
Shocking Crime : नवी मुंबई महापालिकेच्या वाशी येथील रूग्णालयातून धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मृतदेह गुंडाळण्यासाठी लागणाऱ्या कपड्यांच्या नावाखाली पैसे उकळण्याचा प्रकार समोर आला आहे. तब्बल २ हजार उकळल्याचा प्रकार कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाला आहे. मढ्याच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार नवी मुंबईतून समोर आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे.
एका २३ वर्षीय तरूणीनेनं आत्महत्या करून आयुष्य संपवलं. शवविच्छेदनाची प्रक्रिया पार पडल्यानंतर नातेवाईक मृतदेह ताब्यात घेण्यासाठी रूग्णलयात पोहोचले. त्यावेळी नातेवाईकांना रूग्णालयातील कर्मचाऱ्याने, “कपडे व्यवस्थित गुंडाळून देतो” असं सांगत थेट दोन हजार रुपयाची मागणी केली.
हा संपुर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. हे कुठलेही अधिकृत शुल्क नसताना, दोनशे किंवा पाचशे नव्हे, थेट दोन हजार रुपयांची अवैध वसुली करण्यात आल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. अशा प्रकाराबाबत आजवर तक्रारी येत होत्या, मात्र आता हा प्रकार प्रत्यक्ष कॅमेऱ्यात कैद झाल्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. आता महापालिका प्रशासनाकडून कठोर कारवाई होणे अत्यावश्यक आहे.
|
Sambhajinagar : मुलीची भेट ठरली शेवटची; माघारी परतताना काळाची झडप, नाल्यातून बैलगाडी नेताना |
पुण्यात येरवडा पोलिसांची कडक कारवाई
उधार न दिल्यामुळे वाईन शॉपमध्ये मारहाण आणि तोडफोड करणाऱ्या आरोपीला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यानंतर त्यांनी आरोपीची भररस्त्यावर जनतेसमोर धिंड काढून कडक इशारा दिला. ही घटना येरवडा येथील एका वाईन शॉपमध्ये घडली. रोहित पुष्कराज पिल्ले या इसमाने दारू उधार न दिल्यामुळे संतापून दुकानदाराला मारहाण केली आणि दुकानात तोडफोड करत परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली. विशेष म्हणजे ही घटना ज्या परिसरात घडली
शहर
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
- Baramati : ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून व्हिडिओ कॉलवर वयोवृद्ध महिलेची 45 लाखांची लूट
- Pune : पुण्यात पुन्हा GBSचं संकट; 51 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू, आरोग्य यंत्रणा अलर्ट
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
महाराष्ट्र
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती

























Subscribe to my channel

