इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) 19 वा हंगामआजपासून सुरू होत आहे. आतापर्यंतच्या लीगच्याप्रवासावर एक नजर टाकणे महत्त्वाचे आहे. आयपीएलनेबीसीसीआय व सर्व सहभागी संघांच्या फ्रँचायझीमालकांसाठी अभूतपूर्व आर्थिक लाभ मिळवून दिलाआहे. याने जागतिक क्रिकेटचे केंद्र म्हणून भारताचे स्थानअधिक मजबूत केले आहे. भारतीय क्रिकेटच्या आर्थिकवर्चस्वाची प्रक्रिया पूर्ण केली आहे. फेब्रुवारी 2008 मध्ये बीसीसीआयने आयपीएलच्यापहिल्या हंगामासाठी प्रमुख क्रिकेटपटूंना व्यावसायिकलिलावाद्वारे आणण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यालाअनेक स्तरांवरून तीव्र विरोधाला तोंड द्यावे लागले.देशभरातील नीतिशास्त्रज्ञ आणि राजकारण्यांनीदेशातील सर्वात मोठ्या क्रीडापटूंच्या सार्वजनिक लिलावाला विरोध केला. हा मुद्दा संसदेत मांडण्याच्या धमक्याही देण्यात आल्या. बीसीसीआय डगमगली नाही. बीसीसीआयचा लीगच्या संकल्पनेवर विश्वास होताआणि ती शेवटपर्यंत पूर्ण करण्यास तयार होती. भारताचा विश्वविजेता कर्णधार आणि खेळाडू (2007 च्या टी20 विश्वचषक विजेत्यांसह) लिलावात विकत घेतलेजातील ही केवळ कल्पनाच चाहत्यांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी आणि—सर्वात महत्त्वाचे म्हणजे—गुंतवणूकदारां ची लक्षणीय आवड निर्माण करण्यासाठी पुरेशी होती. यात शंका नाही की 18 एप्रिल 2008 हा दिवस क्रिकेटच्या इतिहासात नोंदवला जाईल.या दिवशी हा खेळ कायमचा बदलला. भारतीयअर्थव्यवस्था जागतिक भांडवलासाठी खुली झाली होती.त्याचवेळफी मेजर लीग बेसबॉल आणि नॅशनल फुटबॉललीगच्या धर्तीवर तयार आयपीएल सुरू झाले. मोठ्याकंपन्या देशात फायदेशीर गुंतवणुकीच्या संधी शोधतहोत्या. अआयपीएलमध्येच यशाची गुरुकिल्ली होती.एकाच झटक्यात यामुळे त्यांना एक अब्जाहून अधिकलोकांच्या बाजारपेठेत प्रवेश मिळाला आणि वारेमापप्रसिद्धी मिळाली. जाहिरातींवर लाखो डॉलर्स खर्चकरूनही ती मिळवता आली नसती. लाखो क्रिकेटचाहते असलेल्या देशात उत्कृष्ट विपणन आणिप्रसिद्धीच्या जोरावर स्टेडियम्स भरणे कठीण नव्हते.शाहरुख खानसारखे सेलिब्रिटी सूत्रसंचालक आणिप्रमुख बॉलिवूड कलाकारांच्या सक्रिय सहभागामुळेचाहत्यांना केवळ क्रिकेटच नव्हे तर काही शंभररुपयांमध्ये मनोरंजनाच्या एका संपूर्ण संध्याकाळचाअनुभव घेता आला. प्रायोजक लगेचच रांगेत उभे राहिलेआणि दहा-सेकंदांच्या जाहिराती, स्टेडियममधील मोठेफलक आणि संघाच्या गणवेशावरील जाहिरातींसाठीलाखो डॉलर्स देऊ लागले. आयपीएलच्यास्थापनेपासूनच्या अठरा वर्षांत मी अनेक संघ आणिमालकांसोबत वेळ घालवला आहे. ही लीग जो उत्साहनिर्माण करते. तो पाहून मी थक्क झालो आहे. संघाचेमालक—मोठ्या कंपन्या चालवणारे पुरुष आणिमहिला—त्यांच्या व्यावसायिक बैठकांमध्ये जितकेतणावात असतात, तितके ते आयपीएल सामन्यांदरम्याननसतात. आयपीएलचे अनेक सामने भारत-पाकिस्तानसामन्याइतकेच मोठे मानले जातात. आणि म्हणूनचआज ही स्पर्धा टी-20 विश्वचषकापेक्षा अधिकफायदेशीर आणि मौल्यवान आहे. भारत आता याअब्जावधी डॉलर्सच्या स्पर्धेत दररोज खेळतो आणिजिंकतो—आणि त्यामुळे हा विश्वचषकापेक्षाही मोठाब्रँड बनला आहे. कॉर्पोरेट जगतासाठी ही एकजोखीममुक्त आणि सुरक्षित गुंतवणूक आहे. परताव्याचीहमी असते, आणि बहुतेक प्रायोजक विश्वचषकापेक्षायालाच प्राधान्य देतात, कारण विश्वचषकात भारताचीकामगिरी संपूर्ण स्पर्धेचे भवितव्य ठरवू शकते.आयपीएलमुळे बीसीसीआयला दरवर्षी अब्जावधीडॉलर्स मिळतात, आणि परिणामी, बीसीसीआय आताआयसीसीच्या महसुलावर अवलंबून नाही. यामुळे भारतजागतिक क्रिकेटचे आर्थिक केंद्र बनला आहे. इतकेच नाही, तर जवळपास सर्व आयपीएल फ्रँचायझीआता युनिकॉर्न बनल्या आहेत. भारतीय क्रिकेटचीवाढती ताकद, लोकांच्या खरेदीच्या सवयी अधिकआक्रमक होत असल्याने पुढील दशकातही आयपीएलएक ब्रँड म्हणून आपली चमक गमावणार नाही. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) कॉर्पोरेट विश्वासाठी आयपीएल ही एकमंदीरहित आणि सुरक्षित गुंतवणूक आहे.यात गुंतवणुकीवरील परताव्याची हमीअसते. प्रायोजक विश्वचषकापेक्षा यालाअधिक पसंती देतात. कारणविश्वचषकात भारताची कामगिरी संपूर्णस्पर्धेचे भवितव्य ठरवू शकते.
हे पण वाचा-
शहर
- बीड: मुंबईकडे निघाल्यादरम्यान पाटोद्यात मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती अत्यंत खालावली; बेडवरून हलणेही झाले कठीण, डॉक्टरांकडून तातडीचा इशारा
- मुंबई: गोरेगाव चेकनाक्याजवळ बिबट्याचा वाढता वावर; दूधसागर सोसायटी परिसरातील रहिवासी प्रचंड दहशतीखाली, अंधार पडताच नागरिक घरातच
- मुंबई: ओबेरॉय मॉल सिग्नलजवळ अनियंत्रित बेस्ट बस कारला घासून थेट मेट्रोच्या खांबावर आदळली, दोघे जण जखमी
- मुंबई: मिरा-भाईंदर जमीन विवाद प्रकरणाला मोठे वळण; पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बालमित्राच्या तक्रारीनंतर भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहतांनी सोडला वादग्रस्त जमिनीचा ताबा
महाराष्ट्र
- मराठवाडा: कोरडा दुष्काळ आणि पीकविम्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचा महामार्ग बंद; वाहतूक पूर्णपणे विस्कळीत!
- नागपूर: आदिवासी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा आणि शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर; कॉकरोच जनता पक्षाचे प्रमुख अभिजित दिपके यांच्याकडून 'आदिवासी शाळा ठीक करा' नवीन अभियानाची घोषणा
- महाराष्ट्र: ११ रुपयांची सलाईनची नळी थेट ३२५ रुपयांना; आयएएस अधिकारी तुकाराम मुंढेंनी खासगी रुग्णालयांच्या अवाजवी नफेखोरीचा आणि आरडाओरड्याचा पोलखोल केला
- भंडारा: ऋषीपंचमीच्या स्नानासाठी जाणाऱ्या भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; चालकाचा जागीच मृत्यू, चार महिला वारकरी गंभीर जखमी
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
- आजचे राशिभविष्य ११ सप्टेंबर २०२६: धनलक्ष्मीच्या कृपेने वाढणार बँक बॅलन्स, शुक्र देणार लक्झरी लाईफस्टाईल!
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

4 September 2026
श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त मथुरेत भक्तिमय वातावरण; कृष्ण जन्मभूमी मंदिरात जन्मोत्सवाचा जल्लोष!
जन्माष्टमीनिमित्त चौपाटीच्या इस्कॉन मंदिरात भक्तिमय वातावरण! 🦚🙏
देश विदेश
- कर्नाटक: बेळगावात गणेशोत्सवाच्या रात्री भीषण दुर्घटना! रेफ्रिजरेटरचा (फ्रिज) स्फोट होऊन लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील ४ जणांचा जिवंत जळून करपून मृत्यू!
- लंडन: ब्रिटनच्या संसदेत एकनाथ शिंदेंचा डंका! अस्खलित इंग्रजीत भाषण करत लंडनमध्येही गाजवली 'लाडकी बहीण' योजना
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही





























Subscribe to my channel




