पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत तुमच्या मताची भीक मागायला मी आलोय, असं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी (Chandrakant Patil) पुण्यात बोलताना केलं आहे.
Chandrakant Patil : "ताकाला जाऊन भांड लपवायची सवय मला नाही. पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत तुमच्या मताची भीक मागायला मी आलोय, असं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात बोलताना केलं आहे. पुणे महानगरपालिका निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसतसे राजकारण तापताना दिसत आहे. प्रत्येक पक्ष कामाला लागलेले पाहायला मिळत आहेत. अशातच चंद्रकांत पाटील यांच हे वक्तव्य चर्चेत आलं आहे. पुणे महापालिकेत नव्याने 34 गावे समाविष्ट झाल्यामुळे पुणे महानगरपालिकेची लोकसंख्या तब्बल 70 लाखांवर गेली आहे. असं असताना प्रगती कशी होणार? असा प्रश्न उपस्थित करत पुण्यामध्ये दोन महानगरपालिका व्हायला पाहिजेत, अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी यावेळी बोलताना केली आहे. "पुणे महानगरपालिका स्थापन झाल्यापासून भाजपची पहिल्यांदाच सत्ता आली आहे. गेल्या पाच वर्षात भाजपकडून एकही रूपयांचा भ्रष्टाचार झाला नाही. भ्रष्टाचाराचे अनेक आरोप झाले असले तरी त्यातील एकही आरोप सिद्ध झाला नाही. पुणेकरांसाठी भाजपने मेट्रो आणली. शहरातील रस्ते व्यवस्थीत करण्यात आले आहेत. पाण्याचा प्रश्न सोडवला आहे, अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली. दरम्यान, पुणे महापालिकेची निवडणूक जिंकण्यासाठी भाजपने कसून तयारी केली आहे. ही निवडणूक भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या नेतृत्वात लढणार असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केले आहे. या निवडणुकीला अजून दोन महिने बाकी आहेत. परंतु, भाजपने आतापासूनच रणशिंग फुंकल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता सर्वच पक्ष मैदानात उतरतील अशी शक्यता आहे.हे पण वाचा-
शहर
महाराष्ट्र
- Eknath Shinde : पुन्हा महायुतीचं सरकार आल्यास मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देणार? एकनाथ शिंदे म्हणाले…
- Maharashtra :“अनिल देशमुखांनी स्वत:च स्वत:वर हल्ला करुन घेतला”; भाजपा आमदाराचा गंभीर आरोप; म्हणाले…
- ‘Manoj Jarange Patil on Kalicharan Maharaj : हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे पाटील यांचे जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले, “टिकली लावलेला…”
- Satara : पाडा पाडा म्हणणाऱ्या पवारांचे उमेदवारच लोक पाडतील; उदयनराजे यांचे टीकास्त्र
गुन्हा
- Pune : जमिनीच्या वादातून चुलत भावाला मोटारीखाली चिरडण्याचा प्रयत्न, शिरुरमधील केंदूर गावातील घटना
- Pune : गुंतवणुकीच्या आमिषाने ज्येष्ठ नागरिकाची दोन कोटींची फसवणूक, वरद प्राॅपर्टीजच्या संचालकांविरुद्ध गुन्हा
- Pune Crime : पुण्यातील चितळे बंधूंच्या दुकानावर दरोडा; चोरीची घटना CCTV कॅमेऱ्यात कैद
- Pune Crime : दांडेकर पूल परिसरात प्रेमप्रकरणातून तरुणाचा खून, शहरात दोन दिवसात तीन खून
राजकीय
- Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का, रवी राजा यांनी भाजपमध्ये केला प्रवेश
- Maharashtra Politics : किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
- Maharashtra Politics : मुंबई, नांदेडनंतर पुण्यात ठाकरे गटात नाराजी; इच्छुक बंडखोरीच्या तयारीत
- NCP Candidate List : अजित पवारांच्या राष्ट्रवादीची तिसरी यादी जाहीर, नवाब मलिक यांच्या नावाची घोषणा नाहीच
इतर
- Aastad Kale : 'राजन नावाचे क्रिमिनल आहेतच की', मुलाचं नाव जहांगीर ठेवल्यामुळे चिन्मय मांडलेकरच्या ट्रोलिंगवर आस्ताद काळेचं स्पष्ट मत
- Ashok Saraf : नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार अभिनेते अशोक सराफ व रोहिणी हटंगडी यांना जाहीर
- Neena Gupta Interview : 'पैशांसाठी मी तशा भूमिका केल्या, देवाकडे प्रार्थना करायची की...' अभिनेत्रीने स्ट्रगलच्या दिवसांतील मांडली व्यथा
- Munawar Faruqui : 'बिग बॉस १७' विनर मुनव्वर फारुकीची प्रकृती बिघडली, रुग्णालयात उपचार सुरू; नेमकं काय झालं?
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी
1
/
108
पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली. #MarathiNews #MaharashtraNews #NagpurNews
#ShortestWoman #ViralVideo#LatestVideo #MarathiNews #LatestUpdate #LatestNews#JyotiAmge#RumeysaGelgi
#USindictment #RahulGandhi #adani #marathinews #marathiupdates #viralvideo #latestupdates
गटाच्या बंडखोर उमेदवार प्रीती बंड यांच्या कार्यकर्त्यांनी केला.#amravatinews #pritiband #politics
.#MaharashtraNews #MaharashtraElection2024 #assemblyelections2024 #Electionwith #Nagpur
#artificialintelligence #China #viralvideo #marathinews #marathiupdates #viralvideo #latestupdates
भाजप उमेदवार हेमंत रासने यांनी सहकुटुंब मतदानाचाहक्कबजावला#hemantrasne #kasaba #vidhansabhaelection
९ नंबर शाळेत मतदानाचा हक्क बजावला.#ravindradhangekar #kasabavidhansabha #vidhansabhaelection#voting
माजी आमदार अश्विनी जगताप यांनीही केले मतदान.#ashwinijagtap #shankarjagtap #chinchwadvidhansabha
देशमुखांच्या कपाळाला झाली जखम झाल्याची माहिती#anildeshmukh #anildeshmukhnews #anildeshmukhattack
आमदार प्रताप अडसळ यांची बहीण अर्चना रोठे जखमी झाल्या आहेत.#pratapadsad #archanarothe #politics
अटक करावी अशी मागणी देखील वंचितच्या कार्यकर्त्यांनी केली आहे#dilipmhaske #vba #politics #kalamnuri
एकनाथ शिंदे यांनी बंडखोरांना इशारा दिल्यावर मंदा म्हात्रे #mandamhatre #eknathshinde #election
Simple New Video Update Announcement Food Cooking Instagram Story 2024 11 18T155534 036
#AlluArjun #RashmikaMandana #Bihar #Pushma2Trailer #AlluArjunandRashmika #Patana #Pushma #ViralVideo
1
/
108
देश विदेश
- Shashi Tharoor On Delhi : “दिल्ली देशाची राजधानी राहावी का?” शशी थरूर यांचं थेट मुद्द्यावर बोट, म्हणाले, “या शहरात…”
- Desh Videsh : मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल नायजेरियातील मराठी भाषिकांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार
- New Delhi : दत्तक मूल तीन महिन्यांपेक्षा मोठे असल्याने मातृत्व रजा नाकारली ; सर्वोच्च न्यायालयाने केंद्राकडे मागितले उत्तर
- Lucknow : ‘बुलडोझर दहशत’, ‘जंगल राज’ संपेल! निकालाचे विरोधी पक्षांकडून स्वागत; सरकारची सावध प्रतिक्रिया