Mumbai Crime : जन्मदात्या आईनेच आपल्या ३९ दिवसांच्या बाळाला इमारतीच्या १४ व्या मजल्यावरून खाली फेकलं. या घटनेत बाळाचा मृत्यू झाला आहे. ही संतापजनक घटना शुक्रवारी पहाटेच्या सुमारास मुंबईच्या मुलुंड परिसरात घडली. याप्रकरणी पोलिसांनी बाळाच्या आईवर गुन्हा दाखल करत तिला ताब्यात घेतलं आहे. या घटनेनं परिसरातून संताप व्यक्त केला जात आहे.
हशवी संकेत मेहता असे मृत बाळाचे, तर मनाली मेहता असं आरोपी महिलेचं नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मनाली मूळ गुजरातमधील सुरतची रहिवाशी आहे. काही दिवसांपूर्वी ती मुंबईतील मुलंड परिसरात आपल्या आईकडे राहण्यासाठी आली होती.
|
CM Eknath Shinde : मुख्यमंत्री महिला सशक्तीकरणाचा शासन निर्णय २४ तासात रद्द, काय आहे कारण? |
मनालीच्या पहिल्या बाळाचा जन्मानंतर ८ महिन्यातच मृत्यू झाला होता. त्यानंतर दोन महिन्यांपूर्वी तिच्या वडिलांचे देखील निधन झाले होते. त्यामुळे मनाली तणावात होती. तिच्यावर मानसिक उपचार सुरू होते. दरम्यान, या तणावातून गुरुवारी पहाटेच्या सुमारास मनालीने आपल्या हशवीला इमारतीच्या १४ मजल्यावरून खाली फेकलं.
या घटनेत हशवीचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, स्थानिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. आईनेच आपल्या बाळाला १४ व्या मजल्यावरून फेकल्याचं पोलीस तपासात उघड झालं. यानंतर पोलिसांनी मृत बाळाच्या आईवर गुन्हा दाखल करत तिला ताब्यात घेतलं आहे.
शहर
- पुणे: मोशीत पत्नीने प्रेमाने बनवली होती बिर्याणी, पण मित्राच्या आग्रहापायी पतीचा ढिगाऱ्याखाली अंत
- पुणे: धरणांमधील पाणीसाठा वाढल्याने पाणीकपातीचा निर्णय तूर्तास लांबणीवर
- लग्नाचं निमंत्रण न दिल्यानं थेट खून! बिहारच्या नवादा येथे सासरा आणि दोन दिरांनी मिळून सुनेला बेदम मारहाण करत संपवलं; संपूर्ण परिसर हादरला!
- पुण्यात धक्कादायक संताप! पत्नीशी वाद अन् क्रूर पतीने थेट घर पेटवले; निष्पाप ३ पाळीव मांजरांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू!
महाराष्ट्र
- सातारा: तुकाराम मुंढे यांच्या धाडीच्या भीतीने शेकडो लिटर दूध थेट रस्त्यावर ओतले
- पुणे: मोशीत पत्नीने प्रेमाने बनवली होती बिर्याणी, पण मित्राच्या आग्रहापायी पतीचा ढिगाऱ्याखाली अंत
- पुणे: धरणांमधील पाणीसाठा वाढल्याने पाणीकपातीचा निर्णय तूर्तास लांबणीवर
- पुण्यात धक्कादायक संताप! पत्नीशी वाद अन् क्रूर पतीने थेट घर पेटवले; निष्पाप ३ पाळीव मांजरांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू!
गुन्हा
- पुणे: पती-पत्नीच्या वादातून संतापलेल्या पतीने घर पेटवले; तीन निष्पाप मांजरांचा होरपळून मृत्यू
- उत्तर प्रदेश: गाझियाबाद मध्ये ७ वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून हत्या; मॉलच्या बेसमेंटमध्ये आढळला मृतदेह
- लग्नाचं निमंत्रण न दिल्यानं थेट खून! बिहारच्या नवादा येथे सासरा आणि दोन दिरांनी मिळून सुनेला बेदम मारहाण करत संपवलं; संपूर्ण परिसर हादरला!
- पुण्यात धक्कादायक संताप! पत्नीशी वाद अन् क्रूर पतीने थेट घर पेटवले; निष्पाप ३ पाळीव मांजरांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू!
राजकीय
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
इतर
- हेल्थ टिप्स: पोट निरोगी ठेवायचंय? दररोज मूठभर बदाम खा! 'सुपरफूड'चे जाणून घ्या जबरदस्त फायदे
- आजचे राशिभविष्य १० जुलै २०२६: धनलक्ष्मीच्या कृपेने वाढणार कमाई; या ४ राशींसाठी दिवस अत्यंत भाग्याचा!
- आर्थिक राशिभविष्य ९ जुलै २०२६: सुनफा, सुकर्मा आणि सर्वार्थ सिद्धी योगामुळे या राशींवर बरसणार धन, कामात मिळणार यश!
- हाय ब्लड प्रेशरचे ५ गंभीर संकेत! शरीरात ही लक्षणे दिसल्यास करू नका दुर्लक्ष.
मनोरंजन
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
- मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान तिसऱ्यांदा अडकला लग्नबंधनात! प्रेयसी गौरी स्प्रॅटसोबत केले कोर्ट मॅरेज; जमिनीवर बसून सही करतानाचा पहिला फोटो व्हायरल!
- अखेर वितळला बर्फ! कश्मीरा पायावर पडून रडली, सुनीता आहुजांनी सांगितला १५ वर्षांच्या वादाचा शेवट!
- 'वेलकम टू द जंगल' मधून संजय दत्त बाहेर का पडला? अखेर दिग्दर्शक अहमद खान यांनी सांगितंलं खरं कारण!
विडियो गॅलेरी

देश विदेश
- उत्तर प्रदेश: गाझियाबाद मध्ये ७ वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून हत्या; मॉलच्या बेसमेंटमध्ये आढळला मृतदेह
- जुनी गाडी असणाऱ्यांना मोठा दिलासा! पेट्रोल पंपावर शुद्ध किंवा 'E10' पेट्रोलचा पर्याय का उपलब्ध नाही? पेट्रोलियम मंत्रालयाने दिले सर्वात मोठे कारण
- सर्वोच्च न्यायालयाचे मोठे मन! कोर्टात गोंधळ घालून कागदपत्रे भिरकावणाऱ्यावर कारवाई करण्यास सरन्यायाधीशांचा नकार; म्हणाले, 'सवंग प्रसिद्धीसाठी...'
- दतियामध्ये भाजप नेत्याच्या तिकिटावरून प्रचंड राडा! नरोत्तम मिश्रा यांचे तिकीट कापल्याने कार्यकर्ते आक्रमक; महामार्ग रोखला, दगडफेकीत ६ पोलीस जखमी!

Subscribe to my channel