Viral Video: ४ वर्षांचा चिमुकला अंगणवाडीतच अडकला; आई-बाप रात्रभर शोधत बसले, सकाळी कुलुप उघडलं…!

image

नागपूरच्या खापरखेड्यातून एक धक्कादायक पण दिलासादायक घटना समोर आलीये. खेळता खेळता शाळेच्या खोलीत गेलेला चार वर्षांचा चिमुकला रात्रभर तिथेच कोंडला असल्याचं समोर आलं आहे. संध्याकाळपासून बेपत्ता झाल्याने या मुलाच्या कुटुंबीयांनी अपहरणाची भीती व्यक्त केली होती.

यावेळी पोलिसांनी सात पथकं तैनात करत रात्रभर शोधमोहीम राबवली. अखेर सकाळी शाळेची खोली उघडताच चिमुकला सुखरूप असल्याचं समजलं. यावेळी सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *