छत्रपती संभाजीनगर शहरातील आकाशवाणी चौकातील प्रसिद्ध एशियन सिटी केअर रुग्णालयाच्या 'एनआयसीयू'मध्ये (NICU) घडलेल्या आगीच्या भीषण दुर्घटनेतून सुखरूप बाहेर काढण्यात आलेल्या जुळ्या बालकांबाबत एक अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे. या आगीच्या दुर्घटनेनंतर शासकीय घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या त्या जुळ्या शिशूंपैकी दोन्ही बालकांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, या घटनेमुळे कन्नडच्या कुरेशी कुटुंबावर आणि संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
काय होती नेमकी घटना? शहरातील एशियन हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागातील (NICU) वातानुकूलित यंत्रणेमध्ये (AC) अचानक तांत्रिक बिघाड झाल्यामुळे शुक्रवारी (ता. ४) पहाटेच्या सुमारास आग लागली होती. या कक्षात त्यावेळी नऊ नवजात बालकांवर उपचार सुरू होते. आगीमुळे निर्माण झालेला धूर संपूर्ण परिसरात पसरल्याने एकच धावपळ उडाली. रुग्णालयातील सतर्क कर्मचारी आणि डॉक्टरांनी जिवाची बाजी लावून तात्काळ सर्व नऊ बालकांना सुरक्षित बाहेर काढले. या आगीतून सुखरूप वाचवलेल्या बालकांपैकी जुळ्या बालकांना पुढील उपचारासाठी शासकीय घाटी रुग्णालयात (GMCH) दाखल करण्यात आले होते.
वेळेपूर्वी जन्म आणि प्रकृतीतील गुंतागुंत: साधारणपणे गर्भावस्थेचा कालावधी ३८ ते ४० आठवड्यांचा मानला जातो, परंतु या जुळ्या बालकांचा जन्म अवघ्या २७ आठवड्यांतच (प्रि-मॅच्योर) झाल्यामुळे त्यांचे वजन अत्यंत कमी होते. अशा अत्यंत नाजूक आणि बिकट परिस्थितीत त्यांना जीवनदान देण्यासाठी घाटी रुग्णालयातील डॉक्टरांनी दिवसरात्र शर्थीचे प्रयत्न केले. परंतु, प्रकृती अत्यंत खालावल्यामुळे रविवारी आणि सोमवारी उपचारादरम्यान दोन्ही बालकांची प्राणज्योत मालवली.
एशियन रुग्णालयाच्या आगीच्या दुर्घटनेतून देवदूतासारखे वाचलेले हे जुळे बाळ अखेर उपचारादरम्यान मृत्यूशी सुरू असलेली झुंज हारल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, बालकांच्या पालकांनी आणि कुटुंबीयांनी डॉक्टरांनी केलेल्या उपचारांबद्दल समाधान व्यक्त करत, डॉक्टरांनी त्यांना वाचवण्यासाठी पूर्ण प्रयत्न केल्याचे सांगितले आहे. या दुर्दैवी घटनेमुळे बालकांच्या कुटुंबावर दुहेरी आघात झाला आहे.
शहर
- मुंबई: उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मुंबईत मोठा धक्का; ज्येष्ठ नेत्या विशाखा राऊत यांचे नगरसेवकपद रद्द!
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाड्यात पाण्याची तीव्र टंचाई! सर्व धरणसाठा पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित; विभागीय आयुक्तांचे वीजपंप जप्त करण्याचे कठोर आदेश
- नाशिक: रोड आणि सिडकोत तोतया पोलिसांचा उच्छाद; भरदिवसा नागरिकांना चकमा देत साडेपाच तोळे सोने लांबवले
- मुंबई: ठाण्यात सायबरलूट फोफावली! ३५१ गुन्ह्यांत तब्बल ८४ कोटींची ऑनलाइन फसवणूक; गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाण अवघे ८ टक्के
महाराष्ट्र
- मुंबई: उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मुंबईत मोठा धक्का; ज्येष्ठ नेत्या विशाखा राऊत यांचे नगरसेवकपद रद्द!
- नंदुरबार: गावोगावी उभे राहिलेत दोन गट, पक्षात गटबाजीचा आजार..; शिंदेंच्या आमदारानेच उघड केली स्वतःच्या पक्षाची पोलखोल!
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाड्यात पाण्याची तीव्र टंचाई! सर्व धरणसाठा पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित; विभागीय आयुक्तांचे वीजपंप जप्त करण्याचे कठोर आदेश
- मुंबई: राज्य सरकारचे मराठा समाजासाठी चार मोठे निर्णय; परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्तीसह मिळणार वसतिगृहाचा लाभ!
गुन्हा
- अहिल्यानगर: आंतरजातीय विवाहाला घरच्यांचा विरोध होईल या टोकाच्या भीतीतून प्रेमीयुगुलाचा विहिरीत उडी मारून करुण अंत
- धाराशिव: नळदुर्ग किल्ल्यावर मन हेलावणारी दुर्घटना; राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू मातेने तीन चिमुकल्यांसह मारली दरीत उडी, मायलेकांचा मृत्यू!
- अमरावतीत: ब्रेकअपचा बदला घेण्यासाठी भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी १७ वर्षीय तरुणीची चाकूने भोसकून निर्घृण हत्या!
- कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यातील काखे येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून विवाहितेचा भरदिवसा अंगणात निर्घृण खून!
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
- आजचे राशिभविष्य ३ सप्टेंबर २०२६: या राशींवर असणार स्वामींची कृपा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद, पहा तुमचे भाग्य!
- आजचे राशिभविष्य २९ ऑगस्ट २०२६: या ४ राशींसाठी ग्रहांची स्थिती अशुभ, सतर्क राहण्याचा सल्ला; वाचा सविस्तर भविष्य!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: गृह मंत्रालयासोबतच्या बैठकीत तोडगा निघाला नाही, तर छेडणार भव्य आंदोलन; प्रसिद्ध पर्यावरणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांचा केंद्र सरकारला स्पष्ट इशारा
- नेपाळ: महाप्रळयानंतर तब्बल ११ दिवसांनी ढिगाऱ्याखालून महिलेला वाचवले; थरारक बचावाचा व्हिडिओ व्हायरल
- नवी दिल्ली: प्रधानमंत्री किसान योजना शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! किसान कार्ड नसल्यास ₹6000 हजारांचा हप्ता मिळणार नाही, 32 लाख शेतकरी चिंतेत
- नवी दिल्ली: समजा, मी तुमचा विद्यार्थी आहे, मला..पंतप्रधानांच्या प्रश्नावर शिक्षिकेचं उत्तर अन् एकच हशा पिकला


























Subscribe to my channel




