
Pune : दहिवडी (ता. शिरुर) येथील मांजरे वस्तीत गेल्या २१ महिन्यांपासून सुरू असलेले मृत्यूचे रहस्य आता एका भीषण सत्यासह समोर आले आहे. मागील वर्षी झालेल्या अल्पवयीन मुलाचा मृत्यू बिबट्याचा हल्ला नसून, तो खूनच होता, हे आता उघड झाले आहे. धक्कादायक म्हणजे, त्या अल्पवयीन मुलाचा खून ज्या क्रूर पद्धतीने करण्यात आला होता, त्याच पद्धतीने दुसऱ्या बालकाचाही बळी घेण्यात आला. या दोन्ही घटनांमधील गुन्हेगार एकच असल्याचे निष्पन्न झाले असून, पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. सध्या त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
२१ जून २०२४ रोजी एका दहा वर्षांच्या मुलाचं शव शेतात आढळून आला होता. त्या वेळी त्याच्या डोक्यावर गंभीर जखमा होत्या. मात्र, परिसरात बिबट्याची दहशत असल्याने हा हल्ला वन्य प्राण्यानेच केला असावा, असा कयास पोलिसांनी बांधला.
वन विभागाचं स्पष्टीकरण तरीही...
वन विभागाने सुरुवातीलाच हा बिबट्याचा हल्ला नसल्याचे स्पष्ट केले होते, तरीही तत्कालीन पोलिसांनी तपासात गांभीर्य दाखवले नाही. अगदी मुलाच्या शर्टवर बिबट्याच्या पायाचे ठसे असल्याचा बनाव करून तपास वन विभागाकडे ढकलून दिला गेला. रक्ताच्या नमुन्यात वन्य प्राण्याचा अंश नसल्याचे सिद्ध होऊनही पोलिसांनी याकडे दुर्लक्ष केले.
ग्रामस्थ आक्रमक, पोलिसांवर रोष
दरम्यान, १९ मार्च २०२५ रोजी आणखी एका बालकाचं शव त्याच ठिकाणी संशयास्पद स्थितीत सापडला. या वेळी मात्र ग्रामस्थ आक्रमक झाले. त्यांनी पोलिसांवर रोष व्यक्त करून खुनाचा गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत बॉडी ताब्यात न घेण्याची भूमिका घेतली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत ढोले आणि पोलिस निरीक्षक दीपरतन गायकवाड यांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली.
शहर
- बदलापुरात रिक्षाचालकाची गुंडागर्दी! किरकोळ वादातून तरुणावर शस्त्राने जीवघेणा हल्ला; गांधी चौक परिसरातील घटना
- शिरूरमध्ये भर रस्त्यावर प्रसूती! डॉक्टरांच्या तत्परतेने वाचले माय-लेकीचे प्राण
- योजना तडीला नेणाऱ्या 'ताई' मानधनापासून वंचित; केंद्राकडून प्रोत्साहन भत्ता थकला!
- दौंडमध्ये अमली पदार्थांविरुद्ध मोठी कारवाई! ५२ किलो गांजा जप्त, मध्य प्रदेशातील दोघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या
महाराष्ट्र
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
- बदलापुरात रिक्षाचालकाची गुंडागर्दी! किरकोळ वादातून तरुणावर शस्त्राने जीवघेणा हल्ला; गांधी चौक परिसरातील घटना
- शिरूरमध्ये भर रस्त्यावर प्रसूती! डॉक्टरांच्या तत्परतेने वाचले माय-लेकीचे प्राण
- योजना तडीला नेणाऱ्या 'ताई' मानधनापासून वंचित; केंद्राकडून प्रोत्साहन भत्ता थकला!
गुन्हा
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
- बदलापुरात रिक्षाचालकाची गुंडागर्दी! किरकोळ वादातून तरुणावर शस्त्राने जीवघेणा हल्ला; गांधी चौक परिसरातील घटना
- पिंपरी-चिंचवड: विद्युत पुरवठा खंडित झाल्याची विचारणा केल्याने डॉक्टरला बेदम मारहाण; पिंपरी-चिंचवडमधील धक्कादायक प्रकार
- दौंडमध्ये अमली पदार्थांविरुद्ध मोठी कारवाई! ५२ किलो गांजा जप्त, मध्य प्रदेशातील दोघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
विडियो गॅलेरी

देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ





















Subscribe to my channel





Start earning instantly—become our affiliate and earn on every sale!