
Ravikant Tupkar : शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या आंदोलनांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. त्यांच्यावरील स्थानबद्धतेची कारवाई करुन त्यांचा जामीन रद्द करावा यासाठी बुलढाणा पाेलिस दलाने दाखल केलेल्या अर्जावर आज बुलढाणा न्यायालयात अंतिम सुनावणी झाली. न्यायालयाने रविकांत तुपकर यांना सशर्त जामीन मंजूर केला आहे. दरम्यान उद्यापासून (गुरुवार) खामगाव तालुक्यातून निर्धार परिवर्तन रथ यात्रेस प्रारंभ करणार असल्याची माहिती रविकांत तुपकर यांनी साम टीव्हीशी बाेलताना दिली.
आज रविकांत तुपकर हे स्वतः बुलढाणा न्यायाल्यात हजर झाले. तुपकर यांच्या पत्नी शर्वरी यांनी न्यायाल्यात युक्तिवाद सादर केला. जिल्हा व सत्र न्यायालयाने रविकांत तुपकरांना सशर्त जामीन केल्यानंतर शेतक-यांनी बुलढाणा शहरात फटाके फाेडले. रविकांत तुपकरांना जामीन मंजूर झाल्यानंतर त्यांच्यासमवेत शेतक-यांची विश्रामगृहात बैठक झाली.
|
Manoj Jarange Patil : जरांगे रोज पलटी मारतात आणि खोटं बोलतात; आंदोलनातील सहकाऱ्याचा खळबजनक आरोप |
त्यांना धडा शिकवल्या शिवाय राहणार नाही
दरम्यान माध्यमांशी बाेलताना रविकांत तुपकर म्हणाले आता लोकसभेच्या निवडणुकीत नव्या दमाने उतरणार असून ज्यांनी मला तुरुंगात टाकण्याचा कट रचला होता त्यांना आता धडा शिकवल्या शिवाय राहणार नाही असा इशारा तुपकरांनी विरोधकांना दिला.
उद्यापासून निर्धार परिवर्तन रथ यात्रा
तुपकर म्हणाले उद्यापासून निर्धार परिवर्तन रथ यात्रा सुरुवात हाेईल. खामगाव तालुक्यातील मांडका येथून त्याची सुरुवात हाेणार आहे. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात यात्रा जाईल. जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या अनेक समस्या आहेत. सरकारचे लक्ष वेधण्यासाठी ही निर्धार यात्रा आहे. मागासलेला जिल्ह्याची ओळख आम्हांला पुसायची आहे असेही तुपकरांनी नमूद केले.
शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी परिवर्तन करायचा आहे. किती शेतकऱ्यांचे मृत्यू झाल्यावर सरकार निर्णय घेणार आहे. शेतकरी फासावर जाण्याच्या अगोदर सरकारने निर्णय घ्यावा अशी मागणी तुपकर यांनी केली.
शहर
- पुणे: आंदोलन म्हणजे 'युद्धात जिंकलो आणि तहात हरलो' राज्य सरकारकडून विद्यार्थ्यांची निव्वळ दिशाभूल; नेत्या सुषमा अंधारेंचा घणाघात
- पुणे: कात्रज बोगद्याजवळ काळाचा घाला! रस्त्याकडेला उभ्या असलेल्या कंटेनरला दुचाकीची जोरदार धडक; तरुणीचा जागीच मृत्यू, सोबती गंभीर जखमी
- नाशिक: मोबाईलग्रस्त पिढीतील कन्येची ६ पुस्तकांची 'किमया'! नाशिकच्या १४ वर्षीय किमाया उगलेचा कौतुकास्पद प्रवास
- मुंबई: ज्ञानेश कुमार यांना अटक करा! मुख्य निवडणूक आयुक्तांच्या विरोधात मुंबईत काँग्रेसचा तीव्र आक्रोश; प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा केंद्र सरकारवर घणाघात
महाराष्ट्र
- पुणे: आंदोलन म्हणजे 'युद्धात जिंकलो आणि तहात हरलो' राज्य सरकारकडून विद्यार्थ्यांची निव्वळ दिशाभूल; नेत्या सुषमा अंधारेंचा घणाघात
- पुणे: कात्रज बोगद्याजवळ काळाचा घाला! रस्त्याकडेला उभ्या असलेल्या कंटेनरला दुचाकीची जोरदार धडक; तरुणीचा जागीच मृत्यू, सोबती गंभीर जखमी
- नाशिक: मोबाईलग्रस्त पिढीतील कन्येची ६ पुस्तकांची 'किमया'! नाशिकच्या १४ वर्षीय किमाया उगलेचा कौतुकास्पद प्रवास
- मुंबई: ज्ञानेश कुमार यांना अटक करा! मुख्य निवडणूक आयुक्तांच्या विरोधात मुंबईत काँग्रेसचा तीव्र आक्रोश; प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा केंद्र सरकारवर घणाघात
गुन्हा
- छत्रपती संभाजीनगर: पत्नी गाढ झोपेत असताना डोक्यात लाकडी दांडा घालून केला निर्घृण खून; हत्येनंतर पती थेट पोलीस ठाण्यात जाऊन शरण
- नवी मुंबई: अमली पदार्थविरोधी मोठी कारवाई; महिला तस्कराला 'पीट एनडीपीएस'खाली स्थानबद्ध, तर उलवेतील कुख्यात गुंडाच्या टोळीवर 'मोक्का' दाखल
- भंडारा: पालकमंत्र्यांसमोर डोळ्यात पाणी आणून व्यथा मांडणाऱ्या हतबल शेतकऱ्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या!
- सांगली: पती-पत्नीमधील वादानंतर जिव्हारी लागणारी घटना; विहिरीत बुडून मायलेकीचा मृत्यू, संतापलेल्या नातेवाईकांकडून सासूला मारहाण!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: राहुल गांधी आणि इंडिया आघाडीचा दिल्लीत धडक मोर्चा; मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी अन् राजकीय रणकंदन!
- नवी दिल्ली: सीजेपीच्या १० ऑक्टोबरच्या आंदोलनापूर्वी दिल्लीत मोठी नाकेबंदी; आज रात्रीपासून ५७ मेट्रो स्टेशन्स बंद करण्याचे पोलिसांचे निर्देश
- उत्तराखंड: काँग्रेस सोडण्याच्या चर्चांवर हरीश रावत यांनी सोडले मौन; विनापरवानगी जनसंवाद यात्रेवरून हायकमांड नाराज!
- नवी दिल्ली: शिवसेनेच्या अंतर्गत नियुक्त्या लोकशाही मूल्यांशी सुसंगत नाहीत; धनुष्यबाण चिन्ह आणि पक्ष नियंत्रण वादावर सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी!

























Subscribe to my channel



