
Aishwarya Rai in Cannes 2024 : जगभरात 'कान्स फिल्म फेस्टिव्हल 2024'ची धूम आहे. यंदाच्या 77 व्या फिल्म फेस्टिव्हलमध्ये बॉलिवूड अभिनेत्री आणि विश्वसुंदरी ऐश्वर्या राय सहभागी झाली आहे. अभिनेत्रीच्या गोल्डन ब्लॅक ड्रेसनंतर तिचा दुसरा लूक सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे. ऐश्वर्या राय पूर्ण आत्मविश्वासाने निळा आणि चंदेरी टिंसेल गाऊन परिधान करत रेड कार्पेटवर आली होती. ऐश्वर्या रायच्या लक्षवेधी लूकने सर्वांचच लक्ष वेधून घेतलं. अभिनेत्रीने आपला लूक सुंदर गाऊन आणि स्मोकी ऑल वाल्या मेकअपने पूर्ण केला होता. ऐश्वर्या रायचा नवा लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.
बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री ऐश्वर्या राय नेहमीप्रमाणे यंदादेखील 'कान्स 2024'मध्ये सहभागी झाली आहे. या फेस्टिव्हमध्ये आपल्या हटके लूकने ती चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे. ऐश्वर्याचा नवा लूक सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
|
RCB Vs CSK : पावसामुळे 5-5 किंवा 10-10 ओव्हरचा सामना झाला तर कसे असेल RCBचे गणित? जाणून घ्या समीकरण |
निळा आणि सिल्वर टिंसेल गाऊन
ऐश्वर्या रायने आपल्या दुसऱ्या लूकने परदेशी मंडळींनादेखील हैरान केलं आहे. सौंदर्यासह अभिनेत्रीने तिच्या आऊटफिटला कॅरी केलं. दरम्यान कॅमेरा पर्सनला तिने फ्लाइंग किसदेखील दिली. हॉलिवूड अभिनेत्री इवा लोंगोरियासोबत तिने फोटोही काढले. अभिनेत्रीच्या आऊटफिटपासून ते एक्सप्रेशनपर्यंत सर्वकाही परफेक्ट आहे.
ऐश्वर्या रायला नुकतीच दुखापत झाली असून तिच्या एका हाताला प्लास्टर करण्यात आले आहे. पण तरीही रेड कार्पेटवर आपल्या अदा दाखवण्यात ऐश्वर्या एक पाऊल पुढे आहे. ऐश्वर्याचा दुसरा लूकदेखील फाल्गुनी शेन पीकॉकने डिझाइन केला होता. अभिनेत्रीचा हा लूक तिच्या फिगर कॉम्प्लिमेंट करत होता. सिल्वर आणि निळा शिमरी गाऊनचे ट्रेल आणि स्लीव्स त्याचे स्टाइल कोशेंट वाढवत होते.
ऐश्वर्याचा कँडिड फोटो व्हायरल
ऐश्वर्याचा कान्स लूकपेक्षा तिचा कँडिड फोटो जास्त व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये ऐश्वर्या राय आपली लेक आराध्या बच्चनसोबत दिसून येत आहे. एका बाल्कनीत ऐश्वर्या आणि आराध्या कोणाचीतरी वाट पाहताना दिसून येत आहेत. कान्स लुकपेक्षा ऐश्वर्याच्या या फोटोची चांगलीच चर्चा आहे.
शहर
- पुणेकरांचे हाल! नवीन कात्रज बोगद्यात कंटेनर बंद पडल्याने ५ किलोमीटरची वाहतूक कोंडी; महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा.
- महिला T20 विश्वचषक: भारत उपांत्य फेरीत कसा पोहोचणार? जाणून घ्या संपूर्ण समीकरण!
- चिपळूण हादरले! वाशिष्ठी नदीपात्रात आढळला मुंबईतील व्यक्तीचा मृतदेह; नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांची धावपळ.
- सुपने (कराड) येथे बिबट्याचा शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला; ग्रामस्थांच्या प्रसंगावधानामुळे सुदैवाने बचावला जीव!
महाराष्ट्र
- पुणेकरांचे हाल! नवीन कात्रज बोगद्यात कंटेनर बंद पडल्याने ५ किलोमीटरची वाहतूक कोंडी; महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा.
- चिपळूण हादरले! वाशिष्ठी नदीपात्रात आढळला मुंबईतील व्यक्तीचा मृतदेह; नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांची धावपळ.
- सुपने (कराड) येथे बिबट्याचा शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला; ग्रामस्थांच्या प्रसंगावधानामुळे सुदैवाने बचावला जीव!
- पुण्याच्या 'सारथी' कार्यक्रमात खुर्चीवरून राडा! पहिल्या रांगेत बसण्यावरून आमदार अभिमन्यू पवार आणि खासदार मेधा कुलकर्णी आमनेसामने; मेधा कुलकर्णी कार्यक्रमातून निघून गेल्या!
गुन्हा
- "हा क्रिमिनल आहे... आम्ही त्याची वरात काढतोय"; खून प्रकरणातील फरार आरोपीची पुणे पोलिसांकडून धिंड!
- नाशिक: दारूच्या नशेत मित्रानेच मित्राचा काढला काटा, देवळाली परिसरात खळबळ.
- मुंबई: कारमध्ये बसताच मागचा दरवाजा उघडून चाकूचा धाक, आईच्या धैर्याने लुटारूला केले जेरबंद!
- मुंबई: लोकलमध्ये दरवाजा बंद करण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाची चाकूने भोसकून हत्या!
राजकीय
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
- 'ऑपरेशन टायगर'ची इनसाईड स्टोरी! एकनाथ शिंदेंनी कसा घडवून आणला उद्धव ठाकरेंच्या खासदारांमध्ये ऐतिहासिक भूकंप?
इतर
- २६ जून २०२६:: या राशींवर बरसणार धनलक्ष्मीची कृपा, जाणून घ्या तुमचे नशीब!
- आजचे राशिभविष्य (२२ जून २०२६): कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा? जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल!
- आजचे राशिभविष्य (२१ जून २०२६): या राशींवर बरसणार नशिबाची कृपा; करिअर आणि नोकरीत मिळणार मोठे यश!
- आजचे राशीभविष्य २० जून २०२६: शनिदेव आणि हनुमानजींची कृपादृष्टी; या राशींचे नशीब फळफळणार!
मनोरंजन
- लॉक अप २ चा धमाका! रितेश देशमुख आणि फराह खान करणार होस्ट; जाणून घ्या संभाव्य स्पर्धकांची यादी
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
देश विदेश
- ॲपल उत्पादनांच्या किमतीत मोठी वाढ; इलॉन मस्क यांनाही बसला धक्का, म्हणाले- "मी पाहिलेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ!"
- 'ऑपरेशन सिंदूर'च्या वीरांना मानाचा मुजरा; ६ जवानांची नावे अखेर जाहीर; राष्ट्रीय युद्ध स्मारकात कोरले जाणार नाव!
- राजस्थान: 'गोल्डन ऑवर' म्हणजे काय? सायबर फसवणूक झाल्यास एक चूक पडेल महागात, त्वरित करा हे काम.
- वाहनचालकांसाठी मोठा झटका! आता लोकअदालतीत जाण्यापूर्वी ५०% दंड भरणे अनिवार्य; नवीन नियमांमुळे बेशिस्त चालकांवर वचक!


























Subscribe to my channel




