
Nagpur Blast : नागपूरच्या बाजारगावमध्ये एक्सप्लोझिव्ह निर्मिती करणाऱ्या एका फॅक्टरीत मोठा स्फोट झाला आहे. 9 कर्मचाऱ्यांच्या या स्फोटात मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. मृतांमध्ये 6 महिलांचा समावेश आहे. तर काही जण आत अडकल्याची देखील भीती व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोलार एक्सप्लोझिव्ह फॅक्टरीत हा भीषण स्फोट झाला आहे. स्फोट झालेल्या या कंपनीत दारूगोळा तयार केला जातो. जिल्हा प्रशासनाने दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, स्फोट झाला त्यावेळी कंपनीत काही कर्मचारी काम करत होते. त्यापैकी ९ कामगारांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती देखील व्यक्त केली जात आहे.
|
Parbhani Accident : परभणीत भीषण अपघात! ट्रॅक्टर आणि क्रुझरची समोरासमोर धडक; ३ जणांचा मृत्यू, ५ जखमी |
बाजारगाव येथील सोलार कंपनीमध्ये दारुगोळा तयार करण्याचं काम केलं जात. हा दारुगोळा भारतीय सैन्याला पुरवला जातो. दारूगोळा बनवण्याचे काम सुरु असतानाच हा स्फोट झाला असल्याची माहिती मिळत आहे.
स्फोटाची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी देखील कंपनीबाहेर झाली आहे. राष्ट्रवादीचे नेत आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख देखील घटनास्थळी रवाना झाले आहे.
शहर
- मराठवाड्यात पावसाचा जोर वाढणार: हवामान विभागाचा 'यलो अलर्ट'; शेतीकामांसाठी शेतकऱ्यांना महत्त्वाच्या सूचना"
- नाशिक: प्रेमसंबंधाचा रक्तरंजित शेवट, पेईंग गेस्टमध्ये तरुणीची हत्या; प्रियकराला अटक
- चित्रकूटमध्ये अनुभवा थरार! 'तुलसी वॉटरफॉल'वर उभारला उत्तर प्रदेशातील पहिला भव्य 'स्कायवॉक ब्रिज
- पुणे-शिरूर एलिव्हेटेड हायवे: प्रवाशांना आता प्रति किलोमीटर ९ रुपये टोल मोजावा लागणार; एमएसआरडीसीचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प
महाराष्ट्र
- मुंबई: वसई-विरारच्या पूरसमस्येवर मोठा निर्णय; महापौरांचा ₹१०० कोटींचा पूरनियंत्रण आराखडा
- मराठवाड्यात पावसाचा जोर वाढणार: हवामान विभागाचा 'यलो अलर्ट'; शेतीकामांसाठी शेतकऱ्यांना महत्त्वाच्या सूचना"
- नाशिक: प्रेमसंबंधाचा रक्तरंजित शेवट, पेईंग गेस्टमध्ये तरुणीची हत्या; प्रियकराला अटक
- पुणे-शिरूर एलिव्हेटेड हायवे: प्रवाशांना आता प्रति किलोमीटर ९ रुपये टोल मोजावा लागणार; एमएसआरडीसीचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प
गुन्हा
- मध्य प्रदेश: लग्नाला वर्षही पूर्ण नव्हते; चहाच्या वादातून पत्नीच्या हत्येप्रकरणी पतीला जन्मठेपेची शिक्षा
- मुंबईत घर खरेदी महागणार! मालमत्ता नोंदणी शुल्कात ३० हजारांवरून ५० हजारांपर्यंत वाढ करण्याच्या विचारात महायुती सरकार
- जळगाव: विवाहितेचे अपहरण करून अत्याचाराचा आरोप; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल
- "छत्रपती संभाजीनगर हादरले: विवाहित शिक्षिकेवर पोलीस उपनिरीक्षकाकडून लैंगिक अत्याचार; प्रेमाचे जाळे विणून केली मारहाण"
राजकीय
- मुंबई/नाशिक: मातोश्रीवर उद्धव ठाकरेंनी नाशिकच्या नगरसेवकांचे वाढवले मनोबल; दिली एकनिष्ठतेची ग्वाही.
- दिल्ली: अमित शाहांच्या भेटीनंतर शिंदे गटाला मिळणार दोन मंत्रिपदे? 'या' नेत्यांच्या नावाची चर्चा.
- सिंधुदुर्ग: सावंतवाडी पाणीपुरवठा योजनेला वेग; आमदार दीपक केसरकर आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी!
- नाशिक: १२ नगरसेवक फुटण्याच्या भीतीने उद्धव ठाकरे स्वतः रिंगणात; मातोश्रीवर होणार 'वन-टू-वन' चर्चा.
इतर
- आजचे राशिभविष्य १५ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; काहींनी आर्थिक आणि आरोग्याची घ्यावी काळजी.
- मुंबई: व्हायरल ताप, डेंग्यू आणि गॅस्ट्रोच्या रुग्णांत १५ ते २० टक्क्यांनी वाढ; 'या' लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष!
- आजचे राशिभविष्य (१४ जुलै २०२६): गणरायाच्या कृपेने 'या' राशींना धनलाभ, यश आणि नव्या संधींची चाहूल!
- आजचे राशिभविष्य १३ जुलै २०२६: या राशींना होणार बंपर लाभ, आजचा दिवस ठरेल खास!
मनोरंजन
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
देश विदेश
- मध्य प्रदेश: लग्नाला वर्षही पूर्ण नव्हते; चहाच्या वादातून पत्नीच्या हत्येप्रकरणी पतीला जन्मठेपेची शिक्षा
- टाकाऊतून टिकाऊ: बहराइचच्या महिला कैद्यांनी गव्हाच्या पेंढ्यांपासून साधली प्रगती; 'ओडीओपी' योजनेमुळे मिळाली हक्काची कमाई"
- नवी दिल्ली: डोंगरावरून ढकलून ऐतिहासिक तोफा चोरल्या; वारसा सुरक्षेवर गंभीर प्रश्न
- नवी दिल्ली: संसदेचे पावसाळी अधिवेशन मोदी सरकारला घेरण्यासाठी काँग्रेसची रणनीती तयार, 'हे' मुद्दे गाजणार!


























Subscribe to my channel

