव वाहनाने या रेस्टॉरंटच्या पार्किंगमध्ये एन्ट्री केली. काही समजायच्या आत हे वाहन थेट व्हॅले पार्किंग काउंटरवर जाऊन धडकले. या ठिकाणी असलेल्या मंडल याला सुद्धा या वाहनाने उडवलं.
रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मंडल याला रुग्णालयात दाखल करण्याचा प्रयत्न केला. पण यात त्याचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांसानी अपघातस्थळी दारूच्या नशेत असलेल्या चालकाला ताब्यात घेतलं आहे. अपघातानंतर येरवडा पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
शहर
- केवळ क्रूरतेचे आरोप करून चालत नाही, ते पुराव्यांसह सिद्ध करणे गरजेचे; बॉम्बे हायकोर्टाने पतीचा घटस्फोटाचा अर्ज फेटाळला"
- पुणे: करुणा आणि मानवसेेवेचा वसा संत निरंकारी मिशनतर्फे वारजे येथे भव्य रक्तदान शिबिर संपन्न, २३६ युनिट रक्त संकलित
- विनाशाच्या उंबरठ्यावर उभे असलेले जग आणि युद्धाच्या छायेत हरवलेली मानवकल्याणची साद
- पुणे विमानतळाचा ऐतिहासिक विक्रम! एकाच दिवसात २१६ विमानांची वाहतूक तर ३३ हजारांहून अधिक प्रवाशांचा टप्पा पार
महाराष्ट्र
- केवळ क्रूरतेचे आरोप करून चालत नाही, ते पुराव्यांसह सिद्ध करणे गरजेचे; बॉम्बे हायकोर्टाने पतीचा घटस्फोटाचा अर्ज फेटाळला"
- पुणे: करुणा आणि मानवसेेवेचा वसा संत निरंकारी मिशनतर्फे वारजे येथे भव्य रक्तदान शिबिर संपन्न, २३६ युनिट रक्त संकलित
- पुणे विमानतळाचा ऐतिहासिक विक्रम! एकाच दिवसात २१६ विमानांची वाहतूक तर ३३ हजारांहून अधिक प्रवाशांचा टप्पा पार
- पिंपरीत आर्थिक विवंचनेतून हृदयद्रावक घटना; नोकरी गेल्याने घर विकावे लागलेल्या कुटुंबातील पती, पत्नी आणि मुलीचा विषारी धुराने मृत्यू"
गुन्हा
- ठाणे: उल्हासनगरमध्ये सायबर फसवणूक; लंडनच्या डॉक्टर मित्राकडून २५ हजार पाउंड्सचे आमिष दाखवून महिला डॉक्टरला २ लाखांना गंडा
- वाशिम: अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीची पत्नी आणि प्रियकराकडून निर्घृण हत्या; दारू पाजून दोरीने गळा आवळत केला गेम
- ठाणे: डोंबिवलीत संतापजनक प्रकार; नोकरीचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर तिघा नराधमांकडून अत्याचार; मानपाडा पोलिसांकडून आरोपी जेरबंद
- नागपुर: विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या संघात निवड न झाल्याने १७ वर्षीय महिला क्रिकेटपटूचे टोकाचे पाऊल
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १ ऑगस्ट २०२६: महिन्याची सुरुवात या राशींसाठी धडाक्यात, मिळणार गुडन्यूज तर या राशींची उडणार तारांबळ
- आजचे राशिभविष्य ३१ जुलै २०२६: या भाग्यवान राशींवर असणार श्रीगणेशाची कृपा, संपत्ती आणि लाभाचे योग
- आजचे राशिभविष्य ३० जुलै २०२६: या राशींच्या कुंडलीतील ग्रह मजबूत, स्वामींची साथ मिळणार तर काहींचे वाढणार टेन्शन
- आजचे राशिभविष्य २९ जुलै २०२६: गणपती बाप्पाच्या कृपेने ‘या’ राशींना मिळणार नवीन नोकरी आणि आनंदाची बातमी
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- गोवा: बांबोळीतील 'फुलान्चो खुरीस'जवळ भीषण अपघात; वाहन पेट घेतल्याने एक जण ठार, तर दोघे जण गंभीर जखमी
- नवी दिल्ली: आधार कार्डमध्ये पत्ता अपडेट करणे झाले आणखी सोपे; नवीन अॅपवरून घरबसल्या करा अर्ज
- जम्मू-काश्मीर: कुलगाममधील केल्लम भागात दहशतवादी हल्ला, छत्तीसगडच्या दोन मजुरांचा मृत्यू; 'लष्कर-ए-तैयबा'कडून कृत्याची कबुली
- पश्चिम बंगाल: पश्चिम बंगालमध्ये माजी सरकारी बस चालकाच्या घरी पोलिसांची धाड, २८ कोटींची रोकड आणि १५ किलो सोने जप्त



























Subscribe to my channel




