
Thackeray : गेल्या काही दिवसांपासून शिवसेना ठाकरे गटात नाराजीनाट्य सुरू आहे. विशेषतः शिवसैनिकांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या कोकणचे आमदार भास्कर जाधव यांनी जरी उघडपणे नाराजी व्यक्त केली नसली, तरी त्यांच्या सोशल मीडियावरच्या पोस्टमधून नाराजीचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. 'दिव्याला तेलाची गरज तेवत असताना असते, दिवा विझल्यावर टाकलेल्या तेलाला अर्थ नाही', अशा आशयाचे व्हॉट्सअॅप स्टेट्स त्यांनी ठेवलं होतं. जाधव यांनी ठेवलेल्या सूचक स्टेट्सनंतर अनेक तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.
भास्कर जाधव यांनी व्हॉट्सअॅप स्टेट्सवर नेमकी काय पोस्ट लिहिली होती?
अलिकडेच भास्कर जाधवांनी व्हॉट्सअॅपवर स्टेट्स ठेवलं होतं. त्या स्टेट्सचा स्क्रीनशॉट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 'दिव्याला तेलाची गरज तेवत असताना असते. दिवा विझल्यानंतर त्या दिव्याला काही अर्थ नाही. माणसाचंही तसंच..वेळेत किंमत केली नाही तर नंतर पश्चाताप करण्यात अर्थ काय?', अशा प्रकारचं स्टेट्स त्यांनी ठेवलं होतं. नाराजीच्या चर्चांना पूर्णविराम दिल्यानंतर २४ तासांच्या आत त्यांनी स्टेट्स ठेवल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं.
|
Palghar : वाढवण बंदर ड्रोन सर्व्हेला विरोध; स्थानिकांचे समुद्रात उतरून जलसमाधी आंदोलन |
व्हॉट्सअॅप स्टेट्समधील आशयावरून भास्कर जाधव खरंच नाराज आहेत का? असा सवाल उपस्थित होत आहे. या संदर्भात भास्कर जाधव मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे. भेट घेऊन भास्कर जाधव उद्धव ठाकरेंसोबत चर्चा करणार आहेत. उद्धव ठाकरे भास्कर जाधव यांचं म्हणणं जाणून घेणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
"स्पष्टवक्तेपणाची किंमत मोजावी लागते"
काही दिवसांपूर्वी भास्कर जाधव यांनी एका कार्यक्रमात वक्तव्य केलं होतं, 'कधी कधी स्पष्ट वक्तेपणामुळे त्याची किंमत मोजावी लागते. कमी कामाची संधी मिळते कारण आपण 'हुजूर जी' करत नाही.' असं त्यांनी विधान केलं होतं. या विधानानंतर त्यांच्या नाराजीच्या चर्चांना उधाण आलं होतं. आताच्या व्हॉट्सअॅप स्टेट्सनंतर त्या चर्चांना पुन्हा उधाण आलं आहे.
शहर
- कर्नाटक मान्सून अपडेट: किनारपट्टी आणि अंतर्गत भागात मुसळधार पावसाची शक्यता; ११ जिल्ह्यांत 'यलो अलर्ट' जारी!
- मोठा दिलासा! अंतरवाली सराटीतील आश्वासनानुसार मृत आंदोलकांच्या वारसांना एमआयडीसीमध्ये नोकरीची घोषणा!
- संघ शताब्दी वर्षाची नवी रणनीती: संघटनात्मक बांधणी अधिक बळकट करणार, देशभरात वाढणार प्रचारकांची संख्या!
- सातारा जिल्ह्याचा धक्कादायक कारभार: चक्क 'अनफिट' रुग्णवाहिकांची धाव; जिल्हा परिषद सदस्याने उघड केले धक्कादायक वास्तव!
महाराष्ट्र
- कर्नाटक मान्सून अपडेट: किनारपट्टी आणि अंतर्गत भागात मुसळधार पावसाची शक्यता; ११ जिल्ह्यांत 'यलो अलर्ट' जारी!
- मोठा दिलासा! अंतरवाली सराटीतील आश्वासनानुसार मृत आंदोलकांच्या वारसांना एमआयडीसीमध्ये नोकरीची घोषणा!
- संघ शताब्दी वर्षाची नवी रणनीती: संघटनात्मक बांधणी अधिक बळकट करणार, देशभरात वाढणार प्रचारकांची संख्या!
- सातारा जिल्ह्याचा धक्कादायक कारभार: चक्क 'अनफिट' रुग्णवाहिकांची धाव; जिल्हा परिषद सदस्याने उघड केले धक्कादायक वास्तव!
गुन्हा
- कोकण रेल्वेची मोठी कारवाई: एक्स्प्रेसमध्ये सडकी फळे विकणाऱ्या विक्रेत्याला अटक; १५ दिवसांची विशेष मोहीम सुरू!
- अमरावती: तरुणीची निर्घृण हत्या; अर्धवट जळालेला मृतदेह आढळल्याने खळबळ!
- कोल्हापूर: प्रियकराकडून तीन मित्रांच्या मदतीने तरुणीवर अत्याचार; ब्लॅकमेलिंग प्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल.
- दाऊदचा हस्तक 'सलीम डोळा'च्या ड्रग्ज नेटवर्कवर ईडीचा सर्जिकल स्ट्राईक; २० ठिकाणी छापेमारी, रोख रक्कम व महत्त्वाचे दस्तऐवज जप्त!
राजकीय
- पुणे विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी! शरद पवारांचे श्रीकांत पाटील तर अजित पवारांचे विक्रम काळे रिंगणात; चुरस वाढली!
- सांगली-सातारा विधानपरिषद निवडणूक: ८ उमेदवारांची रिंगणात उडी! महायुती आणि महाविकास आघाडीत जोरदार शक्तीप्रदर्शन.
- सातारा मिनी मंत्रालयाचा 'भाई' कोण? सभापतींच्या दालनात तडीपार गुंडाची बर्थडे पार्टी; पोलिस यंत्रणेचे पितळ उघडे.
- अमरावतीत विधान परिषदेचा 'रंगीत' खेळ! प्रवीण पोटेंपासून हर्षजीत देशमुखांपर्यंत दिग्गज मैदानात; कोण मारणार बाजी?
इतर
- आजचे राशिभविष्य ३ जून २०२६: भद्र राजयोग व लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग, या राशींसाठी भाग्याचा दिवस!
- आजचे राशिभविष्य १ जून २०२६: जूनची सुरुवात या राशींसाठी ठरणार सुपरहिट, मिळतील मोठे लाभ आणि पदोन्नती!
- शहापुरात अन्नातून विषबाधा: एकाची प्रकृती चिंताजनक, २२ जण रुग्णालयात दाखल.
- आजचे राशीभविष्य ३० मे २०२६: 'भास्कर योगा'चा शुभ संयोग, या राशींना मिळेल भाग्याची साथ!
मनोरंजन
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
- "बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना 'घाटी' समजलं जातं"; वैभव मांगलेंचे बॉलीवूडवर अत्यंत खळबळजनक भाष्य!
विडियो गॅलेरी

देश विदेश
- टीम इंडिया मुल्लांपूरमध्ये दाखल: अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्याची तयारी, गिलच्या सहभागावर प्रश्नचिन्ह!
- उसाचा रस विकून झाला सेलिब्रिटी; इन्स्टाग्रामवर १.२५ लाख फॉलोअर्स असलेला 'हा' विक्रेता चर्चेत!
- मुंबई: 'अशोक वडापाव'चा जागतिक गौरव! 'टेस्टॲटलस'च्या जगातील सर्वोत्तम सँडविचच्या यादीत पटकावले २५ वे स्थान.
- ट्रम्प यांच्या 'युद्धविरामा'च्या दाव्यांना हरताळ; लेबनॉनवर इस्रायलचे भीषण हल्ले सुरूच, ८ जणांचा मृत्यू.


























Subscribe to my channel



