देशात सध्या द काश्मिर फाइल्स या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे. यावरून वादही निर्माण झाले आहेत. आता द काश्मिर फाइल्स या चित्रपटावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मोदी म्हणाले की,'सत्य दडपण्याचा प्रयत्न केला गेला.' भाजपच्या संसदीय गटाच्या बैठकीत बोलताना मोदींनी हे वक्तव्य केलं. दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचा हा चित्रपट काश्मीर खोऱ्यातील काश्मिरी पंडितांचे पलायन आणि त्यांच्यावर झालेल्या अत्याचारांवर आधारित आहे. १९९० ला घटलेल्या सत्यघटनांवर आधारीत हा चित्रपट ११ मार्च रोजी प्रदर्शित झाला आहे.
चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री, त्यांची पत्नी आणि अभिनेत्री पल्लवी जोशी आणि चित्रपट निर्माते अभिषेक अग्रवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली होती. अभिषेक अग्रवाल यांनी सांगितलं की, पंतप्रधानांनी त्यांच्या चित्रपटाचं कौतुक केलं. चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी या भेटीचा फोटो ट्विटरवर शेअर केला होता. द काश्मिर फाइल्स चित्रपटात अनुपम खेर, दर्शन कुमार आणि मिथुन चक्रवर्ती यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
द काश्मिर फाइल्स चित्रपटावरून राजकीय वादही सुरु झाला आहे. यात केरळ काँग्रेसने अनेक ट्विट केल्यानं वादाला तोंड फुटलं आहे. १९९० ते २००७ या कालावधीत १७ वर्षात दहशतवादी हल्ल्यात काश्मिरी पंडितांपेक्षा जास्त मुस्लिम लोकांचा मृत्यू झाला असल्याचं केरळ काँग्रेसने म्हटलं आहे. तसंच ज्यावेळी काश्मिरमधून पंडितांचे पलायन सुरु होते तेव्हा जम्मू काश्मीरचे राज्यपाल जनमोहन होते आणि ते आरएसएसचे होते असंही केरळ काँग्रेसने म्हटलं आहे.
केरळ काँग्रेसच्या दाव्यांवर भाजपने उत्तर दिलं आहे. चित्रपटातून काँग्रेसचा खरा चेहरा समोर आला आहे. काँग्रेस आणि विरोधकांच्या तुकडे तुकडे गँगमध्ये आता खळबळ उडाली आहे. द्वेषाच्या राजकारणामुळे देशाला वाचवण्याचा, गहाण ठेवण्याचा कट रचल्याचं आता समोर येत आहे असंही भाजपने म्हटलं.हे पण वाचा-
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ






















Subscribe to my channel




