पुणे: पुणे रेल्वे स्थानकावरून सुटलेल्या पुणे-सुपौल एक्सप्रेसमध्ये (१२५२८) एका महिलेने धावत्या ट्रेनमध्ये एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. ही सुखद घटना रेल्वे प्रवासादरम्यान घडली असून, रेल्वे कर्मचारी आणि सहप्रवाशांच्या प्रसंगावधानामुळे माय-लेक दोघेही सुरक्षित आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला आपल्या कुटुंबासह पुणे ते बिहार असा प्रवास करत होती. दरम्यान, गाडी उत्तर प्रदेशातील गोंडा रेल्वे स्थानकाजवळ पोहोचत असताना महिलेला तीव्र प्रसूती कळा सुरू झाल्या. रेल्वेतील सहकाऱ्यांनी तातडीने याची माहिती रेल्वे प्रशासनाला दिली.
घटनेचे गांभीर्य ओळखून रेल्वे सुरक्षा दल (RPF) आणि वैद्यकीय पथकाने तातडीने हालचाली केल्या. रेल्वे कर्मचाऱ्यांनी डब्यातच तात्पुरती व्यवस्था करून महिलेला मदत केली. काही वेळातच महिलेने एका बाळाला जन्म दिला. गाडी गोंडा स्थानकावर पोहोचताच रेल्वे डॉक्टरांनी प्राथमिक तपासणी केली आणि त्यानंतर पुढील उपचारांसाठी माता आणि बाळाला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. रेल्वे प्रशासनाने दाखवलेल्या या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
शहर
- गोवा: रिवोणा बाजारपेठेला आगीचा विळखा; ४ दुकाने, २ हॉटेल्स जळून खाक
- कोल्हापूर: नामकरणाच्या आनंदावर शोककळा! चिमुकलीच्या बारशाआधी आईने उचलले टोकाचे पाऊल
- नागपुर: ड्रग्ज तस्करीवर मोठा घाव! २८ ग्रॅम एमडी पावडरसह आरोपी जेरबंद
- राजस्थान: आईच्या हत्येनंतर आता वडिलांच्या मृत्यूचाही संशय! जयपूर हत्याकांडाला नवं धक्कादायक वळण
महाराष्ट्र
- कोल्हापूर: नामकरणाच्या आनंदावर शोककळा! चिमुकलीच्या बारशाआधी आईने उचलले टोकाचे पाऊल
- नागपुर: ड्रग्ज तस्करीवर मोठा घाव! २८ ग्रॅम एमडी पावडरसह आरोपी जेरबंद
- पुणे: खडकवासला धरणसाखळीत १६.८० TMC पाणीसाठा; तरीही गेल्या वर्षापेक्षा ४ TMC कमी
- मुंबई: एसी लोकलमध्ये प्रवाशांचा जीव गुदमरला! १५ मिनिटे AC बंद; मुलुंड स्थानकात महिला बेशुद्ध
गुन्हा
- झारखंड: ३ वर्षीय चिमुकलीवरील अत्याचारप्रकरणी आरोपीला फक्त ₹१ लाखांचा दंड; त्याच पैशांत दारू-मटणाची पार्टी
- नाशिक: पेठ पोलीस ठाण्याचा अंमलदार ९० हजारांची लाच घेताना एसीबी च्या जाळ्यात.
- ठाणे: विनायक राऊतांच्या सुनेने केलेले गंभीर आरोप, छळवणूक आणि जादूटोणा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- नवी मुंबई: पनवेलमधील हाय-प्रोफाइल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; ६ महिलांची सुटका, ३ जण गजाआड
राजकीय
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
इतर
- आजचे राशिभविष्य: १२ जुलै २०२६ – जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस?
- हेल्थ टिप्स: पोट निरोगी ठेवायचंय? दररोज मूठभर बदाम खा! 'सुपरफूड'चे जाणून घ्या जबरदस्त फायदे
- आजचे राशिभविष्य १० जुलै २०२६: धनलक्ष्मीच्या कृपेने वाढणार कमाई; या ४ राशींसाठी दिवस अत्यंत भाग्याचा!
- आर्थिक राशिभविष्य ९ जुलै २०२६: सुनफा, सुकर्मा आणि सर्वार्थ सिद्धी योगामुळे या राशींवर बरसणार धन, कामात मिळणार यश!
मनोरंजन
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
- मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान तिसऱ्यांदा अडकला लग्नबंधनात! प्रेयसी गौरी स्प्रॅटसोबत केले कोर्ट मॅरेज; जमिनीवर बसून सही करतानाचा पहिला फोटो व्हायरल!
- अखेर वितळला बर्फ! कश्मीरा पायावर पडून रडली, सुनीता आहुजांनी सांगितला १५ वर्षांच्या वादाचा शेवट!
विडियो गॅलेरी

देश विदेश
- ओमान: किनारपट्टीजवळ इराणकडून हल्ला, 10 भारतीयांना वाचवण्यात यश
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- ओमान किनाऱ्यावर व्यापारी जहाजावर भीषण हल्ला, भारताकडून तीव्र निषेध; १० भारतीय क्रू मेंबर्स सुखरूप, १ बेपत्ता!
- तेलंगणा: पोक्सो प्रकरणातील आरोपीने पत्नी, मुलांसह ६ जणांची केली हत्या.


























Subscribe to my channel



