Maratha Reservation : मराठा आरक्षणावरून काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर हल्लाबोल केलाय. भाजपने महाराष्ट्र मध्ये जातीय तणाव निर्माण करून महाराष्ट्राची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न हा २०१४ पासूनच केलेला आहे. मनोज जरांगे यांचे पहिले आंदोलन नाही. परंतु हे आंदोलन समजाचा उद्रेक असल्याचा प्रहार नाना पटोले यांनी केलाय. धुळे येथे दौऱ्यावर जाताना छत्रपती संभाजीनगर विमानतळावर ते माध्यमांशी बोलत होते.
भाजपला हे आरक्षण देता येत नसेल तर काँग्रेस मराठ्यांना आरक्षण देईल. आरक्षणासंदर्भात राहुल गांधी यांनी भूमिका स्पष्ट केली असल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणालेत. जरांगे-पाटील त्यामुळे हा जो उद्रेक मराठा समाजाने केलेला आहे तो फक्त भाजपच्या विरोधात आहे असे ते म्हणाले.
|

महाराष्ट्रामध्ये जातीय तणाव निर्माण करून महाराष्ट्राची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न २०१४ पासूनच भाजपने केलाय. निवडणुकीला समोरे जात असताना आमचं सरकार आल्यावर मराठ्यांना, धनगरांना विविध जातीच्या लोकांना सांगितलं की, आम्ही तुम्हाला आरक्षण देऊ. त्या प्रलोभनाच्या आधारेच ते केंद्रात आणि राज्यात सत्तेत आले, असा घणाघात नाना पोटोले यांनी केलाय.
आम्ही मराठ्यांना आरक्षण देऊ- नाना पटोले
काँग्रेसची भूमिका यामध्ये स्पष्ट आहे की तुम्हाला हे आरक्षण देता येत नसेल तर हे आरक्षण काँग्रेस देणार आहे त्याबद्दल राहुल गांधी यांनी भूमिका स्पष्ट केली आहे की जातीनिहाय जनगणना करून आरक्षणाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या जातींना आरक्षण देऊन त्यांना मुख्य प्रवाहात आणले जाईल. जरांगे पाटील यांच्या आंदोलमुळे राज्य नाही तर देश वेठीस धरला जाऊ शकतो. त्यामुळे या सरकारने समस्या सोडवता येत नसेल तर पायउतार व्हावे. काँग्रेस मराठ्यांना आरक्षण देईल, अशी प्रतिक्रिया काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ

Subscribe to my channel