
Pune Crime News : पुण्याच्या वाघोलीतून धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यातील वाघोलीत जन्मदात्या मुलीवर धारदार शस्त्राने वार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यातील लोणीकंद पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा प्रकार घडला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार पुण्यातील वाघोलीत वडिलांकडून मुलीवर धारधार शस्त्राने वार केला आहे. जन्मदात्या बापाने अक्षरशः स्वतःच्या मुलीवर कुऱ्हाडीने डोके, हात-पायावर वार करत गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे.
|
|
या हल्ल्यात मुलगी गंभीर जखमी झाली असून तिला उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल केलं आहे. अक्षदा फकीरा दुपारगुडे असं पीडित मुलीचं नाव आहे.
पुण्यातील लोणीकंद पोलीस स्टेशनच्या हद्दीत जन्मदात्या बापाने मुलीवर कुऱ्हाडीने हल्ला केला आहे. या हल्ल्यात मुलगी गंभीर जखमी झाली आहे. या घटनेनंतर पीडित मुलीच्या मावशीच्या फिर्यादीवरुन लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास लोणीकंद पोलीस करत आहेत.
शहर
- पुणे मेट्रोचा विस्तार: जिल्हा न्यायालयापर्यंतचा मार्ग ऑगस्टअखेरीस खुला होणार; शिवाजीनगर ते हिंजवडी प्रवासाचा वेळ निम्म्यावर!
- IND vs AFG 3rd ODI: भारतीय संघात ३ मोठे बदल! प्रसिद्ध कृष्णा, हर्ष दुबे आणि नितीश रेड्डींचे पुनरागमन; केएल राहुलला विश्रांती!
- भारतात टेलिग्रामवर तात्पुरती बंदी! NEET परीक्षेच्या पार्श्वभूमीवर सरकारची मोठी कारवाई; व्हीपीएन (VPN) डाउनलोड्समध्ये १५०% वाढ
- ठाकरेसेनेच्या फुटीनंतर राज ठाकरेंची पहिली मोठी प्रतिक्रिया; बंडावर संताप व्यक्त करत शिंदे गट आणि भाजपवर साधला निशाणा.
महाराष्ट्र
- पुणे मेट्रोचा विस्तार: जिल्हा न्यायालयापर्यंतचा मार्ग ऑगस्टअखेरीस खुला होणार; शिवाजीनगर ते हिंजवडी प्रवासाचा वेळ निम्म्यावर!
- IND vs AFG 3rd ODI: भारतीय संघात ३ मोठे बदल! प्रसिद्ध कृष्णा, हर्ष दुबे आणि नितीश रेड्डींचे पुनरागमन; केएल राहुलला विश्रांती!
- भारतात टेलिग्रामवर तात्पुरती बंदी! NEET परीक्षेच्या पार्श्वभूमीवर सरकारची मोठी कारवाई; व्हीपीएन (VPN) डाउनलोड्समध्ये १५०% वाढ
- ठाकरेसेनेच्या फुटीनंतर राज ठाकरेंची पहिली मोठी प्रतिक्रिया; बंडावर संताप व्यक्त करत शिंदे गट आणि भाजपवर साधला निशाणा.
गुन्हा
- दिल्ली: 'काळी जादू' करत असल्याच्या संशयातून डॉक्टरने केली घरकाम करणाऱ्या महिलेची निर्घृण हत्या; उपचारादरम्यान नैराश्यातून टोकाचे पाऊल.
- पुणे: कामशेत परिसरातील नायगाव येथील धाब्यावर महिलेवर जीवघेणा हल्ला आणि विनयभंग; पार्किंगमधील वाद विकोपाला.
- सोलापुर; रील स्टार रोहिणी पाराध्ये आत्महत्या प्रकरणाला धक्कादायक वळण; मृत्यूनंतर २५ दिवसांनी पती निलेश पाराध्येवर गुन्हा दाखल.
- मुंबईत भयंकर घटना! प्रेयसीसोबत फिरायला आलेल्या जळगावच्या २८ वर्षीय तरुणाची वर्सोवा येथील इमारतीवरून उडी मारून आत्महत्या
राजकीय
- 'ऑपरेशन टायगर'ची इनसाईड स्टोरी! एकनाथ शिंदेंनी कसा घडवून आणला उद्धव ठाकरेंच्या खासदारांमध्ये ऐतिहासिक भूकंप?
- "मी मोठ्या धर्मसंकटात!" शिंदे गटात जाण्याच्या चर्चांवर खासदार ओमराजे निंबाळकरांनी अखेर सोडलं मौन
- मुंबई: उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवारांशी राष्ट्रवादी सैनिक सेल प्रदेशाध्यक्ष दिपकराजे शिर्के यांची विविध मागण्या संदर्भात भेट व चर्चा ;
- महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक २०२६: मतदानाला सुरुवात, खासदार बंडाच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले!
इतर
- औषधांशिवाय रक्तातील साखर कमी करायचीये? दररोज १५ मिनिटं करा हे काम; तज्ज्ञांनी दिला मोलाचा सल्ला!
- मराठा-कुणबी विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! 'सारथी'ची परदेशी शिष्यवृत्ती आता पूर्ण अनुदानित; शैक्षणिक शुल्काची मर्यादा हटवली
- दैनिक राशिभविष्य १८ जून २०२६: गजकेसरी राजयोगामुळे या राशींचे नशीब फळफळणार, मिळणार धनलाभ!
- 'फूड सेफ्टी' अलर्ट! तुमच्या किचनमधील चाकू ठरू शकतात आजारांचे कारण; FSSAI ने जारी केले कडक नवीन नियम.
मनोरंजन
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नागपूर: नीट (NEET) री-एग्झाममध्ये पुन्हा गोंधळ! नागपूरच्या विद्यार्थ्याला मिळाले थेट अबुधाबीतील सेंटर; पालकांचा संताप.
- माजी पंतप्रधान आय. के. गुजराल यांचे सुपुत्र नरेश गुजराल सायबर फसवणुकीचे बळी; ७८ लाखांची लूट, पोलिसांनी ७० टक्के रक्कम गोठवण्यात यश.
- न्यूयॉर्क हादरलं! प्रसिद्ध 'टाईम्स स्क्वेअर'वर भीषण गोळीबार; गोळीबाराच्या आवाजाने नागरिकांची पळापळ, थरारक व्हिडिओ व्हायरल
- कोकण रेल्वेचा कायापालट! गाड्या वेळेवर धावणार, गर्दी संपणार; 'कवच'सह २६३ किमी मार्गाचे दुहेरीकरण आणि वंदे भारतचे डबे होणार दुप्पट


























Subscribe to my channel



