
Buldhana News : राज्यातील मोठ देवस्थान असलेल्या शेगाव येथील संत गजानन महाराज संस्थांकडून २००१ साली सरकार कडून जमीन घेऊन त्यावर धार्मिक,अध्यात्मिक आणि पर्यटन स्थळ म्हणून आनंद सागर या पर्यटन आणि धार्मिक केंद्राची दोनशे एकरवर उभारणी केली होती.
आनंद सागरमुळे शेगाव हे जगाच्या नकाशावर येऊन याठिकाणी मोठ्या प्रमाणात धार्मिक व पर्यटन वाढलं होत. पण मध्यंतरी काही कारणामुळे शेगाव संस्थानाने आनंद सागर बंद करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आता आनंद सागर हे दीड ते दोन महिन्यात भाविकांसाठी सुरू होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार येत्या दोन ते तीन महिन्यात आनंद सागर सुरू होऊ शकत. आता याठिकाणी बंद असलेल्या आनंद सागरला दुरुस्त करून रंग रांगोटी करण्याची तयारी संस्थानाने सुरू केली आहे.
आगामी काही महिन्यात आनंद सागर सुरू होणार असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे आता संत गजानन महाराज भक्तांमध्ये आनंदाचं वातावरण बघायला मिळत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून तशा आशयाचे संदेश देखील समाज माध्यमात फिरताना दिसत आहे. मात्र आता काही महिन्यातच आनंद सागर पुन्हा भक्तांसाठी खुले करण्यात येणार आहे.
शहर
- मानव-वानर संघर्ष रोखण्यासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय; माकड पकडणाऱ्याला मिळणार ६०० रुपयांचे बक्षीस
- जुन्नरमध्ये उष्माघाताचा विळखा; तरुण महिला शेतकरी रुपाली गाडगे यांचा दुर्दैवी मृत्यू
- सोलापूर: पैशांच्या वादातून वडदेगावात थरार; ३८ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या, आरोपींना बेड्या
- शेतकऱ्यांना मोठा दिलासा! एप्रिल २०२६ च्या अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीसाठी सरकारकडून मदत जाहीर
महाराष्ट्र
- बुलढाण्यात हळहळ: लग्नाच्या अवघ्या ५ दिवसांपूर्वी नवरीचा मृत्यू; प्री-वेडिंग शूटनंतर बिघडली होती प्रकृती
- हडपसर १५ नंबर चौकात क्रेडिट कार्ड वसुलीवरून राडा – सविस्तर, गहन विश्लेषणात्मक लेख
- कोल्हापुरात खळबळ: कॉलेज तरुणींचे अश्लील व्हिडिओ काढून ब्लॅकमेल करणाऱ्या नराधमाला बेड्या
- मानव-वानर संघर्ष रोखण्यासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय; माकड पकडणाऱ्याला मिळणार ६०० रुपयांचे बक्षीस
गुन्हा
- कोल्हापुरात खळबळ: कॉलेज तरुणींचे अश्लील व्हिडिओ काढून ब्लॅकमेल करणाऱ्या नराधमाला बेड्या
- सोलापूर: पैशांच्या वादातून वडदेगावात थरार; ३८ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या, आरोपींना बेड्या
- सोलापुरात 'एमडी' ड्रग्जचे जाळे; मुंबई-पुण्यातील कनेक्शन आणि व्हॉट्सॲप कॉलचा वापर, पोलिसांसमोर मोठे आव्हान
- कोल्हापुरात खळबळ: १५ तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून लैंगिक शोषण करणाऱ्या नराधमाला अटक; अश्लील व्हिडिओद्वारे करत होता ब्लॅकमेल
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- लाडक्या बहिणींना मोठा दिलासा! ई-केवायसी (e-KYC) करण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ; मंत्री अदिती तटकरे यांची घोषणा
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
विडियो गॅलेरी

देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ
























Subscribe to my channel




