अमरावतीच्या मेळघाटात पिकअप ५० फूट दरीत कोसळला; ७ जणांचा मृत्यू, आकडा वाढण्याची भीती

image

अमर घटारे, साम टीव्ही

राज्यात अपघाताचं सत्र सुरूच आहे. अमरावतीत रविवारी रात्री भीषण अपघाताची घटना घडली आहे. अमरावतीतील मेळाघाटातील राणी गाव घाटात पिकअप उलटून ५० फूट दरीत कोसळल्याची घटना घडली आहे. या भीषण अपघातात ७ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर १० ते १२ जण जखमी झाले आहेत. अपघातानंतर पिकअपमधील प्रवाशांची एकच धावाधाव झाली.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *