Wardha News : महिला पोलिस कॉन्स्टेबलला मारहाण, घरी बोलावून विनभंगही केला; ८ जणांविरोधात गुन्हा

Wardha News : वर्धा जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रकृती बिघडल्याचा बहाणा करीत महिला पोलीस शिपायाला घरी बोलावलं. त्यानंतर एका खोलीत नेऊन मारहाण करत तिचा विनयभंग करण्यात आला. याप्रकरणी महिला पोलिस शिपायाच्या तक्रारीवरून रामनगर पोलिसांनी आठजणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

शुभांगी देशमुख, पल्लवी राऊत, प्रीती महेश राऊत, शारदा राऊत, वैशाली टिपले, आविष्कार देशमुख, शैलेश राऊत, महेश ऊर्फ बबलू राऊत, अशी गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तींची नावे आहेत.

Political News : CM Shinde: ...मी अजून ८ महिने आहे; मुख्यमंत्रीपदासंदर्भात एकनाथ शिंदेंचं मोठं विधान

प्राप्त माहितीनुसार, पोलिस कर्मचारी महिलेची शुभांगी देशमुख, रा. गजानन नगर हिच्याशी ओळख होती. गुरुवारी (४ जानेवारी) शुभांगीने महिला शिपायाला फोन करून घरी बोलावून घेतले. तक्रारदार महिला शुभांगीच्या घरी गेली असता, त्याठिकाणी आधीच तीन महिला उपस्थित होत्या.

शुभांगी देशमुख, पल्लवी राऊत, प्रीती महेश राऊत, शारदा राऊत, वैशाली टिपले, आविष्कार देशमुख, शैलेश राऊत, महेश ऊर्फ बबलू राऊत, अशी गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तींची नावे आहेत.

प्राप्त माहितीनुसार, पोलिस कर्मचारी महिलेची शुभांगी देशमुख, रा. गजानन नगर हिच्याशी ओळख होती. गुरुवारी (४ जानेवारी) शुभांगीने महिला शिपायाला फोन करून घरी बोलावून घेतले. तक्रारदार महिला शुभांगीच्या घरी गेली असता, त्याठिकाणी आधीच तीन महिला उपस्थित होत्या.

राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply