
Pune : विक्रेत्याने ऑर्डर दिल्याने अशी घेऊन निघालेल्या कंटेनरचा अपघात झाला. एसी वाहतूक करणाऱ्या कंटेनरला यवत येथील पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील एका हॉटेल समोर अचानक भिषण आग लागल्याची घटना घडली आहे. आग लागल्याने बाहेर निघता ना आल्याने कंटेनरमधील एकाचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना आज पहाटेच्या सुमारास घडली.
भिवंडी येथील एका विक्रेत्याने ऑर्डर दिल्याने चेन्नई येथून एसी घेऊन कंटेनर भिवंडीकडे मार्गस्थ झाला होता. दरम्यान पुण्याच्या दिशेने येत असताना सोलापूर- पुणे महामार्गावर एसीने भरलेला कंटेनर यवत येथील हॉटेल साळुंखे मिसळ परिसरात आला असता कंटेनरला अचानक भीषण आग लागली. पहाटेच्या सुमारास हि घटना घडली. कंटेनरला आग लागल्याचे चालकाच्या लक्षात आल्याने त्याने कंटेनर रस्त्यावरच उभा केला.
क्लीनरला होरपळून मृत्यू
दरम्यान कंटेनरला आग लागल्याचे लक्षात आल्यानंतर चालकाने कंटेनर उभा करत क्लीनरला उठवण्याचा प्रयत्न केला. मात्र सोबत असलेला क्लीनर गाढ झोपेत असल्याने तो उठला नाही. यामुळे कंटेनर चालकाने उडी मारून स्वतःचा जीव वाचवला. मात्र क्लीनरला बाहेर पडता न आल्याने त्याचा या आगीत जळून मृत्यू झाला आहे.
कंटेनर मधील सर्वच एसी जाळून खाक घटनेची माहिती मिळताच आजुबाजूचे अग्निशामक पथक घटनास्थळी दाखल झाले. आग विझवण्यासाठी प्रयत्न केले. परंतु भीषण आग असल्याने लवकर आटोक्यात आली नाही. यामुळे आग विझेपर्यंत कंटेनरसह आतील क्लीनर व एसी असा मुद्देमाल जळून खाक झाला. यात लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ






















Subscribe to my channel




