Mumbai Western Railway Mega Block : पश्चिम रेल्वेवर ५६ तासांचा जम्बो ब्लॉक; ४८ ट्रेन रद्द

Mumbai Railway mega block : पश्चिम रेल्वे मार्गावर आज, २६ ऑगस्ट ते २८ ऑगस्ट संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत जम्बो मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. एकूण ५६ तासांचा हा ब्लॉक आहे. सूरत यार्डात इंटरलॉकिंगच्या कामासाठी हा ब्लॉक घेतला आहे.

या ब्लॉकच्या कालावधीत सूरत आणि उधनादरम्यान तिसरी मार्गिका जोडण्याचे काम करण्यात येईल. या ब्लॉकमुळं अनेक लांबपल्ल्याच्या ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत. तर अनेक ट्रेन अंशतः रद्द, तर काही अन्य मार्गाने वळवण्यात येणार आहेत.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *