
Pune : पुणे-सोलापूर महामार्गावरील लोणी काळभोर भागात टँकरमधून पेट्रोल-डिझेल चोरी करणाऱ्या टोळीचा मुख्य सूत्रधार प्रवीण सिद्राम मडीखांबेसह बारा साथीदारांविरुद्ध पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्याचे आदेश दिले. मुंढवा आणि लोणी काळभोर भागात पोलिसांनी नुकत्याच केलेल्या कारवाईत चोरलेले ४८ लाख रुपयांचे पेट्रोल, डिझेलसह टँकर जप्त केला होता. अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली होती.
मडीखांबे (रा. कदमवाक वस्ती, लोणी काळभोर) याच्यासह शुभम सुशील भगत (वय २३, रा. बोरकरवस्ती, थेऊरफाटा, ता. हवेली), तृशांत राजेंद्र सुंभे (वय २३, रा. बँक ऑफ बडोदाजवळ, थेऊरु फाटा) रवी छोटेलाल केवट (वय २५, रा. बोरकरवस्ती, माळीमळा, ता. हवेली), विशाल सुरेश गोसावी (वय ३० रा. वाणीमळा, थेऊर फाटा), कृष्णा उर्फ किरण हरिभाऊ आंबेकर (वय ३१ रा. कदमावाक वस्ती), रोहितकुमार छेदूलाल (वय २५, रा.बोरकरवस्ती, माळीमळा), अभिमान उर्फ सुभाष सुरेश ओव्हाळ (वय ३५, माळीमळा, लोणी काळभोर), पांडुरंग निळकंठ नकाते (वय ४२, रा. माळीमळा, लोणी काळभोर), आकाश सुखदेव घोडके (वय २४, रा. हनुमाननगर, कोथरूड), तेजस तुकाराम वाघमारे (वय २३, रा. श्रावणधारा वसाहत, कोथरूड), तसेच टँकरचालक अशी मोक्का कारवाई करण्यात आलेल्यांची नावे आहेत. मडीखांबे हा पसार झाला आहे.
|
Pune : पिस्तूल बाळगणारा अल्पवयीन ताब्यात, कात्रज भागात पोलिसांची कारवाई |
लोणी काळभोर भागात पोलिसांचे पथक गस्त घालत होते. त्यावेळी पुणे-सोलापूर महामार्गावर थेऊर फाट्याजवळ एका पत्र्याच्या खोलीजवळ टँकर थांबला असून, त्यातून डिझेल चोरले जात असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक राजू महानोर, ढमढेरे, शिवाजी जाधव यांना मिळाली होती. पोलिसांनी तेथे छापा टाकून एक हजार ६२० लिटर डिझेल जप्त केले होते. त्यानंतर लोणी काळभोर पाेलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र करणकोट यांनी मडीखांबे आणि साथीदारांविरुद्ध मोक्का कारवाई करण्याचा प्रस्ताव पोलीस उपायुक्त आर. राजा यांच्याकडे सादर केला होता. अतिरिक्त आयुक्त मनोज पाटील यांनी प्रस्तावाला मंजुरी दिली
चोरीतून कोट्यवधींची संपत्ती
लोणी काळभोर भागात पेट्रोल-डिझेल कंपन्यांचे आगार आहे. तेथून पेट्रोल-डिझेल टँकरमध्ये भरून वितरित केले जाते. आरोपी प्रवीण मडीखांबे आणि साथीदारांनी टँकरचालकांशी संगनमत करून पेट्रोल-डिझेल चोरीचे गुन्हे करण्यास सुरुवात केली. मडीखांबेने चोरीतून कोट्यवधींची संपत्ती कमाविली. लोणी काळभोर भागात त्याने इमारत बांधली, वाहने खरेदी केली.
शहर
- Baramati : ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून व्हिडिओ कॉलवर वयोवृद्ध महिलेची 45 लाखांची लूट
- Pune : पुण्यात पुन्हा GBSचं संकट; 51 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू, आरोग्य यंत्रणा अलर्ट
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
महाराष्ट्र
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
























Subscribe to my channel

