
Maharashtra News : राज्यातील सार्वजनिक अथवा जनतेस पाहण्यासाठी खुल्या असलेल्या कोणत्याहीमालमत्तेचे विद्रुपीकरण अथवा विध्वंस करण्यास प्रतिबंध व्हावा, यासाठी असलेल्या शिक्षेच्या तरतुदींमध्ये वाढ करण्याचा निर्णय विधिमंडळाने घेतला. अशा प्रकारच्या अपराधास आता एक वर्ष कारावासाची कैदेची शिक्षा आणि वीस हजार रुपयांचा दंड अशी तरतूद करण्यात आली आहे.
सार्वजनिक मालमत्तेच्या विद्रुपीकरणाच्या घटना वारंवार घडत असतात. हा कायद्याने अपराध असला, तरी यासाठीच्या शिक्षेची तरतूद ही अत्यंत कमी म्हणजे तीन महिने कारावास आणि दोन हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा होती.
ही शिक्षा अत्यंत कमी असल्याने, नागरिकांवर याचा धाक नव्हता. त्यामुळे या शिक्षेच्या तरतुदीमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. याबाबतचे विधेयक आज विधिमंडळात बहुमताने मंजूर करण्यात आले.
|
|
यापुढे सार्वजनिक मालमत्तांचे नुकसान किंवा विद्रुपीकरण करणाऱ्या अपराध्यास एक वर्ष कारावास आणि वीस हजार रुपयांचा दंड भरावा लागणार आहे.
संबंधित अपराध जर आपसांत मिटविण्यात आला तर अशा अपराध्याच्या बाबतीत कोणतीही कारवाई करण्यात येणार नाही. याबाबतचा खटला सुरु असेल आणि अपराधी जर कोठडीत असेल तर अपराध आपसांत मिटविण्यात आला, तर अपराध्याची कोठडीतून मुक्तता करण्यात येईल, अशी तरतूदही यात करण्यात आली आहे.
शहर
- अघोरी प्रकाराचा कळस! आजारी आईला बरं करण्यासाठी चिमुरडीला दिले निखाऱ्याचे चटके; जुन्नरमधील पाखंडी बाबाला बेड्या
- जागतिक मलेरिया दिन: महाराष्ट्रात मलेरियाचा विळखा घट्ट; गेल्या वर्षभरात २३ हजारांहून अधिक रुग्ण, २७ जणांचा मृत्यू
- भोंदूगिरीचा पर्दाफाश! मनोहर मामा उर्फ मनोहर भोसले अखेर गजाआड; जादूटोणा प्रतिबंधक कायद्यांतर्गत मोठी कारवाई
- तुमचे रेशन कार्ड बंद झाले आहे का? घरबसल्या मोबाईलवरून 'या' सोप्या पद्धतीने करा पुन्हा सुरू!
महाराष्ट्र
- अघोरी प्रकाराचा कळस! आजारी आईला बरं करण्यासाठी चिमुरडीला दिले निखाऱ्याचे चटके; जुन्नरमधील पाखंडी बाबाला बेड्या
- जागतिक मलेरिया दिन: महाराष्ट्रात मलेरियाचा विळखा घट्ट; गेल्या वर्षभरात २३ हजारांहून अधिक रुग्ण, २७ जणांचा मृत्यू
- भोंदूगिरीचा पर्दाफाश! मनोहर मामा उर्फ मनोहर भोसले अखेर गजाआड; जादूटोणा प्रतिबंधक कायद्यांतर्गत मोठी कारवाई
- छत्रपती संभाजीनगर: धक्कादायक! पार्किंगच्या वादातून पोलिसाने शेजारी तरुण आणि त्याच्या आईला चाकूने भोसकले; पुंडलिकनगरमध्ये तणाव
गुन्हा
- भोंदूगिरीचा पर्दाफाश! मनोहर मामा उर्फ मनोहर भोसले अखेर गजाआड; जादूटोणा प्रतिबंधक कायद्यांतर्गत मोठी कारवाई
- छत्रपती संभाजीनगर: धक्कादायक! पार्किंगच्या वादातून पोलिसाने शेजारी तरुण आणि त्याच्या आईला चाकूने भोसकले; पुंडलिकनगरमध्ये तणाव
- नवी मुंबई महानगरपालिकेत खळबळ; कैलास गायकवाड प्रकरणानंतर १३ बडे अधिकारी 'एसीबी'च्या रडारवर!
- नागपूरमध्ये बनावट औषधांचा पर्दाफाश; अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई, सहा जणांवर गुन्हे दाखल
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
विडियो गॅलेरी

देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ























Subscribe to my channel




