
मागणी कमी झाल्याने टोमॅटो, कोबी, घेवडा, मटार, पावट्याच्या दरात घट झाली. भेंडी, गवार आणि फ्लॉवरच्या दरात वाढ झाली असून अन्य फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डात रविवारी (१७ जुलै) राज्य तसेच परराज्यातून ९० ट्रक फळभाज्यांची आवक झाली. आंध्र प्रदेश, कर्नाटक, गुजरातमधून मिळून १० ते १२ ट्रक हिरवी मिरची, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूतून मिळून ३ ते ४ टेम्पो शेवगा, कर्नाटकातून २ ते ३ टेम्पो घेवडा, इंदूरहून ७ ते ८ टेम्पो गाजर, बेळगाव, धारवाडमधून २ ते ३ टेम्पो मटार, मध्य प्रदेश आणि गुजरातमधून मिळून १० ट्रक लसूण, आग्रा, इंदूरमधून मिळून ३० ते ३२ ट्रक बटाटा अशी आवक परराज्यातून झाली, अशी माहिती घाऊक बाजारातील प्रमुख अडते विलास भुजबळ यांनी दिली.
पुणे विभागातून सातारी आले ८०० ते ९०० गोणी, कोबी ८ ते १० टेम्पो, फ्लॉवर ८ ते १० टेम्पो, गवार ५ ते ६ टेम्पो, ढोबळी मिरची १० ते १२ टेम्पो, हिरवी मिरची १० ते १२ टेम्पो, टोमॅटो १३ ते १४ हजार पेटी, तांबडा भोपळा ८ ते १० टेम्पो, गाजर ५ ते ६ टेम्पो, भुईमूग शेंग १०० गोणी, कांदा १२५ ट्रक अशी आवक बाजारात झाली.
आवक वाढल्याने पालेभाज्यांच्या दरात घट
गेल्या आठवड्याच्या तुलनेत पालेभाज्यांची आवक वाढली असून सर्व प्रकारच्या पालेभाज्यांच्या दरात घट झाली आहे. रविवारी मार्केट यार्डातील तरकारी विभागात पावणेदोन लाख कोथिंबीर जुडी, मेथीच्या ५० हजार जुडींची आवक झाली. घाऊक बाजारात कोथिंबिरेच्या जुडीमागे १३ रुपये, कांदापातीच्या जुडीमागे ८ रुपये, पुदिन्याच्या जुडीमागे ४ रुपये, मुळ्याच्या जुडीमागे १४ रुपयांनी घट झाली. शेपू, पालक, मेथीच्या जुडीच्या दरात घट झाली असल्याची माहिती तरकारी विभागातील व्यापाऱ्यांनी दिली.
चिक्कू, संत्री, पपईच्या दरात दरात वाढ
घाऊक फळबाजारात चिक्कू, संत्री, पपईच्या दरात वाढ झाली. कलिंगड, लिंबे, डाळिंबाच्या दरात घट झाली आहे. खरबूज, अननस, सीताफळ, पेरु आणि मोसंबीचे दर स्थिर आहेत. फळबाजारात केरळहून ४ ट्रक अननस, डाळिंब ४० ते ४५ टन, मोसंबी ३० ते ४० टन, संत्री १ ते दीड टन, कलिंगड २ ते ४ टेम्पो, खरबूज १ ते २ टेम्पो, लिंबे दोन ते अडीच हजार गोणी, पपई ८ ते १० टेम्पो, पेरू २५० ते ३०० क्रेट्स (प्लास्टिक जाळी) अशी आवक फळबाजारात झाली.
शहर
- लोणी काळभोरमध्ये थरार: लग्नावरून परतणाऱ्या तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
- ओम पुरींनी माझ्या बहिणीचा विश्वासघात केला, तिचे आयुष्य उद्ध्वस्त झाले; अन्नू कपूर यांचा खळबळजनक खुलासा
- चाकण: औद्योगिक वसाहतीत गुंडगिरीचा कहर: कामगार आणि स्थानिकांना मारहाण, पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
- मुंबई लोकलमध्ये माणुसकी हरवली! ज्येष्ठ पत्रकार १५ तास बेशुद्ध अवस्थेत ट्रेनमध्येच;
महाराष्ट्र
- ठाणे महापालिकेचा अजब कारभार: मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना शिकवतायत गुजराती शिक्षक; माजी नगरसेवक अनिल भोर यांनी फोडले भांडं
- लोणी काळभोरमध्ये थरार: लग्नावरून परतणाऱ्या तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
- ओम पुरींनी माझ्या बहिणीचा विश्वासघात केला, तिचे आयुष्य उद्ध्वस्त झाले; अन्नू कपूर यांचा खळबळजनक खुलासा
- धाराशिव जिल्हा परिषदेत दोन तास काळजाचा ठोका चुकला! लिफ्टमध्ये अडकलेल्या कर्मचाऱ्याची दोन तासांच्या थरारानंतर सुटका
गुन्हा
- लोणी काळभोरमध्ये थरार: लग्नावरून परतणाऱ्या तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
- चाकण: औद्योगिक वसाहतीत गुंडगिरीचा कहर: कामगार आणि स्थानिकांना मारहाण, पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
- मुंबई लोकलमध्ये माणुसकी हरवली! ज्येष्ठ पत्रकार १५ तास बेशुद्ध अवस्थेत ट्रेनमध्येच;
- छत्रपती संभाजीनगरमध्ये थरार: सासूसमोर सुनेची हत्या करणाऱ्या महिलेला दोन दिवसांची पोलीस कोठडी; आर्थिक वादातून हत्या झाल्याचा संशय
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
विडियो गॅलेरी

देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ






















Subscribe to my channel




