
Thane Crime : नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सर्वत्र जोरदार तयारी सुरु आहे. सर्वत्र सुरु असलेल्या पार्ट्यांवर पोलिसांची करडी नजर आहे. ठाण्यात पोलिसांनी रेव्ह पार्टी उधळून लावली आहे. ठाणे पोलिसानी घोडबंदर रोड परिसरात ही कारवाई केली आहे. लाखो रुपयांचा अवैध सामान पोलिसांना जप्त केलं आहे.
रेव्ह पार्टी सुरू असल्याच्या संशयावरून सदर कारवाई करण्यात आली आहे. या पार्टीसाठी आलेल्या तरुण अणि तरुणींना पोलिसानी ताब्यात घेतले आहे. 90 युवक आणि 5 महिला यांचा समावेश यामध्ये आहे. त्यांना तपासणीसाठी रूग्णालयात पाठवण्यात आले आहे. दुपारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. छाप्यात पोलिसांना चरस अणि गांजा तसेच एमडी ड्रग देखील सापडले आहे.
|
|
ठाणे पोलिसांच्या युनिट 5 कडून मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली आहे. मिळालेल्या माहितीनुसाक, 31 डिसेंबर रोजी पहाटे 3 वाजता वडवली खाडीकिनारी ही रेव्ह पार्टी चालू होती. छाप्यादरम्यान या ठिकाणी जमलेले 90 पुरुष, 5 महिला दारू पिऊन मद्यधुंद अवस्थेत डीजेच्या तालावर नाचत होते.
या सर्वांना ताब्यात घेण्यात आले असून सदर कार्यक्रमाचे आयोजन तेजस अनिल कुबल, सुजल महादेव महाजन यांनी केले होते. याठिकाणी चरस (70 ग्रॅम), एलएसडी (0.41 ग्रॅम), एस्केटसी पिल्स (2.10 ग्रॅम), गांजा (200 ग्रॅम), बिअर/वाइन/व्हिस्की आणि मद्य विक्रीसाठी असल्याचे आढळून आले. तसेच घटनास्थळावरून गांजा ओढण्याचे साहित्य, डीजे मशीन, 29 मोटारसायकल जप्त करण्यात आल्या आहेत. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे.
शहर
- सातारा: २४ तासांत ५१३ मिमी पाऊस; महाबळेश्वरात इतिहासातील विक्रमी वर्षाव
- बीड हादरले! महावितरणच्या हलगर्जीपणामुळे शेतातील वीज तारेचा शॉक लागून तरुण शेतकऱ्याचा मृत्यू
- मुंबई: डोंबिवलीत डॉक्टरांना मारहाण; नगरसेवकावर गंभीर आरोप, CCTV फुटेज समोर
- मायक्रोसॉफ्टमध्ये मोठी कपात; एआय युगातील बदलांमुळे ४,८०० कर्मचारी कामावरून कमी!
महाराष्ट्र
- सातारा: २४ तासांत ५१३ मिमी पाऊस; महाबळेश्वरात इतिहासातील विक्रमी वर्षाव
- बीड हादरले! महावितरणच्या हलगर्जीपणामुळे शेतातील वीज तारेचा शॉक लागून तरुण शेतकऱ्याचा मृत्यू
- मुंबई: डोंबिवलीत डॉक्टरांना मारहाण; नगरसेवकावर गंभीर आरोप, CCTV फुटेज समोर
- अंगावर काटा आणणारा VIDEO: सिंहिणीनं पंजात पकडलं, पण हालचाल न करता पडून राहिल्याने गुराख्याचा वाचला जीव!
गुन्हा
- तामिळनाडूमध्ये माणुसकीला काळीमा! कामावर निघालेल्या ५० वर्षीय महिलेला पार्कमध्ये ओढत नेऊन अत्याचार
- क्रूरतेचा कळस! इमारतीवरून ढकलूनही पती वाचला; शेवटी प्रियकराच्या सांगण्यावरून 'कॅन्यूला'मधून दिले टॉयलेट क्लीनरचे इंजेक्शन
- RTO विभागातील भ्रष्टाचाराची SIT द्वारे होणार चौकशी; दोषींवर होणार कठोर कारवाई!
- पुणे: व्हॉट्सॲप चॅटमध्ये गुपिते उघड चॅटमध्ये सिया आणि चेतन यांनी एकमेकांशी केलेल्या 'सिक्रेट लग्ना' बद्दल माहिती
राजकीय
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
इतर
- पावसाळी आरोग्य इशारा: कॅन्सर रुग्ण आणि कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या व्यक्तींनी राहावे सावधान!
- व्हॉट्सॲपवरूनच बनवा आयुष्मान कार्ड; केंद्र सरकारचा ‘आयुष्मान सारथी’ चॅटबॉट लाँच!
- आज ७ जुलै रोजी या राशींवर बरसेल धन, वाचा तुमचे आर्थिक भविष्य
- पावसाळ्यातील फंगल इन्फेक्शनपासून राहा सुरक्षित; त्वचेच्या आरोग्यासाठी 'या' सोप्या टिप्स नक्की फॉलो करा!
मनोरंजन
- अखेर वितळला बर्फ! कश्मीरा पायावर पडून रडली, सुनीता आहुजांनी सांगितला १५ वर्षांच्या वादाचा शेवट!
- 'वेलकम टू द जंगल' मधून संजय दत्त बाहेर का पडला? अखेर दिग्दर्शक अहमद खान यांनी सांगितंलं खरं कारण!
- मुंबई: 'हेरा फेरी 3' बंद? कायदेशीर कचाट्यात अडकलेल्या चित्रपटातून प्रियदर्शन बाहेर, म्हणाले - "हा चित्रपट कधीच रिलीज होणार नाही!"
- 'द इंडिया स्टोरी'चा टीझर रिलीज! श्रेयस तळपदे आणि काजल अग्रवालची जोडी शेतीतील एका गंभीर वास्तवावर प्रकाश टाकणार.
विडियो गॅलेरी

देश विदेश
- भारत-इंग्लंड तिसरा टी२०: टीम इंडियात मोठे बदल; रवी बिश्नोई बाहेर, तर वैभव सूर्यवंशीवर सर्वांचे लक्ष!
- तामिळनाडूमध्ये माणुसकीला काळीमा! कामावर निघालेल्या ५० वर्षीय महिलेला पार्कमध्ये ओढत नेऊन अत्याचार
- क्रूरतेचा कळस! इमारतीवरून ढकलूनही पती वाचला; शेवटी प्रियकराच्या सांगण्यावरून 'कॅन्यूला'मधून दिले टॉयलेट क्लीनरचे इंजेक्शन
- तेलंगणा: प्रियकरासाठी पत्नीने नर्स असूनही सलाईनमध्ये टॉयलेट क्लीनर टाकून नवऱ्याचा केला गेम




























Subscribe to my channel

