सिमलाचा हैराण करणारा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यास पाहिल्यानंतर प्रत्येकाचा थरकाप उडत आहे. व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओत पाहू शकता की एक महिला कार चालवण्यास शिकत आहे. परंतू अचानक कारवरचे नियंत्रण हरवल्याने ही कार खोल दरीत कोसळल्याचे दिसत आहे. हा नजारा सीसीटीव्हीत कैद झाला आहे. या व्हिडीओत या महिलेला पती ड्रायव्हींग शिकवत असताना दिसत आहे. पती कारच्या बाहेर उभा राहून तिला निर्देश देत असतानाच अचानक कार दरीत जाताना दिसत आहे.
व्हिडीओत सुरुवातील सर्वकाही नॉर्मल दिसत आहे. परंतू महिला जशी कारला पुढे नेण्याचा प्रयत्न करते तसेच अचानक कारचे बॅलन्स बिघडून जातो. काही सेंकदात कार रस्त्याच्या किनाऱ्यावरुन घसरुन खाली घसरत दरीत कोसळते. हा सीन इतका अचानक होतो की आजूबाजूच्या लोकांना काही कळायच्या आत हा अपघात घडला.
आजूबाजूच्या लोक धावले
हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर @iNikhilsaini नावाच्या खात्यावरुन युजरने शेअर केला आहे. ज्याला आता पर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे. आणि कमेंट सेक्शनमध्ये आपल्या प्रतिक्रीया दिल्या आहेत. व्हिडीओत अपघातानंतरची स्थिती स्पष्ट दिसते आहे. जशी कार खाली घसरली तसे लोक लागलेच धावत पळत गेले.
काही लोक पळत घटनास्थळी जाताना दिसत आहेत. खास बाब म्हणजे व्हिडीओमध्ये काही कुत्रीही दरीच्या दिशेने पळताना दिसत आहेत. जणू मुक्या प्राण्यालाही काही अघटीत घडल्याचे कळले असावे. त्यांच्या मागे-मागे स्थानिय लोक देखील मदतीला धावताना दिसत आहे.
तज्ज्ञांच्या मते दरी आणि डोंगराळ भागात ड्रायव्हींग करताना आव्हानात्मक काम आहे. येथे रस्त्यांवर तीव्र वळणे असतात. अरुंद मार्ग आणि खोल दरी येथे जागोजागी असतात. अशा ठिकाणी ज्यांना अनुभव नाही त्यांनी अशांनी वाहन चालवण्याचे धाडस करु नये. ज्यांच्याकडे अनुभव नसेल त्यांच्याकडून एकही चूक घडली तरी मोठा अपघात होऊ शकतो असे तज्ज्ञांनी म्हटले आहे.
येथे पाहा व्हिडीओ –
Teaching someone driving at such a dangerous location either has to be planned or pure high level stupidity. Video from Shimla shows a husband guiding his wife from outside while she was driving, she lost control and the car fell into a gorge. pic.twitter.com/CaQQly4hDT
— Nikhil saini (@iNikhilsaini) February 13, 2026
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- Health - साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती



























Subscribe to my channel


