
महाराष्ट्र विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार काल पुणे दौऱ्यावर होते. दरम्यान, एका कार्यक्रमात बोलताना अजित पवारांनी सावित्रीबाई फुले यांच्या नावाचा चुकीचा उल्लेख केला. त्यांनी बोलण्याच्या ओघात सावित्रीबाई फुलेऐवजी सावित्रीबाई होळकर असं म्हटलं. संबंधित कार्यक्रमातला व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर भाजपाच्या काही नेत्यांनी यावर आक्षेप नोंदवला. तसेच अजित पवारांनी माफी मागावी, अशी मागणी केली.
या सर्व घडामोडीनंतर शनिवारी अजित पवारांनी आपल्या चुकीसाठी माफी मागितली आहे. आपल्याकडून बोलण्याच्या ओघात ती चूक झाली, असं व्हायला नको होतं, असं अजित पवारांनी म्हटलं. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी दिलगीरी व्यक्त केली.
संबंधित विधानावर दिलगीरी व्यक्त करताना अजित पवार म्हणाले, “कधी-कधी बोलण्याच्या ओघात माणसाकडून चूकभूल होते. पण प्रसारमाध्यमांमध्ये याचा एवढा मोठा गवगवा केला जातो. मी सावित्रीबाई फुले यांना चुकून सावित्रीबाई होळकर म्हणालो, यामध्ये मी असा काय मोठा गुन्हा केला होता. ज्यामुळे अनेकांचं आकाश पाताळ एक झालं… खरं तर, मी अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केलंय, त्यामुळे माझ्याकडून अशी चूक व्हायला नको होती. परंतु बोलण्याच्या ओघात चूक झाली.”
“मी आहिल्याबाई होळकरांनाही तसंच बोललो आणि सावित्रीबाई फुलेंचा उल्लेख फुले म्हणण्याऐवजी होळकर असा केला. माझी चूक लक्षात आल्यानंतर मी लगेच दिलगीरीही व्यक्त केली. जिथे आपल्याकडून चूक होते, तिथे दिलगीरी व्यक्त करून पुढे जायचं असतं, असं आपल्याला वडिलधाऱ्यांनी शिकवलं आहे. यामुळे कुणाचं काही बिघडत नाही,” असंही अजित पवार म्हणाले.
शहर
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
- Baramati : ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून व्हिडिओ कॉलवर वयोवृद्ध महिलेची 45 लाखांची लूट
- Pune : पुण्यात पुन्हा GBSचं संकट; 51 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू, आरोग्य यंत्रणा अलर्ट
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
महाराष्ट्र
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
























Subscribe to my channel

