
Pune : पुण्यात गेल्या काही दिवसांपासून बांगलादेशी घुसखोर यांचे अनाधिकृतपणे वास्तव थाटत असल्याचं समोर आलं होतं. यानंतर पुणे पोलीस असतील किंवा लष्कर दलाच्या गुप्तचर विभागाकडून अनेक कारवाई सुद्धा करण्यात आल्या होत्या. असं असतानाच पुन्हा एकदा पुणे शहरात बेकायदेशीरपणे वास्तव करणाऱ्या चार बांगलादेशी नागरिकांना दक्षिण कमांडच्या मिलिटरी इंटेलिजन्स आणि पुणे पोलिसांच्या संयुक्त कारवाईमध्ये चार बांगलादेशी बेकायदेशीरपणे पुणे शहरात वास्तव करत होते. असं निदर्शनास आल्यानंतर त्यांना आता अटक करण्यात आली आहे.
स्वप्न मोंडल, मिथुन कुमार सांतल, रणधीर मोंडल आणि दिलीप मोंडल अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या चारी जणांकडे तपास केला असता हे सगळेजण मजूर असल्याची माहिती समोर आली आहे. बांगलादेशच्या सातखीरा या राज्यातून आलेले हे चारहीजण गेल्या अनेक दिवसांपासून पुण्यातील कोंढवा परिसरात मजूर म्हणून काम करत असल्याची प्राथमिक माहिती आहे.
|
Matheran : वीकेंडमुळे माथेरान पर्यटकांनी हाऊसफुल्ल! चढणीच्या रस्त्यावरच वाहनं अडकली; VIDEO |
दक्षिण कमांडच्या मिलिट्री इंटेलिजन्सच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १३ जून रोजी दक्षिण कमांडच्या गुप्तचर विभागाला काही बांगलादेशी नागरिक बेकायदेशीरपणे पुण्यातील कोंढवा भागात वास्तव्यास असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे गुप्तचर विभाग आणि कोंढवा पोलिसांनी तपास केला असता हे चारही जण कोंढवा येथील एका मजूर अड्ड्यावर वास्तव्यास आढळून आले. त्यांना ताब्यात घेण्यासाठी गेले असता त्या चौघांनी सुद्धा तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता हे सर्वजण बांगलादेशचे असल्याचे निष्पन्न झालं आहे. या चारही जणांची आता कसून चौकशी सुरू असून हे नेमके कुठल्या मार्गाने भारतात आले होते आणि कशासाठी आले होते याचा सुद्धा तपास सुरू आहे.
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ























Subscribe to my channel




