
Uttarkashi Tunnel Accident : आजुबाजूला काळाकुट्ट अंधार, डोक्यावर हेल्मेट आणि नजरेत प्रचंड भीती... उत्तरकाशीसह देशातील प्रत्येक जण 41 मजुरांच्या सुखरुप सुटकेसाठी प्रार्थना करतोय. गेल्या अकरा दिवसांपासून देश ज्यांच्या सुखरूप परतण्यासाठी प्रार्थना करतोय. उत्तराखंडच्या उत्तकाशीतील बोगद्यात 41 मजूर सुटकेची वाट पाहत आहे. उत्तरकाशीमध्ये सिलक्यारा बोगद्यात हे सगळे मजूर 264 तासांपासून जगण्यासाठी संघर्ष करत आहेत. आणि बाहेर शेकडो हात त्यांचा हाच संघर्ष यशस्वी व्हावा यासाठी प्रयत्न करत आहेत. अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे की, मजूर उद्याचा सूर्योद्य पाहू शकतील, अशी शक्यता आहे.
लवकरच मजूरांची सुटका होणार
बचाव अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या ताज्या माहितीनुसार, डोंगरावर बोगदा खणण्याचं काम वेगाने सुरु आहे. आज रात्री किंवा उद्या सकाळपर्यंत मजुरांची सुटका होण्याची शक्यता सर्व काही सुरळीत पार पडलं तर, मजूर उद्याचा सूर्योद्य पाहू शकतील, अशी माहिती बचावकार्यातील अधिकाऱ्यांनी दिली आहे. सुमारे 40 किमीपर्यंत बोगदा खोदला गेला आहे. आणखी 58 ते 60 किमीपर्यंत ड्रिलिंग होणरा आहे.
|
Pune Drought News : पुणे जिल्ह्यातील ११ तालुके दुष्काळी घोषित; 'या' तालुक्यांचा यादीत समावेश |
11 दिवस मजूर बोगद्यामध्ये अडकलेले
12 नोव्हेंबरला म्हणजे ऐन दिवाळीच्या दिवशी सकाळी उत्तरकाशीमधल्या सिलक्यारा बोगद्यात 41 मजूर आपल्या नेहमीच्या कामासाठी पोहोचले. बोगद्याचं काम बऱ्यापैकी पूर्ण होत आल्याने बोगद्यात वीज आणि पाण्याची व्यवस्था होती. डोक्यावर हेल्मेट घालून प्रत्येकजण कामात मग्न होता आणि अचानक मोठा आवाज झाला. या आवाजासोबत मातीचा भला मोठा ढिगारा खाली आला आणि सगळे मजूर त्या ढिगाऱ्याच्या मागे अडकले.
264 तास उलटल्यानंतरही बचावकार्य सुरुच
पहिल्या दिवसापासून मजूरांशी संपर्क साधण्याचं प्रयत्न सुरू झाले, पण ही लढाई सोपी नव्हती. दोन दिवसांनंतर या मजूरांशी संपर्क साधून, त्यांच्यापर्यंत एक छोटी पाईपलाईन पोहोचवण्यात यंत्रणा यशस्वी ठरल्या. या पाईपलाईनच्या माध्यमातून सुका मेवा, पाणी, औषधं मजूरांपर्यंत पोहोचवणं शक्य झालं. पण, मजूरांना बाहेर काढण्यासाठी मात्र अजूनही मार्ग सापडत नाहीय. मजूरांपर्यंत पोहोचण्याचे सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत.
शहर
- एका अपघाताचा थरार पाहत असतानाच काळाने घातला घाला! रत्नागिरीत रिक्षा अपघात पाहण्यासाठी थांबलेल्या दाम्पत्याला डंपरची चिरडले; विवाहितेचा मृत्यू.
- रत्नागिरीत महायुतीतील जुगलबंदी! एमआयडीसी परिसरात भाजप-शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले; राड्यात अनेकजण जखमी.
- गॅस सिलेंडर पोहचवणाऱ्या डिलिव्हरी बॉयची कमाई किती? एजन्सीला मिळणाऱ्या कमिशनचे संपूर्ण गणित!
- अमेरिकेचे नागरिकत्व होणार आता महाग! ट्रम्प प्रशासनाचा ७५% शुल्कवाढीचा प्रस्ताव; गरिबांसाठीची सवलतही रद्द.
महाराष्ट्र
- एका अपघाताचा थरार पाहत असतानाच काळाने घातला घाला! रत्नागिरीत रिक्षा अपघात पाहण्यासाठी थांबलेल्या दाम्पत्याला डंपरची चिरडले; विवाहितेचा मृत्यू.
- रत्नागिरीत महायुतीतील जुगलबंदी! एमआयडीसी परिसरात भाजप-शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले; राड्यात अनेकजण जखमी.
- नागपुरात आता कचरा फेकणाऱ्यांची खैर नाही! नाल्यांत आणि सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर थेट FIR दाखल होणार.
- पुरोगामी कोल्हापूरला काळिमा! गुप्तधनाच्या लालसेपोटी अघोरी पूजा आणि काळ्या जादूचा बाजार; भोंदूगिरीचे वाढते पेव.
गुन्हा
- सेल्फीचा थरार की नियोजित घातपात? शाही लग्नाआधी केतन अग्रवालचा संशयास्पद मृत्यू; होणाऱ्या पत्नीला अटक!
- पुणे: पुन्हा गोळीबाराचा थरार! कात्रज-मंतरवाडी बायपासवर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी झाडल्या ४ गोळ्या.
- उत्तर प्रदेश: कौटुंबिक वादातून सख्ख्या भावाचा क्रूर अंत; भाऊ, भावजय आणि पुतण्याची निर्घृण हत्या!
- मुंबई: कल्याण मध्ये १५ वर्षीय मुलीवर आजोबांच्या वयाच्या दोघांकडून अत्याचार; दोन नराधमांना अटक!
राजकीय
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
इतर
- छत्रपती संभाजीनगरच्या अन्न प्रयोगशाळेत ढिगाऱ्याखाली तपासणी! कर्मचारी कमतरता आणि नादुरुस्त AC मुळे ४ हजार नमुने प्रलंबित.
- ॲनालॉग की अस्सल पनीर? फसवणूक टाळण्यासाठी 'या' सोप्या ट्रीक्स वापरून ओळखा भेसळयुक्त पनीर!
- दैनिक राशिभविष्य २३ जून २०२६: आज कोणाचे नशीब चमकणार? जाणून घ्या तुमची रास काय सांगते!
- आजचे राशिभविष्य (२२ जून २०२६): कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा? जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल!
मनोरंजन
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
देश विदेश
- अमेरिकेचे नागरिकत्व होणार आता महाग! ट्रम्प प्रशासनाचा ७५% शुल्कवाढीचा प्रस्ताव; गरिबांसाठीची सवलतही रद्द.
- लव्ह मॅरेजनंतर पतीने केला दुसरा विवाह; न्यायासाठी चिमुरड्या मुलासह माय माऊली चढली मोबाईल टॉवरवर!
- भारताची जागतिक भरारी! जहाज पुनर्वापर (Ship Recycling) क्षेत्रात भारत जगात प्रथम क्रमांकावर, २०२५ मध्ये ३५.४ टक्के बाजार हिस्सा.
- ॲनालॉग की अस्सल पनीर? फसवणूक टाळण्यासाठी 'या' सोप्या ट्रीक्स वापरून ओळखा भेसळयुक्त पनीर!



























Subscribe to my channel

