Water Dam Level :पुणेकरांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. पुणेकरांची पाण्याची चिंता आता मिटणार आहे. पुणेकरांना पाणी पुरवठा करणारा खडकवासला धरणाच्या पाणी साठ्यात वाढ झाली आहे. या धरणात ४५.१३ टक्के इतका पाणीसाठा जमा झाला आहे.
ऐन मे महिन्यात सुरु झालेल्या पावसाने धुमाकूळ घातला. अवकाळी पावसाने शेतकऱ्याचे नुकसान केले. सध्या मोठ्या प्रमाणावर पडणाऱ्या पावसाने पुणेकरांच्या पाण्याची चिंता मिटवली आहे. पुणे शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या खडकवासला धरण साखळीतील चारही धरणांत आज ता.२७ जून सकाळी ६ वाजेपर्यंत एकूण १३.१६ टीएमसी म्हणजे ४५.१३ टक्के इतका पाणीसाठा जमा झाला आहे. गतवर्षी याच दिवशी फक्त ३.५७ टीएमसी म्हणजे १२.२४ टक्के साठा या धरणात शिल्लक होता. मात्र यावर्षी चारपट अधिक पाणी या धरणात साठले आहे. या धरण परिसरात पावसाच्या प्रमाणात वाढ होत असून, मागील २४ तासांत चारही धरणांमध्ये मिळून ४८७ दशलक्ष घनफूट इतकी नव्या पाण्याची आवक झाली आहे.
|
|
खडकवासला धरणातून मागील गुरुवारपासून धरणातून पाणी सोडण्यास सुरुवात झाली होती. धरणातून या आठ दिवसात मुठा नदीत २.४३ टीएमसी पाणी सोडण्यात आले आहे. खडकवासला धरणाची पाण्याची पातळी १.२० टीएमसी कायम ठेवत धरणातील विसर्ग सुरू आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास पुणेकरांच्या वर्षभराच्या पाण्याची चिंता दूर होणार आहे. जून महिन्यात पाणीसाठ्यात झालेली लक्षणीय वाढ पाहता त्या पार्श्वभूमीवर धरण परिसरात पडणारा पाऊस आणि त्यामुळे धरणात जमा होणारे पाण्यावर लक्ष ठेऊन विसर्ग करण्यात येणार आहे.
पुण्यातील धरणांमध्ये किती टक्के पाणी साठा आहे ?
महाराष्ट्रात १ जून पासून पडलेला पाऊस बघता पुण्यातील धरणांमध्ये मागील वर्षीपेक्षा यावर्षी पाणीसाठा अधिक आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिला तर पुणेकरांना वर्षभर पाण्याची चिंता मिटणार आहे. पुण्यातील खडकवासला धरणामध्ये १.२३ टीएमसी म्हणजेच ६२.१७ टक्के इतका आहे. पानशेत धरणात ४.४१ टीएमसी म्हणजेच ४१.४४ टक्के इतका पाणी साठा आहे. वरसगाव धरणात ६.४० टीएमसी म्हणजेच ४९.९३ टक्के इतका आहे. तर टेमघर धरणात १.११ टीएमसी म्हणजेच ३०.०६ टक्के इतका आहे.
शहर
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
महाराष्ट्र

- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
गुन्हा
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती

Subscribe to my channel